Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • अवेळी म्हातारपण येण्याची समस्या आजकाल वाढत आहे. पिंपल्स, सुरकूत्या पांढरे केस यामुळे लवकर म्हातारपण आल्यासारखे वाटते. परंतु ही समस्या दूर करण्यासाठी आपण काही उपाय करु शकतो. रोज रात्री झोपण्याअगोदर ही 5 कामे केल्याने तुम्ही तुमच्या वयापेक्षा 5 वर्ष लहान दिसू शकता. आज आपण असेच काही उपाय पाहणार आहोत... चला तर मग पाहूया असेच काही उपाय... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या झोपण्याअगोदर कोणत्या गोष्टी केल्याने दिर्घकाळ तरुण राहता येते...
  05:05 PM
 • वाढत्या वयासोबतच पुरुषांना अनेक आरोग्य समस्या होतात. हायड्रोसील नावाचा आजार हा यामधीलच एक आहे. हा आजार पुरुषांच्या स्क्रोटम(अंडकोष पिशवी) संबंधीत असतो. वयाचे 40 वर्ष पुर्ण केल्यानंतर हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. काय आहे हायड्रोसील? बॉम्बे हॉस्पिटलचे यूरोलॉजिस्ट डॉ. विवेक झा सांगतात की, टेस्टिकलच्या बाहेर दोन लेयर्स असतात. यामध्ये फ्लूइड भरलेले असते. एखाद्या कारणामुळे हे फ्लूइड टेस्किलच्या बाहेर जमा झाले तर हायड्रोसीलची समस्या होऊ शकते. यामध्ये स्क्रोटम (अंडकोष पिशवी) मोठे होते....
  03:26 PM
 • उन्हाळ्यात डिहायड्रेशन, भूक न लागणे आणि जास्त घाम आल्यामुळे बॉडीचे टेम्परेचर नॉर्मल राहत नाही. यामुळे अनेक आजारांची शक्यता वाढते. ही कंडिशन टाळण्यासाठी खाण्यापिण्याकडे खास लक्ष ठेवण्याची गरज एसते. एम. पी. बिडला हॉस्पिटलच्या डायटीशियन डॉ. प्रिया गुप्ता असे पदार्थ खाण्याचा सल्ला देतात ज्यामुळे बॉडी कूल राहते. पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा या वातावरणात कोणते पदार्थ खाल्ल्याने आराम मिळेल...
  02:31 PM
 • विवाहित लोकांनी आपल्या आहारात काही महत्त्वाचे पदार्थ समाविष्ट केल्यास फायदा होऊ शकतो. यासाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन डॉ. रशिका अशरप अली काही टिप्स देत आहेत. या टिप्सने विवाहित स्त्री-पुरुषांना फायदा होऊ शकतो. पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या मॅरिड कपल्ससाठी आवश्यक अशा 10 पदार्थांविषयी..
  12:01 AM
 • डोकेदुखी, थकवा, कंबरदुखी अशा लहान-लहान समस्या आपल्याला अनेक वेळा होत असतात. आपण यावर उपाय म्हणून लगेच औषधी घेतो. परंतु या पेनकिलर्सची अनेककांना सवय होऊन जाते. याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. याऐवजी आपण घरगुती उपाय, एक्यूप्रेशर टेक्नीक आणि मसाजची मदत घेऊ शऊ शकतो. मसाज केल्याने वेदना दूर होतातच यासोबतच सर्व चिंता दूर होतात. यामुळे आपण शरीराच्या विविध अंगांची मसाज करुन आपल्या समस्या दूर करु शकतो. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या शरीराच्या कोणकोणत्या भागांची मसाज केल्याने कोणते...
  April 20, 02:18 PM
 • खरबूजमध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल नसते. यामुळे हे लठ्ठपणा कमी करण्यात मदत करते. हे खाल्ल्याने टेंशन दूर होते आणि डोळ्यांची शक्ती वाढते. उन्हाळ्यात खरबूज खाल्ल्याने अजून अनेक फायदे होतात. आज आम्ही सांगत आहोत असेच काही फायदे... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या खरबूज खाण्याचे इतर आरोग्य फायदे...
  April 20, 12:39 PM
 • आयुर्वेदामध्ये कांद्याला फायदेशीर मानले जाते. सांची बौध्द आणि भारतीय ज्ञान विश्वविद्यालयचे आयुर्वेद विभागाचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. अखिलेश सिंहनुसार भावप्रकाशसोबतच अनेक आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये कांद्याला पुरुषांची आरोग्य समस्या दूर करण्यात फायदेशीर मानले जाते. यामुळेच कांदा नियमित खाण्याचा सल्ला दिला जातो. काय सांगतात प्रॅक्टिशनर? आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आणि अनेक बेस्ट सेलिंग आयुर्वेद पुस्तकांचे लेखक डॉ. अबरार मुल्तानी सांगतात की, कांद्यामधील सल्फर कम्पाउंड,...
