Home»Photo Gallery»Celebrities»Neetu Chandra Happy Birthday

Happy Birthday नीतू चंद्रा

Jun 22, 2017, 11:45 AM IST
 • Happy Birthday नीतू चंद्रा
  बॉलीवुड अभिनेत्री आणि मॉडल नीतू चंद्रा 32 वर्षाची झाली आहे. 20 जून,1984 ला तिचा जन्म बिहारच्या पटनामध्ये झाला. पटना येथील नोट्रेडेम अकेडमीमधून तिने शिक्षण पुर्ण केले. तिने आपल्या करियरची सुरुवात मॉडेलिंगने केली होती. 2005 मध्ये दिग्दर्शक प्रियदर्शनचा सिनेमा 'गरम मसाला'तून नीतूने अभिनयला सुरुवात केली. 2006 मध्ये तिने तेलुगु सिनेमा 'गोदावरी'मध्ये मुख्य भुमिका साकारली होती. नीतूने 'ट्रॅफिक सिग्नल', 'वन टू थ्री', '13B', 'रण', 'अपार्टमेंट', 'नो प्रॉब्लम' यांसह अनेक सिनेमात काम केले आहे. नीतू चंद्राला 2012 मध्ये दुरऱ्या क्रमांकाचा ब्लॅक बेल्ट मिळाला होता. 1996 मध्ये तिने वर्ल्ड तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा नीतूचे फोटोज्....
 • Happy Birthday नीतू चंद्रा
  Happy Birthday नीतू चंद्रा
 • Happy Birthday नीतू चंद्रा
  Happy Birthday नीतू चंद्रा
 • Happy Birthday नीतू चंद्रा
  Happy Birthday नीतू चंद्रा
 • Happy Birthday नीतू चंद्रा
  Happy Birthday नीतू चंद्रा
 • Happy Birthday नीतू चंद्रा
  Happy Birthday नीतू चंद्रा
 • Happy Birthday नीतू चंद्रा
  Happy Birthday नीतू चंद्रा
 • Happy Birthday नीतू चंद्रा
  Happy Birthday नीतू चंद्रा
 • Happy Birthday नीतू चंद्रा
  Happy Birthday नीतू चंद्रा