जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • अनियमित जीवनशैली आणि खाण्या-पिण्यातील निष्काळजीपणामुळे दातांनाच शिक्षा भोगावी लागते. दातांशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी अनेकवेळा पीडित स्वत:देखील जबाबदार असू शकतो. वय वाढण्यासोबतच दात कमजोर होणे किंवा वेदना होणे स्वाभाविक आहे; परंतु अनेकवेळा आपल्याकडून होणार्या छोट्या-छोट्या चुकांमुळे वेळेपूर्वीच असे व्हायला लागते.
  April 2, 02:58 PM
 • जपानमधून वॉटर थेरपीची सुरुवात झाल्याचे मानले जाते. आता भारतात सुद्धा थेरपी लोकप्रिय झाली आहे. वॉटर थेरपी सहज आणि सोपी असून याचा कोणताही दृष्परिणाम होत नाही.
  April 1, 11:21 AM
 • करिअरला प्राधान्य किंवा इतर कारणांमुळे जेव्हा महिलांना वेळाने गर्भधारणा होते. तेव्हा त्यांना काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. वयाच्या 40 व्या वर्षांच्या दरम्यान गर्भधारणा होणार्या महिलांना तसेच नवजात शिशुला सुद्धा धोका वाढतो.
  March 28, 12:27 PM
 • अनेक वेळा योग्य माहितीच्या अभावी बरेचशे खाद्यपदार्थ हितकारक आहेत, असे समजून आहारात वापरले जातात, पण हे योग्य नाही. अशा प्रकारामुळे शरीरासाठी धोका वाढू शकतो. हा धोका टाळण्यासाठी आहार घेताना आहारतज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
  March 26, 11:29 AM
 • होळी आणि धुळवड म्हटले की मुलांचा उत्साह वाढतो. उन्हाळय़ाचे दिवस आणि मुलांच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असतात किंवा चालू तरी असतात. रासायनिक रंग, वार्निश खेळल्याने मुलेच नाही तर मोठी माणसेही दुसर्यादिवशी हमखास आजारी पडतात. दरवर्षी अनेकांना गंभीर इजाही होतात. म्हणूनच खरी नैसर्गिक होळी खेळावी. त्यासाठी नैसर्गिक रंग घरच्या घरी तयार करून आणि आपल्या परंपरा पूर्वीप्रमाणेच जपाव्या व या सणाचा आनंद लुटावा. रासायनिक रंगांमुळे होणारे धोके जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
  March 25, 02:14 PM
 • आपल्या जीवनामध्ये रंगांचे विशेष महत्व आहे, कारण रंग नसते तर आपले जीवन निरस राहिले असते. आपले धर्म ग्रंथ व शास्त्रामध्ये रंगाच्या महत्वाबद्दल विस्तारित वर्णन करण्यात आले आहे. ज्योतिर्विद रश्मी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार रंगाच्या माध्यमातून कॅन्सर, कंबर दुखी, ताप, लिव्हर, हृदयरोग, पोटाचे रोग इत्यादी आजारांवर उपचार केले जाऊ शकतात. तुम्हालाही रंगाद्वारे करण्यात येणाऱ्या या उपचारांबद्दल जाणून घेण्याची इच्छा असेल तर पुढील फोटोंवर क्लिक करा...
  March 23, 01:00 AM
 • हसणे हे अनेक रोगांवर गुणकारी ठरू शकते. व्यग्र दिनक्रमात स्वत:साठी आनंदाचे दोन क्षण काढणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारी ठरते. नियमित हसणे स्वभाव आणि आरोग्य दोन्हीसाठी चांगले आहे.
  March 22, 01:22 PM
 • अनेक वेळा घरातील दूषित वातावरणच अॅलर्जीमुळे होणा-या सर्दीसाठी जबाबदार असते. घरात अशा प्रकारचे जीवजंतू वास्तव्य करत असतात. ज्यामुळे बिगर हंगामी अॅलर्जी होऊ शकते. यापासून वाचण्यासाठी स्वच्छतेच्या प्रकारात योग्य बदल करणे क्रमप्राप्त आहे.