  April 20, 11:47 AM
 • अतिरिक्त चरबी घालवण्याबरोबरच व्यायामाने तुमच्या त्वचेची चमकही वाढते. तुमचा रक्तसंचार योग्य पद्धतीने होऊन रक्तात योग्य ऑक्सिजन मिसळणे हाही व्यायामाच्या अनेक फायद्यांपैकी एक फायदा आहे. रक्तात योग्य प्रमाणात आॅक्सिजन मिसळल्याने तुमची त्वचा स्वच्छ आणि तजेलदार होते. कोणत्या प्रकारचे व्यायाम तुमच्या त्वचेला तजेलदार करतात हे पाहूया... पुढील स्लाइडवर जाणून घ्या, त्या 5 एक्सरसाइज ज्यामुळे उजळतो चेहरा...
  April 20, 07:42 AM
 • युरिनसंबंधी लहान-लहान समस्या अनेक वेळा आपल्याला दीर्घकाळ त्रासदायक ठरू शकतात. योग्य वेळी यावर उपचार केले नाहीत तर गंभीर आरोग्य समस्या होण्याच्या शक्यता वाढू शकतात... लिंबू, मध कसे प्यावे? एक ग्लास पाणी गरम करा. त्यामध्ये लिंबाचा रस मिसळा. कोमट करून मध टाका. हे रोज प्यावे. काय होतील फायदे? यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अल्केलाइड्स असतात. हे ड्रिंक नियमित प्यायल्याने युरिन इन्फेक्शन आणि युरिनसंबंधी इतर समस्यांपासून बचाव होतो. पुढील स्लाइडवर जाणून घ्या, युरिनसंबंधी समस्यांपासून बचाव...
  April 20, 02:00 AM
 • हाडे मजबूत बनवण्यासाठी कॅल्शियमसारखे न्यूट्रियंट्सयुक्त फूड घेणे फायदेशीर आहे. हेल्दी पदार्थ खाण्याची पद्धतही योग्य असावी. यामुळे शरीराला यामधील पूर्ण न्यूट्रियंट्स मिळू शकतील. या पदार्थांमुळे हाडे सशक्त होतील आणि सांध्यांच्या वेदनांसंबंधी तक्रारींपासून बचाव होईल. १. अंडे यामध्ये आयर्न, फॉस्फरस, कॅल्शियम असते. कसे खावे?: अंडे बॉइल करून खावेत. ऑम्लेटमध्ये भाज्या टाकून खाऊ शकता. लक्षात ठेवा : अंड्याच्या योकमध्ये पांढऱ्या भागापेक्षा जास्त व्हिटॅमिन-डी असते. यामुळे हे योकसोबतच...
  April 20, 02:00 AM
 • आयुर्वेदामध्ये विरुद्ध गुणधर्म असलेले पदार्थ एकत्र न खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सांची बौद्ध आणि भारतीय ज्ञान विद्यापीठातील आयुर्वेद विभागाचे डॉ. अखिलेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार आयुर्वेदामध्ये बॅन करण्यात आलेले फूड एकत्र खाल्ल्यास विविध आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. डॉ. सिंह अशाच 8 बॅड फूड कॉम्बिनेशन्स आणि आरोग्यवर यामुळे पडणाऱ्या दुष्प्रभावांची माहिती देत आहेत. (रेफरन्स सोर्स : चरक संहिता आणि सुश्रुत संहिता)
  April 20, 12:03 AM
 • सध्याच्या धावपळीच्या जगात त्वचेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्वचा डल आणि काळी दिसू लागते. यामुळे त्वचेचे आरोग्य बिघडते. अशा वेळी बाजारातील उत्पादनांचा वापर न करता नैसर्गिक उपाय करावेत. वेळेच्या कमतरतेमुळे लोकांचे पारंपारिक आयुर्वेदिक उपायांकडे दुर्लक्ष होत आहे. हळूहळू रासायनिक वस्तू यांची जागा घेत आहेत. आज आम्ही तुम्हाला काही निवडक आयुर्वेदिक उपचारांची माहिती देत आहोत. हे उपाय केल्यास तुमचा चेहरा कॉस्मेटिक्सचा वापर न करता तजेलदार आणि उजळ दिसेल. येथे जाणून घ्या, काही घरघुती फेसपॅकचे खास...
  April 19, 06:24 PM
 • काकडी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. वाढणार्या उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी दुपारच्या कडक उन्हामुळे लागणारी तहान भागविण्यासाठी काकडी उपयुक्त आहे. काकडी मधुर, शितल, पाचक, मुत्रगामी आणि अग्निदिपक तसेच पित्तहारक व थंड आहे. सर्व प्रकारचे मुत्रविकार नाहीसे करते. पाण्याची मात्रा- 96.7% इतर फळ-भाज्यांच्या तुलनेत काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. काकडीमध्ये 96 टक्के पाण्याचे प्रमाण उपलब्ध असते. याच्या सेवनामूळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जाते. व्हिटॅमिन ए, बी आणि सी चे प्रमाण यामध्ये...
