Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • प्रत्येक महिलेची इच्छा असते की तिचा पार्टनर नेहमी हेल्दी राहावा. यासाठी ती अशा पार्टनरची निवड करते, जो नेहमी फिट आणि तिला खुश ठेवणारा असेल. यासाठी पुरुषांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सायकॉलॉजिस्ट डॉ. अनामिका पापडीवाल यांनी असेच काही 8 हेल्थ सिक्रेट सांगितले आहेत, जे एक महिलेला आपल्या पार्टनरमध्ये हवे असतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, 8 हेल्थ सिक्रेट...
  June 20, 12:05 AM
 • जर तुम्हाला झटपट वजन कमी करण्याची इच्छा असेल तर वेट लॉस व्यायामासोबतच एक उत्तम डाएट प्लॅन असणेसुद्धा आवश्यक आहे. पंरतु अनेकवेळा कठीण डाएट प्लॅनमुळे लोकांचे वजन कमी करण्याचे प्रयत्न कमजोर पडतात. या समस्येपासून मुक्ती मिळण्यासाठी आम्ही हेल्थ एक्स्पर्ट रुपाली तिवारी यांनी सांगितलेला Easy डाएट प्लॅन तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या डाएट प्लॅनचा वापर करून तुम्ही एक आठवड्यात 3 किलो वजन कमी करू शकता...
  June 20, 12:03 AM
 • योग संदर्भात अनेक लोकांमध्ये विविध भ्रम आणि गैरसमज आहेत. काही लोकांच्या मतानुसार योगा करण्यासाठी शरीर लवचिक असणे आवश्यक आहे. काही लोक हे धार्मिक कर्मकांड मानतात. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या संदर्भातील गैरसमज आणि सत्य काय आहे याविषयाची खास माहिती देत आहोत. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, योगाचे गैरसमज आणि सत्य...
  June 20, 12:00 AM
 • केस गळणे, डॅड्रंफ आणि केस पातळ होणे अशा समस्यांचा अनेकांना सामना करावा लागतो. अॅलोव्हेरा त्वचा आणि केसांच्या समस्यांना दूर करण्यासाठी अतिशय उपयोगी मानले जाते. अॅलोव्हेरा जेलला डोक्याला लावल्याने डॅड्रंफ, टक्कल पडणे आणि कोरड्या केसांची समस्या दूर होते. केसांची ग्रोथ वाढवण्यासाठीही अॅलोव्हेरा जेलचा उपयोग होतो. याशिवाय याला लावल्याने केस चमकदार आणि सूंदर बनतात. येथे आम्ही सांगत आहोत सुंदर केसांसाठी अॅलोव्हेराचा यूज कसा करावा. 1. अॅलोव्हेरा जेल आणि कांद्याचा रस थंडीमध्ये केस गळणे ही...
  June 19, 05:01 PM
 • रिलिजन डेस्क- घरात रोपटे लावल्याने घराचे सौंदर्य वाढते तसेच वातावरणही सकारात्मक राहते. मात्र वास्तू आणि फेंगशुई अनूसार रोपटे आपल्या भाग्याला प्रभावित करू शकतात. जर एखादे रोपटे योग्य दिशेला लावले नसेल तर वास्तू दोष वाढतो आणि आपल्यासाठीही अपयशाचे योग बनतात. वास्तू आणि फेंगशुई सकारात्मक उर्जेला वाढवतात आणि नकारात्मकता नष्ट करतात. जर वास्तूंच्या नियमांकडे लक्ष दिले गेले नाही तर आपल्या विचारातही नकारात्मकता वाढू शकते. उज्जैनचे वास्तू विशेषज्ञ डॉ. विनिता नागर अनूसार जाणून घ्या, अशा 6...
