Home»Photo Gallery»Hot Pics»Ameesha Patel Birthday

अमीषाचे PIX

Jun 13, 2017, 10:48 AM IST
 • अमीषाचे PIX
  अमीषा पटेलचा जन्म 9 जून,1976 मध्ये मुंबईत झाला. अमीषाने आपले शिक्षण अॅन्ड जॉन कॅनल शाळेतून पुर्ण केले. त्यानंतर 1992 मध्ये टेप्ट्स महाविद्यालयात अर्थशास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी मौसाचुसेट्स येते गेली. अमीषाने आपल्या उत्तम आभ्यासाच्या बळावर अर्थशास्त्रात गोल्ड मेडल मिळवले. लहानपणापासूनच ती अतिशय हुशार होती. कहो ना प्यार है या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर गदर, 'क्या ये ही प्यार है', 'आप मुझे अच्छे लगने लगे', 'हमराज', 'ये है जलवा', 'मेरे जीवन साथी', भूल-भूलैया', 'रेस-2' या सिनेमातही अमीषाने काम केले. पुढील स्लाइडवर पाहा अमीषाचे फोटोज्...
 • अमीषाचे PIX
  अमीषाचे PIX
 • अमीषाचे PIX
  अमीषाचे PIX
 • अमीषाचे PIX
  अमीषाचे PIX
 • अमीषाचे PIX
  अमीषाचे PIX
 • अमीषाचे PIX
  अमीषाचे PIX
 • अमीषाचे PIX
  अमीषाचे PIX