Home»Photo Gallery»Wallpapers»Film 2 States Complete 3 Years Of Release

'2 स्टेट्स' गर्ल आलिया

Apr 18, 2017, 12:11 PM IST
 • '2 स्टेट्स' गर्ल आलिया
  आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर स्टारर सिनेमा '2 स्टेट्स' आजच्या दिवशी म्हणजे 8 एप्रिल (2014) ला प्रदर्शित झाला होता. या सिनेमात नॉर्थ इंडियन पंजाबी आणि साउथ इंडियन परिवाराचे कॉकटेल दाखवण्यात आले आहे. हा सिनेमा चेतन भगत यांच्या कादंबरीवर अधारीत आहे. सिनेमात आलियाने साउथ इंडियन मुलगी अन्न्याची भुमिका साकारली आहे. आलियाने स्टूडेन्ट ऑफ द इयर सिनेमातून आपल्या करियरला सुरूवात केली आहे. त्यानंतर 'हाईवे', 'हम्टी शर्मा की दुल्हनिया', 'शानदार', 'कपूर अँड सन्स' या सिनेमात ती दिसली आहे. '2 स्टेट्स' गर्ल आलिया भट्ट आपल्या फॅशनेबल स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. आज आपल्याला दाखवत आहोत आलियाचे काही सुंदर फोटोज्...
 • '2 स्टेट्स' गर्ल आलिया
  '2 स्टेट्स' गर्ल आलिया
 • '2 स्टेट्स' गर्ल आलिया
  '2 स्टेट्स' गर्ल आलिया
 • '2 स्टेट्स' गर्ल आलिया
  '2 स्टेट्स' गर्ल आलिया
 • '2 स्टेट्स' गर्ल आलिया
  '2 स्टेट्स' गर्ल आलिया
 • '2 स्टेट्स' गर्ल आलिया
  '2 स्टेट्स' गर्ल आलिया
 • '2 स्टेट्स' गर्ल आलिया
  '2 स्टेट्स' गर्ल आलिया
 • '2 स्टेट्स' गर्ल आलिया
  '2 स्टेट्स' गर्ल आलिया
 • '2 स्टेट्स' गर्ल आलिया
  '2 स्टेट्स' गर्ल आलिया
 • '2 स्टेट्स' गर्ल आलिया
  '2 स्टेट्स' गर्ल आलिया
 • '2 स्टेट्स' गर्ल आलिया
  '2 स्टेट्स' गर्ल आलिया
 • '2 स्टेट्स' गर्ल आलिया
  '2 स्टेट्स' गर्ल आलिया