  June 19, 03:59 PM
 • पावसाळ्यात पोटात गडबड होणे एक सामान्य गोष्ट आहे. खानपानामध्ये होणा-या बदलामुळे शरीर आजाराला लवकर बळी पडते. यामुळे पाचन क्रियेमध्येही गडबड होऊ लागते. या आरोग्य समस्येसाठी आम्ही तुम्हाला अतिशय सोपे असे घरगुती उपाय सांगणार आहोत. पोटदुखीसाठी घरगुती उपाय 1) मेथी दाणे 1 चमचा मेथीचे दोण फ्राय करून गरम पाण्यासोबत त्याचे सेवन करा. असे केल्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. तसेच पोटदुखीही कमी होते. 2) काळी मिरची काळी मिरचीच्या पावडरमध्ये हिंग, अद्रक आणि काळे मीट टाकून चुर्ण बनवा. पोटासंबंधी...
  June 19, 03:26 PM
 • जगभरात येत्या गुरूवारी 21 जून रोजी विश्व योग दिन साजरा केला जाणार आहे. योग हा व्यायामाचा अतिशय सोपा आणि सगळ्यांना सहज करता येईल असा प्रकार आहे. निरोगी शरीर, बुद्धी आणि शांत मनासाठी योग खूप फायदेशीर ठरतो.परंतु योग इंस्ट्रक्टर रत्नेश पांडे यांच्यानुसार योग कारण्याचेसुद्धा काही नियम आहेत. योग करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. असे न केल्यास योगाचा फायदा होण्याऐवजी शरीराचे नुकसान होऊ शकते. पुढील स्लाइडवर जाणून घ्या, योग करताना कोणत्या 10 गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...
  June 19, 09:51 AM
 • भुजंगासनमध्ये बॉडीचा शेप फणा काढलेल्या भुजंग म्हणजे सापासारखा होतो. यामुळे या आसनाला भुजंगासन किंवा सर्पासन म्हणतात. हे अासन पोटावर झोपून केले जाते. दररोज 8 ते 10 मिनिट हे आसन केल्यास विविध प्रकारच्या आरोग्य समस्या नियंत्रित केल्या जाऊ शकतात. भुजंगासन करण्याची पद्धत... - पोटावर झोपावे. - हात कंबरेजवळून जमिनीवर टेकवावेत. - हातांच्या आधारे शरीर जमिनीपासून वर उचलून घ्यावे. थोडावेळ याच पोझिशनमध्ये राहा. - ही प्रक्रिया 8 ते 10 वेळेस करा. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भुजंगासन करण्याचे फायदे...
  June 19, 09:47 AM
 • आज सुर्य आणि चंद्र सिद्धी योग बनवत आहेत. चंद्रावर मंगळाची दृष्टी पडल्याने लक्ष्मी योगही बनत आहेत. या 2 शुभ योगांच्या प्रभावामुळे मेष, कर्क, तूळ, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. यासोबतच मिथून, सिंह आणि धनू राशीच्या लोकांसाठीही इतर काही बाबतीत दिवस चांगला राहिल. याव्यतिरिक्त वृषभ, कन्या आणि मकर राशीच्या लोकांना चंद्राची स्थिती ठिक नसल्यामुळे दिवसभर सांभाळून राहावे लागेल. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  June 19, 09:23 AM
 • हेल्थ डेस्क- डायटीशियन अमिता सिंह सांगतात की, 100 ग्रॅम चिकनमध्ये 20 ग्रॅम प्रोटीन असते. येथे आम्ही अशा 5 पदार्थांविषयी सांगत आहोत ज्यांच्यामध्ये चिकनपेक्षा जास्त प्रोटीन असते. यांचा आपल्या डाएटमध्ये समावेश करून तुम्ही प्रोटीनची कमतरता दूर करू श कता. ही आहेत 5 पदार्थ 100 ग्रॅम भुईमुगाच्या शेंगा- 24 ग्रॅम प्रोटीन 100 ग्रॅम पनीर- 35 ग्रॅम प्रोटीन 100 ग्रॅम बादाम- 22-25 ग्रॅम प्रोटीन 100 ग्रॅम हरभरे- 22 ते 25 ग्रॅम प्रोटीन 100 ग्रॅम राजमा- 22 ते 25 ग्रॅम प्रोटीन
  June 19, 09:05 AM
 • गुळाचा चहा साखरेच्या सामान्य चहाप्रमाणाचे असतो, फरक फक्त एवढाच आहे की, या चहामध्ये साखरेऐवजी गुळ टाकला जातो. गुळाचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गुळाचा चहा घेतल्यास शरीरातील विविध आजार नष्ट होण्यास मदत होते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, गुळाचा चहा घेतल्याने कोणकोणते आरोग्यदायी फायदे होतात...
