Home»Photo Gallery»Wallpapers»Linda Arsenio Birthday Special

लिंडा B'D विशेष PHOTOS

Jun 22, 2017, 12:50 PM IST
 • लिंडा B'D विशेष PHOTOS
 • लिंडा B'D विशेष PHOTOS
  लिंडा B'D विशेष PHOTOS
 • लिंडा B'D विशेष PHOTOS
  लिंडा B'D विशेष PHOTOS
 • लिंडा B'D विशेष PHOTOS
  लिंडा B'D विशेष PHOTOS
 • लिंडा B'D विशेष PHOTOS
  लिंडा B'D विशेष PHOTOS
 • लिंडा B'D विशेष PHOTOS
  लिंडा B'D विशेष PHOTOS
 • लिंडा B'D विशेष PHOTOS
  लिंडाचे B'D विशेष PHOTOS
  बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांमध्ये तिच्या भूमिकेने चाहत्यांच्या मनावर अमेरिकन अभिनेत्री लिंडा आर्सेनिओचा आज ३८ वा वाढदिवस आहे. तिचा जन्म २० जून १९७८ ला गल्वेस्तो आयलंड, टेक्सोस, यूएस मध्ये झाला आहे. या अभिनेत्रीने विविध भाषांच्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. २००६ मध्ये चित्रपट काबुल एक्सप्रेस यामध्ये तिने भूमिका साकारली होती. याशिवाय साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये आहे. लिंडाने तिच्या करिअरची सुरुवात इंग्रजी चित्रपट 'द प्रॉसेस ऑफ क्रिएटिव डिसेप्शन' पासून केली आहे. यांनतर भारतातील चित्रपटांकडे तिने पाऊल टाकले. तसेच तामिळ आणि तेलगू या चित्रपटांमध्ये अभिनय केला.तिने तामिळ चित्रपट 'सचिन आणि तोटी जया'मध्ये आयटम सॉन्ग केले. याव्यतिरिक्त 'काना कांदन' मध्ये केमिओ केला. तेलगू चित्रपट 'भद्र' मध्ये लिंडाने काम आहे. पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा, लिंडा ची काही फोटो...
 • लिंडा B'D विशेष PHOTOS
  लिंडा B'D विशेष PHOTOS