Home»Photo Gallery»Celebrities»Padmini Birth Anniversary

B'Anniy: आठवणीतील पद्मिनी

Jun 17, 2017, 12:39 PM IST
 • B'Anniy: आठवणीतील पद्मिनी
  चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पद्मिनीचा आज ८५ व जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म १२ जून १९३२ ला तिरुवनन्तपूरंममध्ये झाला. पद्मिनी यांनी तामिळ, तेलगू, मल्याळम, आणि हिंदी या भाषांच्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. अभिनेत्री पद्मिनी या १४ वर्षाचे असताना चित्रपटांमध्ये पदार्पण केले. १९५० साली तामिळमध्ये पहिल्या चित्रपटाची मुख्य भूमिका साकारली. पद्मिनी यांनी 'जिस देश में गंगा बहती है', 'मेरा नाम जोकर', 'आशिक', 'अफसाना', 'वासना', 'चंदा और बिजली', 'भाई-बहन', 'दर्द का रिश्ता', 'मस्ताना', 'काजल', 'रागिनी', 'अमरदीप', 'राजतिलक', 'परदेसी', 'कैदी', 'पायल' या चित्रपटांमध्ये अभिनय केले. हिंदीभाषेशिवाय, साऊथ च्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे निधन २४ सप्टेंबर २००६ ला चेन्नईमध्ये झाले. पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा पद्मिनी यांची काही फोटोज...
 • B'Anniy: आठवणीतील पद्मिनी
  B'Anniy: आठवणीतील पद्मिनी
 • B'Anniy: आठवणीतील पद्मिनी
  B'Anniy: आठवणीतील पद्मिनी
 • B'Anniy: आठवणीतील पद्मिनी
  B'Anniy: आठवणीतील पद्मिनी
 • B'Anniy: आठवणीतील पद्मिनी
  B'Anniy: आठवणीतील पद्मिनी
 • B'Anniy: आठवणीतील पद्मिनी
  B'Anniy: आठवणीतील पद्मिनी
 • B'Anniy: आठवणीतील पद्मिनी
  B'Anniy: आठवणीतील पद्मिनी
 • B'Anniy: आठवणीतील पद्मिनी
  B'Anniy: आठवणीतील पद्मिनी