Home»Photo Gallery»Wallpapers»Cara Delevingne Happy Birthday

Happy Birthday कारा

Aug 12, 2017, 12:40 PM IST
 • Happy Birthday कारा
  फॅशन मॉडेल आणि अॅक्‍ट्रेस कारा डेलेविंगनेचा जन्‍म 12 ऑगस्‍ट, 1992ला लंडन येथे झाला होता. 2009मध्‍ये मॉडेलिंगने तिने आपल्‍या करिअरची सुरुवात केली होती. 2012 आणि 2014मध्‍ये तिने 'मॉडल ऑफ द ईअर'चा पुरस्‍कार जिंकला होता. 2012मध्‍ये 'Anna Karenina' या सिनेमाने तिने आपल्‍या अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. या सिनेमात तिची खूप छोटीशी भूमिका होती. मात्र या सिनेमानंतर तिला अनेक ऑफर्स येऊ लागल्‍या. सिनेमांसोबतच अनेक नामांकित फॅशन शोमध्‍ये तिने रॅम्‍प वॉक केले आहे तसेच अनेक मॅग्‍झीनसाठी बोल्‍ड फोटोशूटही केले आहे. पुढील स्‍लाइडवर पाहा काराचे बोल्‍ड अंदाज.
 • Happy Birthday कारा
  Happy Birthday कारा
 • Happy Birthday कारा
  Happy Birthday कारा
 • Happy Birthday कारा
  Happy Birthday कारा
 • Happy Birthday कारा
  Happy Birthday कारा
 • Happy Birthday कारा
  Happy Birthday कारा
 • Happy Birthday कारा
  Happy Birthday कारा
 • Happy Birthday कारा
  Happy Birthday कारा