Home»Photo Gallery»Sports» Sachin Tendulkar Happy Birthday

B'D: सचिनचा अंदाज

Apr 24, 2017, 11:39 AM IST
 • Happy Birthday सचिन
  क्रिकेटचा देव समाजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर आज 44 वर्षाचा झाला आहे. सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973 ला झाला. आज सचिनचे नाव जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये समाविष्ठ आहे. भारत रत्नचा सन्मान मिळवणारा सचिन सर्वात कमी वयाचा व्यक्ती आहे. 2012 मध्ये सचिनला राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आले. त्याचे लग्न डॉ. अंजलीशी झाले आहे. सचिनने आत्तपर्यंत भारतासाठी 146 कसोटी सामने तर 442 एकदिवसीय सामने खेळले आहे. लंडन येथील तुसाद म्युझीअममध्ये सचिनचा मेणाचा पुतळा बनवण्यात आला आहे. 23 डिसेंबर 2012 मध्ये सचिनने एकदिवसीय सामन्यातून संन्यास घेतला. 16 नोव्हेबर 2013 ला त्याने मुंबईत शेवटचा सामना खेळला. त्यानंतर सचिनने क्रिकेटला नेहमीसाठी अलविदा म्हटले. पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा सचिनचे काही खास फोटो....
 • B'D: सचिनचा अंदाज
  B'D: सचिनचा अंदाज
 • B'D: सचिनचा अंदाज
  B'D: सचिनचा अंदाज
 • B'D: सचिनचा अंदाज
  B'D: सचिनचा अंदाज
 • B'D: सचिनचा अंदाज
  B'D: सचिनचा अंदाज
 • B'D: सचिनचा अंदाज
  B'D: सचिनचा अंदाज
 • B'D: सचिनचा अंदाज
  B'D: सचिनचा अंदाज
 • B'D: सचिनचा अंदाज
  B'D: सचिनचा अंदाज
 • B'D: सचिनचा अंदाज
  B'D: सचिनचा अंदाज
 • B'D: सचिनचा अंदाज
  B'D: सचिनचा अंदाज
 • B'D: सचिनचा अंदाज
  B'D: सचिनचा अंदाज
 • B'D: सचिनचा अंदाज
  B'D: सचिनचा अंदाज
 • B'D: सचिनचा अंदाज
  B'D: सचिनचा अंदाज
 • B'D: सचिनचा अंदाज
  B'D: सचिनचा अंदाज
 • B'D: सचिनचा अंदाज
  B'D: सचिनचा अंदाज