Home»Photo Gallery»Hot Pics»Miranda Kerr Happy Birthday

HB'Day मिरांडा केर

Apr 20, 2017, 12:48 PM IST
 • HB'Day मिरांडा केर
  ऑस्ट्रेलियन सुपर मॉडल मिरांडा केर 34 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 20 एप्रिल, 1983 ला सिडनी शहरामध्ये ऑस्ट्रेलियाला झाला. 'विक्टोरिया सीक्रेट कॅम्पेन' मध्ये ऑस्ट्रेलियाहून सहभाग घेणारी पहली मॉडल आहे. मिरांडा न्यूड फोटोशूटसाठी फेमस आहे. सुपर मॉडल मिरांडाने विक्‍टोरियाने सीक्रेटच्या लॉन्‍जरी रेंजमध्ये टॉपलेस फोटोशूट केले होते. 2007 पासून केरही विक्‍टोरिया सीक्रेटची मॉडलिंग करत आहे. मिरांडा केरने जगातील सर्वात सेक्सी महिलेचा किताब पटकावला आहे. केरने 'हार्पर बाजार' मॅगजीनसाठी न्यूड फोटोशूट केले आहे. 'हू' मॅगजीन द्वारे 2012 च्या सर्वात सुंदर व्यक्तिच्या सर्वेमध्ये चाहत्यांनी मिरांडाला निवडले. पुढील स्लाइडवर पाहा मिरांडाचे फोटोज...
 • HB'Day मिरांडा केर
  HB'Day मिरांडा केर
 • HB'Day मिरांडा केर
  HB'Day मिरांडा केर
 • HB'Day मिरांडा केर
  HB'Day मिरांडा केर
 • HB'Day मिरांडा केर
  HB'Day मिरांडा केर
 • HB'Day मिरांडा केर
  HB'Day मिरांडा केर
 • HB'Day मिरांडा केर
  HB'Day मिरांडा केर
 • HB'Day मिरांडा केर
  HB'Day मिरांडा केर
 • HB'Day मिरांडा केर
  HB'Day मिरांडा केर
 • HB'Day मिरांडा केर
  HB'Day मिरांडा केर