Home»Photo Gallery»Celebrities»Happy Bithday Rambha

41ची झाली रंभा

Jun 07, 2017, 13:35 PM IST
 • 41ची झाली रंभा
  साऊथ आणि बॉलिवूड अॅक्‍ट्रेस रंभा हिचा 5 जून रोजी वाढदिवस झाला. 5 जून, 1976मध्‍ये रंभाचा जन्‍म आंध्रप्रदेशमध्‍ये झाला होता. कन्‍न्‍ड सिनेमा 'सर्वर सिनेमा' हा रंभाचा पहिला सिनेमा होता. सुरुवातीला त्‍यांनी साऊथ सिनेमांत काम केले. साऊथच्‍या सुपरस्‍टार हिरोईन्‍समध्‍ये त्‍यांची गणना केली जायची. 'जल्‍लाद' सिनेमाद्वारे त्‍यांनी बॉलिवूडमध्‍ये एंट्री केली. 'जंग', 'कहर', 'जुड़वां', 'सजना', 'घरवाली बाहरवाली', 'बंधन', 'मैं तेरे प्यार में पागल', 'क्रोध', 'बेटी नंबर वन', 'दिल ही दिल में', 'प्यार दीवाना होता है' अशा अनेक बॉलिवूड सिनेमांत त्‍यांनी काम केले आहे. पुढील स्‍लाइडवर क्लिक करुन पाहा रंभाचे फोटोज...
 • 41ची झाली रंभा
  41ची झाली रंभा
 • 41ची झाली रंभा
  41ची झाली रंभा
 • 41ची झाली रंभा
  41ची झाली रंभा
 • 41ची झाली रंभा
  41ची झाली रंभा
 • 41ची झाली रंभा
  41ची झाली रंभा
 • 41ची झाली रंभा
  41ची झाली रंभा
 • 41ची झाली रंभा
  41ची झाली रंभा
 • 41ची झाली रंभा
  41ची झाली रंभा
 • 41ची झाली रंभा
  41ची झाली रंभा