  April 19, 04:25 PM
 • मनुका आपल्याला केवळ आजारांपासून दूर ठेवत नाहीत तर शरीराची रोगप्रतिकारकशक्तीसुद्धा वाढवतात. एम्स हॉस्पिटलमधील आयुष विंगचे डॉ. शक्ती सिंह परिरहार यांच्यानुसार मनुक्यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, व्हिटॅमिन्स आणि इतर मिनरल्स असतात. अशाप्रकारे भिजवून ठेवाव्यात मनुका रात्री 5 मनुका धुवून स्वच्छ पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यानंतर रिकाम्यापोटी हे पाणी प्यावे आणि मनुक्यातील बिया काढून चांगल्याप्रकारे चावून खाव्यात. पुढील स्लाईड्सवर वाचा, भिजवलेल्या मनुका खाण्याचे इतर...
  April 19, 12:01 AM
 • थंड पाणी माईंड फ्रेश करते त्याचबरोबर बॉडीचे ब्लड सर्क्युलेशनसुद्धा व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. यामुळे बॉडीचे मसल्स रिलॅक्स होतात, ज्यामुळे विविध प्रकारचे हेल्थ प्रॉब्लेम नियंत्रणात राहतात. येथे डॉ. निलोफर उस्मानखान उन्हाळयात थंड पाण्याने स्नान करण्याचे 10 खास फायदे सांगत आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, थंड पाण्याने स्नान करण्याचे इतरही खास फायदे...
  April 17, 04:12 PM
 • आपले 70 टक्के शरीर पाण्याने बनलेले असते. यामुळे आपल्या आरोग्यावर पाण्याचा जास्त प्रभाव असतो. सामान्यतः डॉक्टर्स नियमित 8-10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते, शरीराला परिपुर्ण प्रमाणात पाणी मिळाल्याने सर्व फंक्शन्स योग्य राहतात. जेव्हा फंक्शन्स चांगले राहतील तेव्हा बॉडीचे मेटाबॉलिज्म चांगले राहिल. मॅटाबॉलिज्म जेवढे चांगले राहिल वजन तेवढेच कमी होईल. काय सांगते वॉटर थेरपी? नॅचरल मेडिसिनमध्ये वॉटर थेरेपीच्या माध्यमातून वजन कमी करण्याची योग्य पध्दत सांगितली आहे. यामध्ये...
  April 17, 12:00 AM
 • दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, परंतु एका नवीन रिसर्चनुसार आपण पाण्याचे एवढे प्रमाण आपल्या आहारातून घेणे आवश्यक आहे.The Water Secret चे लेखक आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे प्रोफेसर डॉ. हॉवर्ड म्युराद यांच्यानुसार जास्त पाणी पिण्याऐवजी तुमच्या शरीरात किती पाणी शिल्लक राहते हे बाब महत्त्वाची आहे. डॉ. हॉवर्ड यांच्यानुसार पाणी ज्यास्त प्यायल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास शरीरातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स युरीन आणि...
  April 17, 12:00 AM
 • ब्रेन आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग असतो. परंतु याविषयी अनेक गोष्ट आपल्या माहिती नसतात. यावर सतत अनेक रिसर्च होत असतात. यामधील काही इंट्रेस्टींग फॅक्ट्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पुढील स्लाईडवर जाणून घ्या, ब्रेनच्या इंटरेस्टिंग फॅक्ट्सविषयी...
  April 16, 03:46 PM
 • यूटिलिटी डेस्क- तुरटी केवळ पाणी स्वच्छ करण्यासाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. संधीवात दूर करण्यासाठीही तुरटीचा उपयोग केला जातो. तुरटीमध्ये मॅग्नेशिअम सल्फेट असते. निरोगी पेंशीसाठी मॅग्नेशिअम अत्यंत महत्त्वाचे असते. आयुर्वेदमध्येही तुरटीचे अनेक फायदे सांगितले आहेत. पुढील स्लाइडवर जाणून घ्या, तुरटीचे आरोग्यविषयी फायदे...
  April 16, 02:41 PM
 • केवळ आहारावर नियत्रंण करून वजन कमी होते असे नव्हे तर काही पदार्थांच्या सेवनानेही वजन कमी होते. काही फळ डायजेस्ट होण्यासाठी जास्त कॅलरीज बर्न करतात आणि मेटाबॉलिज्म वाढवतात. यामुळे शरीरातील फॅट कमी होते. येथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत अशा फळांविषयी ज्यांच्या सेवनाने तुमचे वजन कमी होऊ शकेल. पुढील स्लाइडवर जाणून घ्या, अशा फळांविषयी ज्यांचा डाएटमध्ये समावेश केल्याने तुमचे वजन कमी होईल...
  April 16, 02:35 PM
 
जाहिरात

RECOMMENDED