Home»Photo Gallery»International»New York Fashion Week

NYFW: रँम्पवर मॉडल्स

Sep 18, 2017, 12:06 PM IST
 • NYFW: रँम्पवर मॉडल्स
  न्यूयॉर्क शहरात सध्या न्यूयॉर्क फॅशन वीकचे आयोजन करण्यात येत आहे. शहरात आयोजित या वीकमध्ये 2018 साठी स्प्रिंग-समर डिजाइनर ड्रेसेसचे सादरीकरण केले जात आहे. अनेक नामांकीत आणि नव्या फॅशन डिझायनर्सनी डिझाइन केलेले आउटफिट्स परिधान करून मॉडेल्स रॅँम्पवॉक करत आहेत. हटके प्रिंट आणि ब्राइट कलर्सचे ड्रेसेस आकर्षनाचा केंद्रबिंदू बनले आहेत. पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा फॅशन वीक दरम्यानचे रँम्पवॉकवरील मॉडेल्सचे फोटोज्...
 • NYFW: रँम्पवर मॉडल्स
  NYFW: रँम्पवर मॉडल्स
 • NYFW: रँम्पवर मॉडल्स
  NYFW: रँम्पवर मॉडल्स
 • NYFW: रँम्पवर मॉडल्स
  NYFW: रँम्पवर मॉडल्स
 • NYFW: रँम्पवर मॉडल्स
  NYFW: रँम्पवर मॉडल्स
 • NYFW: रँम्पवर मॉडल्स
  NYFW: रँम्पवर मॉडल्स