  March 21, 11:35 AM
 • घरातील जबाबदार्या पूर्ण करण्याच्या नादात गृहिणी नेहमीच आपल्या फिटनेसकडे कानाडोळा करतात. हे योग्य नाही. फिटनेस इंप्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला वेगळ्याने वेळ काढण्याची गरज नाही. घरातील कामे करत असतानाही तुम्हाला फिट राहता येणे शक्य आहे. जड चाकू वापरा भाज्या कापताना वापरण्यात येणारा चाकू किंवा कटिंग चॉपिंग थोडे जड असले पाहिजे. यामुळे हात आणि मनगटाचा चांगला व्यायाम होतो. तसेच कढईदेखील थोडी जड असली पाहिजे, जेणेकरून ती उचलताना चांगला व्यायाम होऊ शकेल. यामुळे स्नायूदेखील टोन होतील....
  March 14, 04:52 PM
 • मधुमेह असणारे लोक डॉक्टरांनी दिलेला सल्ला कटाक्षाने पाळतात, परंतु लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. मात्र, या गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने फार घातक ठरू शकतात. अभिनेत्री सुष्मिता सेनला सुद्धा मधुमेह आहे. मात्र, ती अशा लहानसहान गोष्टींकडे कानाडोळा करत नाही. मधुमेह झाल्यानंतर पायातील हाडे कठीण होत कमकुवत होऊ लागतात. तसेच त्वचा कोरडी होणे, पीडिताचे केस गळणे अशा समस्या वाढतात, असे तज्ज्ञ सांगतात. अशावेळी स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. मधुमेह असणा-यांनी कोणकोणत्या...
  March 14, 04:35 PM
 • जगात बहुदेक देशात द्राक्षाचे उत्पन्न घेता येते. द्राक्षांचे वेल असतात. द्राक्षाला संस्कृतमध्ये अंगूर, बंगालीत बेदाने अथवा मनेका, गुजरातीमध्ये धराख, फारसीमध्ये अंगूर, इंग्रजीत ग्रेप्स रॅजिन्स तर लॅटीनमध्ये विटिस विनिफेरा म्हटले जाते. द्राक्षामध्ये ग्लूकोज आणि डेक्स्ट्रोजच्या मात्रा भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे शरीरात ऊर्जा उत्पन्न होत असते. द्राक्ष खाल्याने पचनशक्ती वाढते.
  March 12, 08:07 PM
 • नोकरी करणार्या महिला आणि गृहिणी फॅशन आणि आधुनिकतेच्या नावाखाली अनेक लहानमोठय़ा चुका करत असतात. ज्या त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. दररोज वापरात असणार्या, पण घातक ठरू शकणार्या पुढील काही गोष्टी महिलांनी निश्चितपणे टाळल्या पाहिजेत.
  March 11, 12:16 AM
 • तरुण दिसावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. चेहरा आणि शरीर तजेलदार दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून उपयोग नाही. त्वचा सतेज राहण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल आणि योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
  March 8, 12:11 AM
 • पोटाचा घेर कमी करण्यासाठी जीमला जाणे किंवा साधनांचा वापर करणे गरजेचे नाही. याशिवायही तुम्हाला आपले पोट कमी करता येईल. पोटाचा आकार योग्य ठेवण्यासाठी एकत्र फॅट जाळण्यासाठी उपयुक्त असलेला व्यायाम केला पाहिजे. यामुळे पोटाचे स्नायू बळकट होतात. या व्यायामाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  March 7, 10:59 AM
 • हा व्यायाम हॅमस्ट्रिंग आणि क्वाड्रिसेप्स म्हणजेच थाइजच्या महत्त्वाच्या स्नायूंवर टारगेट करत डिझाइन केला आहे. यामुळे स्नायू बळकट होतात आणि तुमचे संतुलनही वाढते. पायांचे स्नायू बळकट करण्यासाठी कमी प्रभाव असलेला व्यायाम पुरेसा ठरतो. हा व्यायाम नियमित केल्याने पायांच्या स्ट्रेंथसह तुमच्या शरीराचा स्टॅमिनादेखील वाढेल. - हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला 6 ते 10 इंच उंच असलेल्या एका बॉक्सची गरज पडेल. - हा व्यायाम करताना तुम्हाला बॉक्स किंवा स्टेपवर हळूवार जंप करायचे असते. यादरम्यान दोन्ही...
