Home»Photo Gallery»Wallpapers»Sonam Kapoor Happy Birthday

स्टायलिश सोनम

Jun 13, 2017, 11:14 AM IST
 • स्टायलिश सोनम
  सोनम कपूरचा जन्म 9 जून, 1985 मध्ये मुंबईत झाला. स्टाइलिश दिवा सोनम कपूरने 2007 मध्ये दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांच्या 'सांवरिया' मधून आपल्या अभिनयाच्या करियरला सुरुवात केली. बॉलीवुडमध्ये सर्वात स्टायलिश अभिनेत्री अशी सोनमची ओळख आहे. तिच्या ड्रेसिंग सेन्सची सर्व प्रशंसा करत असतात. सोनमने 'दिल्ली-6', 'आयशा', 'आय हेट लव्ह स्टोरीज', 'मौसम', 'प्लेयर्स', 'रांझणा', 'भाग मिल्खा भाग', 'बेवकूफियां', 'खूबसूरत' यांसह अनेक चित्रपटात काम केले आहे. पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा सोनमचे फोटो...
 • स्टायलिश सोनम
  स्टायलिश सोनम
 • स्टायलिश सोनम
  स्टायलिश सोनम
 • स्टायलिश सोनम
  स्टायलिश सोनम
 • स्टायलिश सोनम
  स्टायलिश सोनम
 • स्टायलिश सोनम
  स्टायलिश सोनम
 • स्टायलिश सोनम
  स्टायलिश सोनम
 • स्टायलिश सोनम
  स्टायलिश सोनम
 • स्टायलिश सोनम
  स्टायलिश सोनम