Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • योग निद्रा एक प्रकारची ध्यान मुद्रा आहे. जे जमीनीवर झोपून केले जाऊ शकते. या योगमध्ये आध्यात्मिक झोप घेतली जाते. ही अशी झोप आहे ज्यामध्ये जागत झोपावे लागते. झोपण्या आणि जागे राहण्याच्या मधील स्थितीला योग निद्रा म्हटले जाते. जर ही योग निद्रा नियमित 10 ते 30 मिनिट केली तर अनेक हेल्थ प्रॉब्लम कंट्रोल केल्या जाऊ शकतात. कशी करावी योग निद्रा... योग निद्रा करण्याची पध्दत... सैल कपडे घालून एखाद्या उघड्या आणि शांत ठिकाणी जमीनीवर पाठीवर झोपावे. दोन्ही पायांमध्ये एक फुटांचे अंतर ठेवावे. दोन्ही हात...
  February 23, 12:00 AM
 • दुधाला कंप्लीट फूड मानले जाते. परंतु असे काही लोक आहेत ज्यांना दूध पिणे पसंत नाही. अशा लोकांनी रोज फक्त मुठभर शेंगदाणे खाल्ले तर दूधामधून मिळणारे सर्व न्यूट्रिएंट्स त्यांना मिळू शकतात. तसेच शेंगदाण्यामध्ये अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन असते. आदित्य बिडला, हॉस्पिटल, पुणेच्या डायटीशियन नेहा शिरके सांगत आहेत रोज मुठभर शेंगदाणे खाण्याच्या 10 फायद्यांविषयी... कशामध्ये किती प्रोटीन? 100 ग्राम शेंगदाण्यामध्ये : 26 ग्राम 1 ग्लास दूधामध्ये :3.4 ग्राम 1 अंड्यामध्ये : 6 ग्राम पुढील स्लाईडवर जाणुन घ्या,...
  February 23, 12:00 AM
 • समुद्रशास्त्रामध्ये लोकांचे अंग आणि व्यवहारासंबंधीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. याच्या मदतीने कोणाचाही स्वभाव आणि भविष्याविषयी जाणुन घेता येऊ शकते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, समुद्र शास्त्रामध्ये सांगितलेल्या अशा लोकांचे भविष्य आणि व्यवहारासंबंधीत काही गोष्टी ज्यांच्या दातांमध्ये गॅप म्हणजेच रिकामी जागा असते. पुढील स्लाईडवर जाणुन घ्या, अशा लोकांच्या काही खास गोष्टींविषयी सविस्तर...
  February 23, 12:00 AM
 • युटिलिटी डेस्क- दररोज आपण अशा काही चुका करतो, ज्याचा आपल्या आरोग्यावर फार विपरीत परिणाम होतो. मात्र काही चांगल्या सवयी लावून घेतल्या तर तुम्ही दिर्घकाळ हेल्दी राहू शकतात. येथे आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. अबरार मुल्तानी सांगत आहेत, अशाच काही गोष्टींविषयी. या गोष्टींची घ्यावी काळजी - औषधी कधीही थंड पाण्यासोबत घेऊ नये. - संध्याकाळी 5 वाजेनंतर नेहमी हलके फुलके खावे. - दिवसभरात कमीत कमी 8 ग्लास पाणी प्यावे. - कमीत कमी 7 तासांची झोप घ्या. - रोज किमान 30 मिनिटांचा व्यायाम करा. - रोज योग किंवा मेडिटेशन करा....
  February 22, 03:24 PM
 • बदलत्या लाइफस्टाइलमुळे शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात. याचा केसांवरसुध्दा खुप परिणाम होतो. अनेक वेळा केसांसंबंधीत समस्या आपल्याला एखाद्या गंभीर आजाराचा संकेत देतात. हे जर योग्य वेळीच ओळखले तर याला नियंत्रणात आणता येऊ शकते. डर्मोवर्ल्ड स्किन इंस्टीट्यूट, नवी दिल्लीच्या डर्मेटोलॉजिस्ट डॉ. रोहित बत्रा सांगत आहेत केसांच्या अशाच 8 संकेतांविषयी ज्याने आपण आपला आजार ओळखु शकतो... पुढील स्लाईडवर जाणुन घ्या, कोणत्या प्रकारचे केस कोणत्या आरोग्य समस्यांचे संकेत देतात...
