Home»Photo Gallery»Sports» Maria Sharapova Happy Birthday

H'Birthday: मारिया

Apr 19, 2017, 12:04 PM IST
 • H'Birthday मारिया
  टेनिस स्टार मारिया शारापोवा आज 30 वा जन्मदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 19 एप्रिल 1987 ला सायबेरियाच्या न्यागन शहरात झाला. अवघ्या चार वर्षाच्या वयात टेनिस रॅकेट हातात घेतलेल्या मारियाने यशाचे शिखर गाठले आहे. चारही ग्रॅन्ड स्लॅम जिंकण्याबरोबरच तिने ऑलंपिक पदकही जिंकले आहे. रशियाचे माजी खेळाडू येवजेनीच्या वडिलांनी मारियाला ट्रेंनिंग दिली आहे. जून 2011 मध्ये मारियाला प्रतिष्ठीत टाइम मासिकाने टेनिस वर्ल्डच्या 30 बेस्ट महिला खेळाडूंमध्ये सामाविष्ठ केले. 2012 मध्ये मरिया शारापोवाने जगातील क्रमांक एकची महिला खेळाडू बनण्याचा सन्मान प्राप्त केला. मारिया खेळाव्यतिरीक्त स्वत:च्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. अनेक हॉट फोटोशूटमध्ये तिने आपली छाप सोडली आहे. पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा मारियाचे फोटो....
 • H'Birthday: मारिया
  H'Birthday: मारिया
 • H'Birthday: मारिया
  H'Birthday: मारिया
 • H'Birthday: मारिया
  H'Birthday: मारिया
 • H'Birthday: मारिया
  H'Birthday: मारिया
 • H'Birthday: मारिया
  H'Birthday: मारिया
 • H'Birthday: मारिया
  H'Birthday: मारिया
 • H'Birthday: मारिया
  H'Birthday: मारिया
 • H'Birthday: मारिया
  H'Birthday: मारिया
 • H'Birthday: मारिया
  H'Birthday: मारिया
 • H'Birthday: मारिया
  H'Birthday: मारिया