  March 5, 05:31 PM
 • अपर बॉडीचे (शरीराचा वरील भाग) वजन कमी करणे फारच आव्हानात्मक असते. यासाठी टू-फोल्ड शेड्यूलचा अवलंब करावा. यात आठवड्यातून पाच दिवस 45 ते 60 मिनिटे कार्डियो एक्झरसाइज करावा. या वेळी डाएटकडेही काळजीपूर्वक लक्ष द्यावे. अपर बॉडीवर केंद्रित व्यायामशैलीचा अवलंब केल्याने फायदाच होईल. इलेप्टिकल ट्रेनर आणि सायकलमुळे शरीर टोनअप होते. अशावेळी बायसेप कर्ल, ट्रायसेप एक्सटेन्शन, शोल्डर प्रेस, चेस्ट प्रेस आणि पुश-अप लाभदायी ठरतात. ज्या प्रशिक्षकाला व्यायामाची परिपूर्ण माहिती आहे, अशा जिमला प्राधान्य...
  March 4, 12:33 PM
 • स्क्वॉट हा एक उत्तम व्यायाम असून यामुळे पोट, पाठ आणि पेल्विक मसल्सवर एकाच वेळी परिणाम होतो. यामुळे स्नायूंना बळ मिळते. एखादी व्यक्ती हा व्यायाम चेंडूसोबत करत असेल तर त्यातून मिळणारा फायदा जास्त असतो. वैविध्य - या व्यायामामध्ये वैविध्य अवश्य ठेवा. तुम्हाला वैविध्य ठेवायचे असेल तर डावीकडे आणि उजवीकडे फिरल्यानंतर याच प्रकारे तुम्ही चेंडू एकदा खाली आणि वरच्या दिशेनेदेखील घेऊन जाऊ शकता. असे 10 ते 15 वेळा करावे.
  March 1, 03:28 PM
 • रात्रीच्या पुरेशा झोपेवरच पुढच्या दिवसाची ऊर्जापातळी अवलंबून असते. त्यामुळे झोपेच्या बाबतीत कधीही तडजोड करू नये. अपुरी झोप आरोग्याच्या दृष्टीनेदेखील अनेक बाबतीत घातक असते.
  February 27, 01:08 PM
 • त्वचारोगापासून रक्षण होण्यासाठी झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुतला पाहिजे. झोपण्यापूर्वी चेहर्यावरील मेकअप न काढल्यास तो चेहर्यासाठी अपायकारक ठरतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. रात्री चेहर्याच्या त्वचेतून तेलकट पदार्थ स्रवत असतो. अशा स्थितीत तेलकट पदार्थ मेकअपशी एकरूप झाल्याने याचे अनेक दुष्परिणाम दिसतात.
  February 26, 12:04 PM
 • तणावपूर्ण वातावरण, अपेक्षांचे ओझे, घरच्यांकडून उपेक्षा व धावपळीचे जग यामुळे आज एका नवीन समस्येला जगाला तोंड द्यावे लागत आहे. ती म्हणजे निद्रानाश (झोप न येणे). मग यासाठी झोपेच्या गोळ्या घेण्याची वेळ येते. त्यातूनच पुढे डिप्रेशन येते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या आजाराने आज ग्रस्त केले आहे. तर या आजाराची साधारण कारणे व सहज घरी करण्याजोगे उपाय आपण बघूया....
  February 25, 11:14 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात