Home»Photo Gallery»Wallpapers»Telugu Actress Aarti Agarwal Death Anniversary

आठवणीतल्‍या आरती अग्रवाल

Jun 07, 2017, 13:26 PM IST
 • आठवणीतल्‍या आरती अग्रवाल
  तेलगू फिल्‍म अॅक्‍ट्रेस आरती अग्रवाल यांची 6 जुन रोजी तिसरी पुण्‍यतिथी होती. 6 जून, 2015 रोजी त्‍यांचे निधन झाले. आरती अग्रवाल लठ्ठपणाच्‍या आजाराने त्रस्त होत्‍या. उपचारादरम्‍यान हृदयविकाराच्‍या तीव्र झटक्‍याने त्‍यांचे निधन झाले. आरती यांचा जन्‍म 5 मार्च, 1984 रोजी अमेरिकेतील न्‍यु जर्सी येथे झाला. 2001 मधील Nuvvu Naaku Nachav या तेलगू सिनेमाने त्‍यांनी आपल्‍या करिअरला सुरुवात केली. 'Allari Ramudu', 'इंद्रा', 'बॉबी', 'Adavi Ramudu', 'छत्रपति', 'संक्रांति' आणि 'Ranam 2' अशा 25 सिनेमांत त्‍यांनी काम केले आहे. त्‍यांचा शेवटचा सिनेमा 'Ranam 2' 5 जून 2015 रोली रिलिज झाला. पुढील स्‍लाइडवर क्लिक करुन पाहा, आरती अग्रवाल यांचे फोटोज...