Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती रामबाण उपायांची माहिती देत आहोत. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तुम्हे हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. पुढे जाणून घ्या, ब्लडप्रेशर...
  June 17, 02:47 PM
 • शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त अनेक मिनरल्स असतात. हे अनेक आरोग्य समस्यांपासन दूर ठेवते. अनेक आजार दूर करते. आज आपण जाणुन घेऊया शेवग्याच्या शेंगांच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या शेवग्याच्या शेंगांचे 10 फायदे...
  June 17, 02:26 PM
 • मृत्यू ही जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अटळ अशी गोष्ट आहे. जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यू येणारच हे शाश्वत सत्य आहे. पण मृत्यूशी संबंधित अशा अनेक गोष्टी असतात ज्याबाबत आपल्याला तशी माहिती नसते. ही गोष्टी अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण असतात. उदाहरणार्थ तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी सुमारे दीड लाखावर लोकांचा मृत्यू होत असतो. अशा प्रकारची माहिती ही आपल्यासाठी धक्कादायक अशी असते. अशीच मृत्यूशी संबंधित काही रंजक आणि धक्कादायक माहिती तसेच आकडेवारी आपण आज पाहणार आहोत. चला तर...
  June 17, 08:36 AM
 • गरम मसाला जिरे, लवंग, काळी मिरी, दालचिनी, विलायचीसारख्या 30 पेक्षा जास्त मसाले मिसळून तयार केला जातो. यामध्ये एकरूप करण्यात आलेले सर्व मसाले शरीरासाठी खूप फायदेशीर असून अनेक आजारांपासून दूर ठेवतात. आज आम्ही तुम्हाला दररोज एक चमचा गरम मसाला खाल्ल्याने होणारे 10 फायदे सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर काही खास फायदे... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर...
  June 16, 03:22 PM
 • लिव्हरच्या समस्या हे काविळ होण्याचे कारण असते. यामुळे काविळा झाल्यावर लिव्हल हेल्दी ठेवणे गरजेचे आहे. लिव्हरला नुकसान पोहोचणार नाही असे काही करु नका. आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. उमेश शर्मा सांगत आहेत की, काविळ झाल्यावर काय करावे आणि काय करु नये... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काविळ झाल्यावर काय करावे आणि काय करु नये... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्याWhatsappआणिFacebookच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर...
  June 16, 01:58 PM
 • मानवाच्या अनेक इच्छा असतात. या इच्छांना अंत नसतो... परंतु काही इच्छा या विशेष असतात. या पुर्ण केल्या नाही किंवा दाबल्या की याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो. आज आपण अशाच काही इच्छांविषयी जाणून घेणार आहोत. ज्या तुम्ही कधीच रोखू नये... पोटातील गॅस पोटातील गॅस रोखल्याने पोटदुखी, मुळव्याध, डोकेदुखी, हृदयरोग, मूत्र थांबने, डोळ्यांचे आजार आणि इतरही अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे आरोग्याचे रक्षण करण्यासाठी पोटात गॅस तयार होतील असे पदार्थ खाऊ नका. जर असे झालेच तर गॅस चुकूनही रोखू...
  June 16, 12:54 PM
 • वजन कमी करण्यासाठी फॅट पूर्णपणे बंद करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु हेल्दी फॅट वजन कमी करण्यास मदत करतो तसेच ब्रेन फंक्शनसाठी सुद्धा आवश्यक ठरतो. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 हेल्दी फॅट्स पदार्थांची माहिती देत आहोत. हे पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास तुम्ही विविध आजारांपासून दूर राहू शकता. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर काही खास हेल्दी फॅट्स पदार्थांची माहिती... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन...
  June 15, 10:55 AM
 • अनेक महिला प्रेम प्रसंगाच्या त्या क्षणांमध्ये कळत-नकळतपणे असा चुका करून बसतात, ज्या पुरुषांना आजीबात आवडत नाहीत. यामुळे सेक्स लाइफमधील अडचणी दिवसेंदिवस वाढत जातात. यामुळे महिलांनी काही खास गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, वैवाहिक जीवनात रोमान्स कायम ठेवणे एक कला असून यासाठी पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या गरजा लक्षात घेऊन वैवाहिक जीवनाचा संपूर्ण आनंद घ्यावा. ही गोष्ट खरी आहे की, यौन संबंध जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, परंतु काही कारणांमुळे...