  February 22, 02:36 PM
 • सामान्यतः आपण डोकेदुखीला लहानशी आरोग्य समस्या मानतो. परंतु हा ब्रेन ट्यूमरचा संकेत असू शकतो. यामुळे हे इग्नोर करण्याची चूक करु नका. दिल्लीच्या मेदांता- द मेडिसिटी हॉस्पिटलच्या न्यूरोसर्जरी विभागाचे चेयरमन डॉ. ए. एन. झा सांगतात की, ब्रेन ट्यूमर कोणालाही होऊ शकतो आणि हे खुप हळुहळू वाढते. याचा आकार वाढल्यावर हे मेंदूवर प्रभाव टाकते, तेव्हा याचे संकेत दिसू लागतात. डॉ. झा सांगत आहेत, ब्रेन ट्यूमरच्या कॉमन सिम्पटम्सविषयी... पुढील स्लाईडवर वाचा, संकेतांविषयी सविस्तर माहिती...
  February 22, 10:54 AM
 • काही पदार्थ सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने बॉडीमध्ये अॅसिड तयार होते ज्यामुळे अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. अशाप्रकारेच काही पदार्थ रात्री खाणे हानिकारक असते. डायटीशियन शैलजा त्रिवेदी सांगत आहेत अशाच 10 पदार्थांविषयी आणि ते खाण्याच्या योग्य वेळेविषयी सविस्तर माहिती... पुढील स्लाईडवर जाणुन घ्या, अशाच इतर पदार्थांविषयी सविस्तर माहिती...
  February 22, 12:00 AM
 • मधाचे आरोग्य फायदे सर्वांनाच माहिती आहेत. परंतु हे योग्य प्रकारे खाल्ले नाही तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की, कोण-कोणत्या पदार्थांसोबत मध खावे आणि कोणत्या पदार्थांसोबत खाऊ नये. जीवा आयुर्वेद, नवी दिल्लीचे आयुर्वेद एक्सपर्ट डॉक्टर प्रताप चौहान सांगत आहेत मध कोणत्या 7 पदार्थांसोबत खाल्ल्याने आरोग्याला दुष्परिणाम होतात... पुढील स्लाईडवर जाणुन घ्या, मध खाण्याच्या साइड इफेक्टविषयी सविस्तर माहिती...
  February 22, 12:00 AM
 • युटिलिटी डेस्क- नेहमी हेल्दी राहण्यासाठी वेळेवर जेवण करणे फार आवश्यक आहे. यामुळे अनेक प्रकारचे आजार दुर राहतात. अनेकजण या नियमाचे पालन करत नाहीत. यामुळे त्यांना अनेकप्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. संशोधनातूनही ही बाब समोर आली आहे की, जे लोक वेळेवर जेवतात ते खूप कमी आजारी पडतात. येथे आम्ही सांगत आहोत वेळेवर जेवण्याची योग्य वेळ. जेणेकरून तुम्ही त्याचे पालन करून हेल्दी आयुष्य जगाल. नाष्टा केव्हा कराल: सकाळी 7 ते 8 दरम्यान केव्हा करू नये: सकाळी 10 वाजेनंतर नाष्टा करू नये. सकाळी...
  February 21, 04:51 PM
 • युटिलिटी डेस्क- केवळ ब्लड ग्रुपवरून तुम्हाला आपल्या आरोग्याची अनेक महत्तवपूर्ण माहिती मिळू शकते. ब्लड ग्रुप 4 असतात A, B, AB आणि O. नव्या संशोधनानूसार ठराविक ब्लडग्रुपच्या लोकांना काही ठराविक आजार होण्याची शक्यता अधिक असते. चला तर जाणुन घेऊया याविषयी. ब्लड ग्रुप A A blood groupच्या लोकांची प्रजननक्षमता चांगली असते. मात्र या लोकांना दारू पिण्याची सवय असते. इतर ब्लड ग्रुपच्या लोकांपेक्षा या लोकांना पोटाचा कँसर होण्याची शक्यता अधिक असते. या ब्लड ग्रुपच्या महिलांचे वय अधिक झाले तरीही गर्भधारणेची...
