Home»Photo Gallery»International»Super Star Nikki Reed

सुपर स्टार निकी रीड

May 20, 2017, 11:20 AM IST
 • सुपर स्टार निकी रीड
  अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडल निकोल ह्यूस्टन 'निकी' रीड पश्चिम लॉस एंजिल्स, कैलिफोर्निया, अमेरिका येथील रहिवाशी आहे. जेव्हा ती 14 वर्षांची होती. तेव्हा तिची आईच्या एका मैत्रीनेने तिला सिनेमाची एक स्क्रीप्ट लिहिण्यास मदत करण्यास सांगितले होते. परंतु, रीडेन आपल्याला अभिनय करायचा असल्याचे सांगितले. सिनेमाची कथा पुर्ण झाल्यानंतर निकोलला त्या सिनेमात एक भुमिकेची ऑफर देण्यात आली. 2003 मध्ये 'Thirteen' प्रदर्शीत झाला आणि निकीला आभिनेत्री म्हणून हॉलिवुडमध्ये ओळख मिळाली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. तिने 'मॅन ऑफ गॉड', 'अमेरिकन गन', 'मिनी फर्स्ट टाइम', 'लास्ट डे ऑफ समर', 'चैन लेटर', 'कॅच 44', 'मर्डर ऑफ ए कॅट'सह अनेक सिनेमात काम केले. तिला यंग हॉलीवुड पुरस्कार, सुपरस्टार इन द मेकिंगसह अनेक पुरस्कारांनी सन्माणित करण्यात आले. पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा निकीचे खास फोटोज...
 • सुपर स्टार निकी रीड
  सुपर स्टार निकी रीड
 • सुपर स्टार निकी रीड
  सुपर स्टार निकी रीड
 • सुपर स्टार निकी रीड
  सुपर स्टार निकी रीड
 • सुपर स्टार निकी रीड
  सुपर स्टार निकी रीड
 • सुपर स्टार निकी रीड
  सुपर स्टार निकी रीड
 • सुपर स्टार निकी रीड
  सुपर स्टार निकी रीड
 • सुपर स्टार निकी रीड
  सुपर स्टार निकी रीड
 • सुपर स्टार निकी रीड
  सुपर स्टार निकी रीड