Home»Photo Gallery»Wallpapers»Happy Birthday Mandakini

मंदाकिनीचा ग्लॅमर अंदाज

Aug 02, 2017, 11:15 AM IST
 • मंदाकिनीचा ग्लॅमर अंदाज
  80 च्या दशकात ग्लॅमरस अभिनेत्री अशी आपली ओळख प्रस्थापीत करणारी मंदाकिनी आता पुर्णपणे बदलली आहे. 30 जुलै,1969 ला मेरठमध्ये मंदाकिनीचा जन्म झाला. तिने आरके बॅनरची फिल्म 'राम तेरी गंगा मैली' मधून बॉलीवुडमध्ये एंट्री केली. मंदाकिनीने 'लोहा', 'प्यार करके देखो', 'डांस डांस', 'हवालात', 'परम धरम', 'प्यार मोहब्बत', 'जीते हैं शान से', 'कमांडो', 'तेजाब', 'अग्नि', 'जंगबाज', 'देश के दुश्मन' या सिनेमात काम केले आहे. मंदाकिनीने फिल्मी करियरला 1996 मध्ये रामराम केला. पुढील स्लाइडवर क्लीक करून पाहा मंदाकिनीचे फोटोज्...
 • मंदाकिनीचा ग्लॅमर अंदाज
  मंदाकिनीचा ग्लॅमर अंदाज
 • मंदाकिनीचा ग्लॅमर अंदाज
  मंदाकिनीचा ग्लॅमर अंदाज
 • मंदाकिनीचा ग्लॅमर अंदाज
  मंदाकिनीचा ग्लॅमर अंदाज
 • मंदाकिनीचा ग्लॅमर अंदाज
  मंदाकिनीचा ग्लॅमर अंदाज
 • मंदाकिनीचा ग्लॅमर अंदाज
  मंदाकिनीचा ग्लॅमर अंदाज
 • मंदाकिनीचा ग्लॅमर अंदाज
  मंदाकिनीचा ग्लॅमर अंदाज
 • मंदाकिनीचा ग्लॅमर अंदाज
  मंदाकिनीचा ग्लॅमर अंदाज