Home»Photo Gallery»Hot Pics»Sanjay Dutt Manyata And Kids Enjoying Vacation

एन्जॉय करत आहे मान्यता...

Jun 30, 2017, 11:31 AM IST
 • व्हॅकेशन एन्जॉय करत आहे मान्यता...
  अपकमिंग चित्रपट 'भूमी' चे शुटिंग पूर्ण करून संजय दत्त सध्या कुटुंबाबरोबर मकाओमध्ये सुट्या एन्जॉय करत आहे. यादरम्यान मान्यता पूर्णपणे व्हॅकेशन एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. एकापाठोपाठ एक बिकिनी फोटो ती सोशल साईट्सवर शेयर करत आहे. नुकतीच मान्यताची सावत्र मुलगी त्रिशाला दत्तने या फोटोजवर कमेंट करत रिअॅक्शन दिली आहे. त्रिशालाने केले मान्यताचे कौतुक... - त्रिशालाने मान्यताच्या ग्लॅमरस फोटोंचे कौतुक केले आहे. - मान्यताच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कमेंट करत त्रिशालाने लिहिले, 'लुकिंग ऑसम'. - असे की पहिल्यांदाच घडलेले नाही, त्रिशाला अनेकदा तिची सावत्र आई मान्यताच्या फोटोंवर असे कमेंट करत असते. - काही सोशल मीडिया यूझर्सने या फोटोंची खिल्लीही उडवली आहे. पण मान्यताला हे फोटो खूपच आवडलेत. - यावरून हे लक्षात येते की, त्रिशाला आणि मान्यता दत्त यांच्यातील नाते चांगले आणि घट्ट आहे. - त्रिशाला संजयची पहिली पत्नी रिचा शर्माची मुलगी आहे.
 • एन्जॉय करत आहे मान्यता...
  एन्जॉय करत आहे मान्यता...
 • एन्जॉय करत आहे मान्यता...
  एन्जॉय करत आहे मान्यता...
 • एन्जॉय करत आहे मान्यता...
  एन्जॉय करत आहे मान्यता...
 • एन्जॉय करत आहे मान्यता...
  एन्जॉय करत आहे मान्यता...
 • एन्जॉय करत आहे मान्यता...
  एन्जॉय करत आहे मान्यता...
 • एन्जॉय करत आहे मान्यता...
  एन्जॉय करत आहे मान्यता...
 • एन्जॉय करत आहे मान्यता...
  एन्जॉय करत आहे मान्यता...