Home»Photo Gallery»Wallpapers»Osama Bin Laden Niece Wafah Dufour

बिन लादेनची स्‍टायलीश भाची

May 02, 2017, 12:47 PM IST
 • बिन लादेनची स्‍टायलीश भाची
  जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या ओसामा बिन लादेनचा मृत्‍यू होऊन आज (2, मे रोजी) 6 वर्षे पूर्ण झाले. आजच्‍याच दिवशी अमेरिकेच्‍या नेव्‍ही सील कमांडोजनी पाकिस्‍तानच्‍या अबोटाबादमध्‍ये ओसामाचा खात्‍मा केला होता. या खतरनाक दहशतवाद्याची भाची मात्र स्‍टायलीश म्‍हणून प्रसिध्‍द आहे. ओसामाच्‍या एक दोन नव्‍हे तर 400 भाच्‍या होत्‍या. यापैकी वफा डुफॉर एक. वफाचा जन्‍म लॉस अँजिलिस मध्‍ये झाला. ती सध्‍या 41 वर्षांची आहे. वफाने कोलंबिया यूनिव्‍हर्सिटी लॉ स्‍कूलमध्‍ये ग्रॅज्‍यूएशन पूर्ण केले आहे. व्‍यवसायाने ती पॉप सिंगर आहे. वफा ओसामाचा सावत्र भाऊ असलम बिन लादेनची मुलगी आहे. तिच्‍या आईच नाव कारमेन बिन लादेन आहे. पुढील स्‍लाइड्सवर पाहा, वफाचे फोटोज...
 • बिन लादेनची स्‍टायलीश भाची
  बिन लादेनची स्‍टायलीश भाची
 • बिन लादेनची स्‍टायलीश भाची
  बिन लादेनची स्‍टायलीश भाची
 • बिन लादेनची स्‍टायलीश भाची
  बिन लादेनची स्‍टायलीश भाची
 • बिन लादेनची स्‍टायलीश भाची
  बिन लादेनची स्‍टायलीश भाची
 • बिन लादेनची स्‍टायलीश भाची
  बिन लादेनची स्‍टायलीश भाची
 • बिन लादेनची स्‍टायलीश भाची
  बिन लादेनची स्‍टायलीश भाची
 • बिन लादेनची स्‍टायलीश भाची
  बिन लादेनची स्‍टायलीश भाची
 • बिन लादेनची स्‍टायलीश भाची
  बिन लादेनची स्‍टायलीश भाची
 • बिन लादेनची स्‍टायलीश भाची
  बिन लादेनची स्‍टायलीश भाची
 • बिन लादेनची स्‍टायलीश भाची
  बिन लादेनची स्‍टायलीश भाची