  June 15, 09:46 AM
 • आपले शरीर पाच तत्त्व - पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाशसोबत मिळून बनले आहे. शरीरात याचे बॅलेंस बिघडल्यावरच आपले आरोग्य बिघडते. या पाच तत्त्वांचे बॅलेंस टिकवून ठेवण्यासाठी हस्त मुद्रा योगाचे सहाय्य घेता येऊ शकते. आज जाणुन घेऊया हस्त मुद्रा योग... हातांच्या 10 बोटांनी विशेष आकृती बनवण्याला हस्त मुद्रा म्हटले जाते. योग शास्त्र आणि आयुर्वेदच्या तुलनेत आपल्या हाताच्या बोटांमध्ये निसर्गाचे 5 तत्त्व असतात. जसे की, अंगठ्यामध्ये अग्नि तत्त्व, तर्जीनी बोटात वायु तत्त्व, मध्यमा बोटात आकाश तत्त्व,...
  June 14, 12:02 PM
 • वाढते वय, पोल्यूशन, ऊन, स्मोकिंग, अॅलर्जी, हार्मोनल चेंजेस, व्हिटॅमिन्स आणि फॅटी अॅसिडच्या कमतरतेमुळे अनेक वेळा ओठ काळे आणि अनहेल्दी होतात. परंतु घरात उपलब्ध काही सोप्या उपायांनी आपण ओठांचा काळेपाणा दूर करुन ओठ सॉफ्ट आणि गुलाबी बनवू शकतो. यासाठी नियिमित आपल्याला फक्त 5 मिनिटे द्यावे लागतील. ब्यूटी एक्सपर्ट कांता सूद सांगत आहेत अशाच 10 सोप्या टिप्स... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही सोप्या टिप्स...
  June 14, 11:06 AM
 • हेल्दी पुरुषाला दिवसभरात 3,000 कॅलरी आणि महिलांना 2,000 कॅलरीची आवश्यकता असते. पुरुष आणि महिलांच्या आरोग्यासाठी काही फूडमधील सामान्य मात्रासुद्धा पर्याप्त कॅलरीयुक्त असतात. यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, कॅल्शियम आणि प्रोटीन असते, जे आर्थरायटिस, हार्ट समस्या आणि अनिमिया यासारख्या आजारांमध्ये फायदेशीर ठरतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 फूडविषयी सांगत आहोत... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा....
  June 14, 10:30 AM
 • किडनीच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी संतुलित आणि सकस आहार घेणे आवश्यक आहे. कमी मीठ असणारे फूड ज्यामध्ये न्यूट्रिएंट्स आबू अँटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असेल. किडनी पेशंट्ससाठी हे फूड फायदेशीर आहेत. हे पदार्थ खाल्ल्यास किडनीचे आजार तुमच्या जवळपासही येणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 पदार्थांविषयी सांगत आहोत. (सोर्स : DaVita Kidney Care, USA) पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, किडनीच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी कोणकोणते फूड उपयोगी ठरतात... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर...
  June 13, 05:25 PM
 • त्रिफळा तीन हर्ब्स आवळा, हरड आणि बहेडाचे कॉम्बिनेशन असते. तसे तर या तीन गोष्टी शरीरासाठी फायदेशीर आहेत. परंतु एकत्र केल्यावर या अजूनच फायदेशीर होतात. आयुर्वेद स्पेशलिस्ट डॉ. उमेश शर्मा सांगत आहेत त्रिफळाचे फायदे... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या त्रिफळाचे काही आरोग्य फायद्यांविषयी...
  June 13, 10:21 AM
 • सामान्यपणे दैनंदिन जीवनामध्ये वावरताना आपल्याला सर्वकाही माहिती आहे अशाच आवेषामध्ये आपण असतो. पण आपल्या मानसिकतेबाबत आणि रोजच्या व्यवहारातील काही मानसशास्त्रीय गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला माहिती नसतात. मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्राचे अभ्यासक यांनी केलेले काही सरवेक्षण आणि अभ्यासांवरून काही अशा बाबी समोर आल्या आहेत, ज्या तुम्हाला माहिती नसतील. एखादा पुरुष अवघ्या तीन दिवसांमध्ये महिलेच्या प्रेमामध्ये पडतो. त्याउलट महिलेला मात्र पुरुषाच्या प्रेमामध्ये पडण्यासाठी...