  June 19, 12:05 AM
 • थायरॉइड प्रॉब्लम ही महिलांची प्रॉब्लम समजली जाते. एसआरएल डायग्नोस्टिक्सचे प्रेसिडेंट आणि मेंटर डॉ. अविनाश फडके सांगतात की, पुरुषांमध्येही थायरॉइड संबंधीत प्रॉब्लम असू शकते. थायरॉइड या आजारामुळे पुरुषांमध्ये थकवा, कमजोरी, इरेक्टाइल डिस्फंक्शनसारखी समस्या होऊ शकते. का होते थायरॉइडची समस्या? - कुटूंबात एखाद्याला थायरॉइडची समस्या असेल - गर्भातील एखाद्या जेनेटिक कारणांमुळे - डिप्रेशन, कँसर - हार्टसंबंधी अनेक औषधांच्या साइड इफेक्टमुळे - विना आयोडाइज्ड मीठ खाल्ल्याने - कँसरवर उपचार...
  June 19, 12:00 AM
 • अनेक लोकांना रात्री जेवण केल्यानंतरही अर्ध्या रात्री भूक लागते. अशा वेळी तुम्ही किचनमध्ये एखाद्या हलक्या-फुलक्या स्नॅक्सचा शोध घेण्याचा प्रयत्न करता. त्याऐवजी खाली सांगण्यात आलेले पदार्थ खावेत. हे पदार्थ अर्ध्या रात्री खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहील आणि भूकही मिटेल. रात्री भूक लागल्यावर गोड पदार्थ, कुकीज किंवा केक खाऊ नये. यामुळे वजन वाढते. पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, रात्री भुक लागल्यानंतर कोणते पदार्थ खावे...
  June 18, 05:33 PM
 • युटिलिटी डेस्क- बाहेर असताना, प्रवासादरम्यान, शाळेत किंवा ऑफीसमध्ये प्रत्येकजण पाणी पिण्यासाठी प्लास्टिक बाटलीचा वापर करताना दिसतो. या बाटलींना साफ करणे कठिण वाटते. मात्र येथे आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी सहजतेने अगदी 5 मिनिटांत प्लास्टिकची बाटली स्वच्छपणे धुवू शकता. पहिली पद्धत बाटली स्वच्छ करण्यासाठी यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा आणि 2 चमचे व्हिनेगार टाका. नंतर याला चांगल्या पद्धतीने शेक करून 5 मिनिटांसाठी तसेच सोडून द्या. आता बाहेरून बाटलीला...
  June 18, 05:27 PM
 • येत्या गुरूवारी 21 जून रोजी जगभरातविश्व योग दिन साजरा केला जाणार आहे. उत्तम आरोग्य आणि सुदृढ मनासाठी योग सर्वोत्तम व्यायाम प्रकार सांगितला जातो. योग करणे अतिशय सोपे असून यासाठी कोणत्याही साधनांची आवश्यकता राहत नाही. विश्व योग दिनानिमित्त आम्ही सांगत आहोत असे 7 योगासने ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. पोटावर वाढणारी अतिरिक्त चरबी ही सामान्य समस्या आहे. महिलांपेक्षा पुरुषांना या समस्येचा जास्त सामना करावा लागतो. सटरफटर खाणे, अॅक्टिव्ह न राहणे आणि व्यग्र दिनचर्येमुळे पोट...
