Home»Photo Gallery»Wallpapers»Samantha Ruth Prabhu Happy Birthday

Happy Birthday सामन्था

Apr 29, 2017, 16:56 PM IST
 • Happy Birthday सामन्था
  साउथ सिनेमातील अभिनेत्री सामन्था प्रभुचा जन्म 28 एप्रिल 1987 ला चेन्नईमध्ये झाला. तिने कमी वयातच आपल्या करियरला मॉडेलिंगने सुरूवात केली. 2007 मध्ये रवि वर्मनच्या 'मॉस्कोइन कवेरी'साठी तिने साइन केले, परंतु गौतम मेनन यांनी दिग्दर्शीत केलेला 'ये माया चेसाव' हा तिचा पहिला प्रदर्शित सिनेमा आहे. हा सिनेमा सुपहिट ठरला आणि यात समन्थाला सर्वश्रेष्ठ नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार-दक्षिण मिळाला. 2013 मध्ये समन्थाला एकाच वर्षात सर्वश्रेष्ठ तेलुगु अभिनेत्रीसाठी फिल्मऱेअर पुरस्कार आणि सर्वश्रेष्ठ तामिळ अभिनेत्री पुरस्कार मिळाला. एकाच वर्षात दोन पुरस्कार जिंगणारी रेवतीनंतर ती दुसरी अभिनेत्री आहे. तीने 'एक दीवाना था', 'अल्लुडु सीनू', 'जबरदस्त', 'रमैया वस्तावैया', 'मानाम', 'अंजाना', 'ऑटोनगर सूर्या'सह अनेक सिनेमांत काम केले आहे. पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा समन्थाचे फोटो...
 • Happy Birthday सामन्था
  Happy Birthday सामन्था
 • Happy Birthday सामन्था
  Happy Birthday सामन्था
 • Happy Birthday सामन्था
  Happy Birthday सामन्था
 • Happy Birthday सामन्था
  Happy Birthday सामन्था
 • Happy Birthday सामन्था
  Happy Birthday सामन्था
 • Happy Birthday सामन्था
  Happy Birthday सामन्था
 • Happy Birthday सामन्था
  Happy Birthday सामन्था
 • Happy Birthday सामन्था
  Happy Birthday सामन्था
 • Happy Birthday सामन्था
  Happy Birthday सामन्था
 • Happy Birthday सामन्था
  Happy Birthday सामन्था
 • Happy Birthday सामन्था
  Happy Birthday सामन्था