  June 13, 10:07 AM
 • लग्नानंतर जसजसा तुमच्या रिलेशनचा काळ वाढू लागतो, त्याप्रमाणे नात्यामधील उत्साहसुद्धा कमी होऊ लागतो. याचा सर्वात जास्त प्रभाव व्यक्तीच्या सेक्स लाइफवर पडतो. अनेकवेळा तुम्हाला तुमच्या पार्टनरविषयी तक्रार राहते की, आता पूर्वीप्रमाणे उत्साह आणि जोश नाही राहिला. परंतु तुम्ही काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास वर्षभर स्वतःची सेक्स लाइफ तरुण ठेवू शकता. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कायमस्वरूपी सेक्स लाइफ कशाप्रकारे तरुण ठेवावी... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल...
  June 13, 09:47 AM
 • स्त्री असो अथवा पुरुष, केस हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. लांब, काळेभोर केस हे स्त्रीला मिळालेली निसर्गदत अलंकार समजला जातो तर केसांमुळे पुरुषांचे व्यक्तिमत्त्व अधिक खूलत असते. केस कुणाच्याही सौंदर्यात कशी भर घालतात, हे नव्याने सांगायला नको. त्यामुळे केसांची निगा घ्यायला हवी. काही तक्रारी असल्यास त्या वेळेत दूर करायला हव्यात. वेळ निघून गेल्या कितीही उपचार केल्यास त्याचा काही उपयोग होत नाही. आज आम्ही आपल्याला केस गळती थांबवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगत आहोत. हे उपाय तुम्ही केले...
  June 13, 02:00 AM
 • भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, बीटा केरोटीन आणि अमीनो अॅसिड असते. हे खाल्ल्याने डोळ्यांची शक्ती वाढते आणि डायबिटीजपासून आराम मिळतो. कमी कॅलरीचा भोपळा गुड कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढवते. हे आपल्या डायटमध्ये समाविष्ट केल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आज आपण पाहणार आहोत याचे 10 फायदे... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या भोपळा खाण्याचे इतर 9 फायदे...
  June 12, 12:07 PM
 • कांदा अनेक आजारांपासून दूर ठेवण्यात हेल्पफुल आहे. यामध्ये अँटीऑक्सीडेंट्स, फ्लेवनॉइड्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असल्यामुळे कांदा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आज आपण पाहणार आहोत कांद्याचे असेच 10 फायदे... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कांद्याचे असेच काही फायदे...
  June 12, 12:00 AM
 • इंस्टीट्यूट ऑफ हायर मेडिकल सायंस बंगळुरूच्या एका रिपोर्टनुसार देशातील अधिकाधिक लोकांमध्ये कॅल्शियमची कमतरता दिसून येते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यापैकी अनेक लोक दूध किंवा दही नियमित घेत नाही. हे दोन्हीही कॅल्शियमचा चांगला सोर्स आहे. परंतु याव्यतिरिक्त अनेक पदार्थसुध्दा कॅल्शियमचा सोर्स आहेत. अनेक पदार्थ असे आहेत ज्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण यापेक्षा जास्त आहे. आज आपण पाहणार आहोत अशाच 6 पदार्थांविषयी... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या दूधा आणि दह्यापेक्षा जास्त...
  June 11, 07:27 AM
 • सकाळच्या वेळेचा उपयोग करून संपूर्ण दिवस ऊर्जा साठवता येऊ शकते. एवढेच नाही तर सकाळच्या वेळेचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास संपूर्ण दिवस आपल्याला हवा तसाच जाईल. काही पद्धतीचा अवलंब केल्यास जीवन अधिक चांगले बनवता येऊ शकते. पुढे जाणून घ्या, सकाळी कोणते काम सर्वात आधी करावे... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स...
  June 11, 12:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED