Home»Photo Gallery»Hot Pics»Happy Birthday Kete Hudson

केट हडसनचे PIX

Apr 19, 2017, 12:28 PM IST
 • केट हडसनचे PIX
  अमेरिकेची प्रसिद्ध अॅक्ट्रेस केट हडसनचा जन्म 19 एप्रिल, 1979 मध्ये लॉस एंजिलिस, कॅलिफोर्निया मध्ये झाला आहे. केटने आपल्या करियरची सुरूवात 2000 मध्ये कॅमरॉन क्रोवे यांचा चित्रपट 'ऑलमोस्ट फेमस' पासून केली आहे. यामध्ये तिने पेनीले यांची भुमिका निभावली आहे. त्यासाठी हडसनला सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्री अॅकेडमी अवॉर्डसाठी नाव समोर आले. हडसनने सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्री मोशन पिक्चरसाठी गोल्डन ग्लोब अवॉर्डही मिळाला आहे. केट हडसनने 'पार्टी ऑफ फाइव', 'ईजी स्ट्रीट्स', 'डेजर्ट ब्लू', '200 सिगरेट्स', 'द कटिंग रूम', 'ले डिवोर्स', 'ऐलेक्स एंड एमा', 'रेजिंग हेलेन', 'यू, मी एंड डुप्री', 'ब्राइड वॉर्स', 'नाइन', 'द किलर इनसाइड मी' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. हडसनने 31 डिंसेबर, 2000 ला क्रिस रॉबिन्सनसोबत लग्न केले. दोघेही 2006 मध्ये वेगवेगळे झाले. पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, केट हडसनचे फोटोज...
 • केट हडसनचे PIX
  केट हडसनचे PIX
 • केट हडसनचे PIX
  केट हडसनचे PIX
 • केट हडसनचे PIX
  केट हडसनचे PIX
 • केट हडसनचे PIX
  केट हडसनचे PIX
 • केट हडसनचे PIX
  केट हडसनचे PIX
 • केट हडसनचे PIX
  केट हडसनचे PIX
 • केट हडसनचे PIX
  केट हडसनचे PIX
 • केट हडसनचे PIX
  केट हडसनचे PIX
 • केट हडसनचे PIX
  केट हडसनचे PIX