  February 21, 04:12 PM
 • वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. काही पदार्थ लवकर वजन कमी करण्यास मदत करतात. वजन कमी करण्यात सर्वात फायदेशीर भोपळा आहे. यामध्ये 96 टक्के पाणी असते. 100 ग्रॅम भोपळ्यामध्ये केवळ 12 कॅलरी असतात, म्हणजेच याच्या सेवनाने तुम्ही कमी कॅलरी कंझ्युम करून वजन कमी करू शकता. पुढे जाणून घ्या, वजन लवकर कमी करणारे इतर काही खास घरगुती उपाय...
  February 21, 04:09 PM
 • युटिलिटी डेस्क- आपल्या शरीरात कोणती गोष्ट किती प्रमाणात असावी, याची एक मर्यादा आहे. विशेषत: साखर आणि मिठ किती प्रमाणात असावे, याची आपण जास्त खबरदारी बाळगली पाहिजे. मिठामधील सोडियमची आपल्या शरीराला आवश्यकता असते. मात्र शरीरात प्रमाणापेक्षा जास्त सोडियम झाल्यास याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. दीर्घकाळ सोडियम अधिक प्रमाणात असलयास हाय बीपी किंवा हार्ट अटॅकचा धोका वाढतो. याचप्रमाणे साखरेविषयी खबरदारी बाळगली नाही, तर आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामुळे साखर आणि मिठ किती...
  February 21, 03:10 PM
 • डोकेदुखी, मायग्रेन, कंबरदुखी, मानेच्या वेदना किंवा स्ट्रेस आणि एंग्जाइटी सारख्या समस्यांसाठी महागड्या औषधी घ्याव्या लागतात. याचे काही साइड इफेक्ट असतात. अल्टरनेटिव्ह मेडिसिन एक्सपर्ट डॉ. आर. के. कोडवानी सांगतात की, डोकेदुखीची समस्या एक्युप्रेशरच्या मदतीने कमी केलीजाऊ शकते. फक्त योग्य पॉइंट किंवा स्पॉट जाणुन घेणे गरजेचे असते. डॉ. कोडवानी सांगत आहेत हातांमध्ये लपलेल्या अशा 8 पॉइंटविषयी जे प्रेशर देऊन वेगवेळ्या वेदना कशा दूर कराव्या. चला तर मग जाणुन घेऊया या Points विषयी सविस्तर माहिती......
  February 21, 12:00 AM
 • पोटाच्या मालिशचा प्रयोग आपल्या येथे प्राचीन काळापासुन केला जातो. परंतु पोटाच्या मालिशचे आरोग्य फायद्याविषयी जास्त लोकांना माहीत नाही. पोटाची मालीश केल्याने जीवन आरोग्यदायी बनू शकते. ही मालिश करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. तुम्ही रोज मालिश करु शकता आणि शारीरिक-मानसिक रुपाने आनंदी राहू शकता. पोटाची मसाज करण्याअगोदर तुम्ही पाठीवर सरळ झोपा. यानंतर हाताला तेल लावा आणि पोटाला लावा. मसाज करताना गोल हात फिरवून 30 ते 40 वेळा मसाज करा. मालिशची जाणिव होऊ द्या आणि मेंदू शांत करुन आपले सर्व...
  February 21, 12:00 AM
 • यूटिलिटी डेस्क- तुम्ही जितका जास्त वेळ बसून असता, तेवढी तुमची कंबर वाढते. कॉर्पोरेट कल्चरमध्ये जॉब करणा-या प्रत्येक कर्मचा-याला 8 ते 10 तास बसून काम करावे लागते. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर मुस्तफा अहमदने (को-फाउंडर AKRO जिम) अशा एक्सरसाइजविषयी सांगितले आहे, ज्यामुळे वेगाने फॅट बर्न होते. रणवीर सिंहसहीत अनेक सेलेब्सचे ते ट्रेनर राहिलेले आहेत. येथे आम्ही सांगत आहोत, त्यांनी सांगितलेल्या काही टीप्स, ज्या तुम्हीही ट्राय करून पाहू शकता. कोणत्या एक्सरसाइजने फॅट बर्न होते फास्ट, वाचा पुढील स्लाइडवर...