  June 18, 11:20 AM
 • करिना कपूर, शिल्पा शेट्टी, ऐश्वर्या रॉय- बच्चन अशा अनेक तारका वयाच्या पस्तिशीनंतर आई झाल्या. परंतु गायनोकोलॉजिस्ट डॉ. जया नामदेव सांगतात की, वयाची पस्तिशी पार केल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक फिजिकल आणि हार्मोनल बदल होतात. यामुळे या वयानंतर गरोदर राहणे धोकादायक असते. शिवाय वाढत्या वयात लवचिकपणाही कमी होतो. त्या वेळी बाळाला जन्म देण्यात अडचणी येऊ शकतात. पस्तीशी पार केल्यानंतर बाळाला जन्म देताना कोणत्या अडचणी येतात..? पस्तिशीनंतर हे वाढतात धोके १. बाळंतपणाच्या समस्या पस्तिशीनंतर...
  June 18, 10:57 AM
 • पावसाळ्यात जॉन्डिसची समस्या वाढत आहे. याचा वाईट परिणाम लिव्हरवर पडू शकतो. परंतु याच्या संकेतांविषयी माहिती असल्यास हे वेळेवर कंट्रोल करता येऊ शकते. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन आज जॉन्डिसच्या संकेतांविषयी सांगणार आहेत... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या, जॉन्डिसविषयी सविस्तर माहिती...
  June 18, 10:15 AM
 • पावसाळ्यात अनहेल्दी पदार्थ खाल्ल्याने इन्फेक्शन आणि फीवरची शक्यता वाढते. मान्सूनमध्ये आपल्या खाण्यापिण्याकडे योग्य लक्ष ठेवा आणि आजार पसरवणारे पदार्थ खाणे टाळा. आज आपण अशाच काही पदार्थांविषयी जाणुन घेणार आहोत ज्यांना आपण अवॉइड करणे योग्य असते. पुढील स्लाइडवर जाणून घ्या, पावसाळ्यात कोणते पदार्थ खाणे टाळावते यांविषयी अधिक माहिती...
  June 17, 11:50 AM
 • अमेरिकेत सध्या फ्रूट सॅलड खाण्यास लोक नकार देत आहेत. विकलेले टरबूज सुपरमार्केटद्वारे परत मागवण्यात येत आहेत. येथे 31 राज्यांमध्ये साल्मोनेलाचा (विषमज्वर) संसर्ग पसरला आहे. या आजारात रुग्णाला वांत्या, पोटदुखी, जुलाब, ताप व डोकेदुखी सुरू होते. शौचातून रक्तस्राव होतो. 18 ते 40 वयोगटातील लोकांना याचा संसर्ग अधिक होतो. अन्न आणि आैषधी प्रशासनाने टरबूज, मध, खरबूज इत्यादी खाण्यास मनाई केली आहे. अलाबामा, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, जॉर्जिया, इलिनॉय, इंडियाना, कन्सास, केंटकी व इतर अनेक राज्यांत याचा...
  June 17, 11:25 AM
 • व्यस्त जीवनशैलीमध्ये आपण दिवसभर अशा अनेक अॅक्टिव्हिटीज करतो, ज्यामुळे पोट खराब होते. यामुळे अल्सर, बध्दकोष्ठता किंवा अॅसिडिटीसारखी समस्या होते. ही समस्या टाळण्यासाठी आपण काही गोष्टींकडे लक्ष ठेवायला हवे. गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉ. अरविंद नामदेव अशाच 8 टिप्स सांगणार आहेत. या फॉलो करुन पोट खराब होण्यापासून बचाव करता येऊ शकतो. पुढील स्लाइडवर जाणूून घ्या, पोट हेल्दी ठेवण्याच्या टिप्स...
  June 17, 09:20 AM
 
जाहिरात

RECOMMENDED