Home»Photo Gallery»Celebrities»Happy Birthday Rekha

हॅप्पी बर्थडे रेखा

Oct 10, 2017, 12:37 PM IST
 • हॅप्पी बर्थडे रेखा
  बॉलीवुड अभिनेत्री रेखा 63 वर्षाची झाली आहे. रील आणि रियल लाइफमध्ये नेहमी चर्चेत असलेल्या रेखाचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी चेन्नईमध्ये झाला होता. रेखा पहिल्यांदा सिल्व्हर स्क्रीनवर 1966 मध्ये झळकली. तिने बालकलाकार म्हणून तेलुगु फिल्म 'रंगुला रत्नम'मध्ये काम केले. अभिनेत्री म्हणून तिने 'सावन भादो' या फिल्ममध्ये काम केले. त्यानंतर रेखाने कधी मागे वळून पाहिले नाही. तिने अनेक सुपरहिट फिल्मस् मध्ये काम केले. त्यात 'झूठी', 'प्रेम बंधन', 'जल महल', 'कलयुग', 'जुदाई', 'कर्तव्य', 'कर्मयोगी', 'ईमान धर्म', 'दो अंजाने', 'नागिन', 'खून पसीना', 'खूबसूरत', 'राम बलराम', 'प्यार की जीत', 'भ्रष्टाचार', 'बीवी हो तो ऐसी' या सिनेमांचा समावेश आहे. पुढील स्लाइडवर पाहा रेखाचे आणखी काही फोटोज्....
 • हॅप्पी बर्थडे रेखा
  हॅप्पी बर्थडे रेखा
 • हॅप्पी बर्थडे रेखा
  हॅप्पी बर्थडे रेखा
 • हॅप्पी बर्थडे रेखा
  हॅप्पी बर्थडे रेखा
 • हॅप्पी बर्थडे रेखा
  हॅप्पी बर्थडे रेखा
 • हॅप्पी बर्थडे रेखा
  हॅप्पी बर्थडे रेखा
 • हॅप्पी बर्थडे रेखा
  हॅप्पी बर्थडे रेखा
 • हॅप्पी बर्थडे रेखा
  हॅप्पी बर्थडे रेखा