Home»Photo Gallery»Celebrities»Kajal Agarwal Happy Birthday

काजलला शुभेच्‍छा!

Jun 21, 2017, 11:06 AM IST
 • काजलला सुभेच्छा!
  अभिनेत्री काजल अग्रवालचा जन्म 19 जून 1985 ला मुंबईत झाला. काजल कॉलेजपासूननच मॉडेलिंगशी जोलडेली होती, त्यामुले तीला सिनेमांची ऑफर येण्यास सुरूवात झाली. तिला तेलुगू आणि तामिळ सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. काजल ने 2007 मध्ये 'लक्ष्‍मी कल्‍याणम' या तेलुगू सिनेमातून अभिनयाला सुरूवात केली. याच वर्षी प्रदर्शीत झालेल्या चंदामामा या सिनेमाने काजलला ओळख मिळवून दिली. त्यानंतर 'मगाधीर' 'पॉरुडु', 'अ‍तदिष्ट', 'डॉलिंग', 'ओम शांति', 'मिस्टर परफेक्ट', 'वीरा', 'सरोजा', 'गणेश जस्ट गणेश', 'बिजनेसमॅन', 'नायक', 'बादशाह', 'जिला', 'येवादु' या ,सिनेमात तिने काम केले. काजलने 'सिंघम' या हिंदी सिनेमातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती 'स्पेशल 26' या सिनेमात झळकली. पुढील स्लाइडवर पाहा काजलचे फोटोज्....
 • काजलला शुभेच्‍छा!
  काजलला शुभेच्‍छा!
 • काजलला शुभेच्‍छा!
  काजलला शुभेच्‍छा!
 • काजलला शुभेच्‍छा!
  काजलला शुभेच्‍छा!
 • काजलला शुभेच्‍छा!
  काजलला शुभेच्‍छा!
 • काजलला शुभेच्‍छा!
  काजलला शुभेच्‍छा!
 • काजलला शुभेच्‍छा!
  काजलला शुभेच्‍छा!
 • काजलला शुभेच्‍छा!
  काजलला शुभेच्‍छा!
 • काजलला शुभेच्‍छा!
  काजलला शुभेच्‍छा!
 • काजलला शुभेच्‍छा!
  काजलला शुभेच्‍छा!