  February 20, 04:41 PM
 • यूटिलिटी डेस्क- यूनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटी, यूएसच्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, प्लास्टीक बॉटलीतील केमिकल (Bisphenol A) आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते. यामुळे प्लास्टीकच्या बॉटलीतून पाणी पिणे नुकसानदायी ठरू शकते. अनेक लोक मिनरल वाटरची किंवा कोल्ड ड्रिंकच्या वापरलेल्या बाटल्यांमध्ये पाणी भरून ठेवतात व ते पितात. यामुळे हा हानिकारक केमिकल शरीरात जाण्याची शक्यता असते. आपण बॉटल्सना गरम ठिकाणी ठेवत असू तर केमिकल्स आणखी वेगाने वाढतात. धक्कादायक म्हणजे या केमिकल्समुळे कँसरसारखा जीवघेणा...
  February 20, 04:21 PM
 • दही हे आरोग्यासाठी खुप चांगले असते. यामध्ये काही रासायनिक पदार्थ असतात ज्यामुळे हे दुधाच्या तुलनेत लवकर पचते. आपल्या आहारात निश्चितपणे समाविष्ट करावे असे काही दुग्धजन्य पदार्थ आहेत. दही हा त्यापैकी एक पदार्थ असून त्यात अनेक महत्त्वाचे गुण आहेत. दही आपल्या आहाराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. यात भरपूर आरोग्यदायी गुण आहेत, पण त्याचसोबत सौंदर्य वाढवण्यात देखील हा महत्त्वाची भूमिका निभावतो. 1. अनिद्रा रात्री झोप न येण्याची समस्या असेल तर रोजच्या जेवणात एक वाटी दह्याचा समावेश करा. हळुहळू ही...
  February 20, 02:58 PM
 • पोटदुखी, गॅस, अपचन, अॅसिडिटी या कॉमन समस्या आहेत. या समस्येंचे मुख्य कारण अन्न व्यवस्थित न पचणे हे आहे. पोट अनेक आजारांचे मूळ आहे. पोट खराब असेल तर शरीर विविध आजारांचे घर बनते. अनियमित दिनचर्या आणि खान-पानामुळे अपचनाची समस्या निर्माण होते. तुम्हालाही वारंवार गॅस, अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर येथे काही घरगुती सोपे उपाय सांगण्यात येत आहेत. या उपायांमुळे तुम्हाला गॅस, अॅसिडिटीच्या त्रासापासून आराम मिळेल.
  February 20, 02:54 PM
 • जी व्यक्ती तुम्हाला आवडते, ती समोर येताच धडधड वाढते. ह्रदयाचे ठोके वेगाने पडायला लागतात. तुम्ही खरच त्या व्यक्तीच्या आकंठ प्रेमात असाल तर ते ठोके समोर छातीवरही जाणवायला लागतात. काही जणांना हाताच्या तळव्यांना घाम येतो. काही क्षणांसाठी का होईना तुमचे स्वत:वरच काही चालत नसते. मात्र असे का होत असावे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला, तर जाणुन घेऊया यामागील कारण. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, तिला पाहताच का वाढतात ह्रदयाचे ठोके....
  February 20, 11:52 AM
 • हाय किंवा लो ब्लड प्रेशरला सायलेंट किलर मानले जाते. परंतु हे टाळण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये असे अनेक अॅक्यूप्रेशर पॉइंट्स आहेत जे दाबून ब्लड प्रेशर कंट्रोल केले जाऊ शकते. अॅक्यूप्रेशर एक्सपर्ट डॉ. आर. के. कोडवानी सांगत आहेत अशाच 10 अॅक्यूप्रेशर पॉइंट्सविषयी. यामधील कोणताही एक किंवा सर्वच पॉइंट्स नियमित एक-एक मिनिट दाबावे. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या, ब्लड प्रेशर कंट्रोल करणा-या अॅक्यूप्रेशर पॉइंट्विषयी...
  February 20, 12:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED