Home»Photo Gallery»Wallpapers»Lisa Haydon Happy Birthday

लिसाची स्टाईल

Jun 17, 2017, 11:49 AM IST
 • लिसाची स्टाईल
  मॉडेल आणि बॉलीवूड ऍक्ट्रेस लिसा हेडनचा जन्म १७ जून १९८६ ला चेन्नईमध्ये झाला. लिसाला योगा टिचर बनायचे होते. पण नशिबामध्ये काही वेगळेच घडले. तिच्या मित्रांनी लिसाला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. मग तिने ऑस्ट्रेलियामध्ये मॉडेलिंगला सुरुवात केली. २००७ मध्ये ती पुन्हा भारतात आली. मग भारतामध्येच मॉडेलिंगला महत्व दिले. लिसाने अनेक प्रसिद्ध फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केले. तसेच खूप साऱ्या मॅगझिनसाठी फोटोशूट केले. लिसाने २०१० मध्ये चित्रपट 'आयशा' यात अभिनयाच्या जगात पाऊल टाकले. त्यांनतर 'रास्कल', क्वीन','द शौकिन्स' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वी हाऊसफुल-३ मध्ये काम केले आहे. पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा लिसाची फोटोज...
 • लिसाची स्टाईल
  लिसाची स्टाईल
 • लिसाची स्टाईल
  लिसाची स्टाईल
 • लिसाची स्टाईल
  लिसाची स्टाईल
 • लिसाची स्टाईल
  लिसाची स्टाईल
 • लिसाची स्टाईल
  लिसाची स्टाईल
 • लिसाची स्टाईल
  लिसाची स्टाईल
 • लिसाची स्टाईल
  लिसाची स्टाईल
 • लिसाची स्टाईल
  लिसाची स्टाईल
 • लिसाची स्टाईल
  लिसाची स्टाईल
 • लिसाची स्टाईल
  लिसाची स्टाईल