जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • तसे पाहिले तर त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सर्वच जीवनसत्त्वांची गरज असते. मात्र, त्यात सर्वात महत्त्वाचे असते व्हिटॅमीन ई. तज्ज्ञांच्या मते व्हिटॅमीन ईची कमतरता झाल्यास अकाली वृद्धत्व येऊन त्वचेवर अनेक दुष्परिणाम होतात.
  June 18, 10:37 AM
 • शरीरात होणारे बदल आणि आजाराविषयी नखे संवेदनशील असतात. एखाद्या आजाराचे संकेत नखे बर्याच आधी देतात. म्हणून डॉक्टर तपासणी करताना नखे आवर्जून पाहतात.
  June 17, 10:18 AM
 • अनेक वेळा जास्त खाल्ल्याने किंवा दीर्घकाळापर्यंत काहीच न खाल्ल्याने अॅसिडिटीचा त्रास होतो. परिणामी आपल्याला अनेक औषधे घ्यावी लागतात. म्हणून अॅसिडिटीपासून बचाव करण्यासाठी खाण्यापिण्यात थोडा बदल करणे हिताचे ठरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेवर जेवण करण्याची सवय लावली पाहिजे. अॅसिडिटीपासून लांब राहण्यासाठी पुढील उपाय करता येतील.
  June 14, 10:38 AM
 • आरोग्याशी संबंधित कोणताही त्रास होण्यापूर्वी त्याचे संकेत नक्की मिळतात, परंतु लक्षणांची योग्य माहिती नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. असे केल्याने उपचार घ्यायला विलंब होतो आणि आजार बळावतो. आजारांच्या लक्षणांना वेळीच ओळखून त्यावर योग्य उपाययोजना केल्यास समस्या सोडवता येते. यासाठी ठरावीक कालावधीनंतर हेल्थ चेकअप केले पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. आजारी असल्यावरच डॉक्टरांकडे गेले पाहिजे, असे काही नाही. आजारी नसताना सुद्धा तपासणी करून घेणे फायदेशीर ठरते.
  June 12, 12:09 PM
 • रक्तदानाला जीवनदान म्हटले जाते. दात्याने दिलेले रक्त एखाद्याचा जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावतो. त्याचप्रमाणे त्याला हार्ट अटॅक आणि कॅन्सरसारख्या रोगापासून दूर ठेवण्यास मदत करतो. रक्तदानाचे इतर सुद्धा काही फायदे आहेत.
  June 11, 03:47 PM
 • फेशियल प्रक्रियेत चेहर्याच्या त्वचेवरील मृत पेशी काढून चेहरा स्वच्छ केला जातो. त्यासोबत त्वचेला नरिशमेंट केले जाते. फेशियलवेळी केल्या जाणार्या मसाजमुळे फक्त रक्तसंचार वाढून चेहर्याचे तेज वाढत नाही, तर मोठय़ा प्रमाणात आराम देखील मिळतो.
  June 7, 10:04 AM
 • योग्य आहार चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. म्हणून आपण जे खातो ते शरीरासाठी हितकारक आहे की नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. वजन वाढवणे किंवा कमी करणे हे आपल्या आहारावर अवलंबून असते. यासाठी आहार कमी जास्त करण्याऐवजी तो संतुलित असावा.
  June 5, 03:52 PM
 • कमरेखालील त्वचा जर रहाट व खडबडीत दिसत असेल तर ती सेल्युलाइटची समस्या असू शकते. ही समस्या सहसा महिलांमध्येच आढळून येते. कारण त्यांच्या शरीरात चरबीच्या पेशी जास्त असतात. लठ्ठ महिलांमध्येच हा आजार स्पष्टपणे दिसत असतो. यावर नियंत्रण सहज मिळवणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
  June 4, 02:04 PM
 • केस झडतील या भीतीने अनेकजण डोक्यावरून अंघोळ करत नाहीत. परंतु ही सवय चांगली नाही. उन्हाळ्यात डोके स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष केल्यास फंगलचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. जास्त केस धुतल्यास केस तुटतात आणि विरळ होतात असा समज अनेक पिढ्यांपासून आहे, परंतु आजच्या परिस्थितीत केस स्वच्छ न करणे चुकीचे ठरते. त्वचारोगतज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, उन्हाळ्याच्या दिवसांत केसांची आणि कवटीची योग्य स्वच्छता न ठेवल्यास फंगल संसर्ग होण्याचा धोका असतो. केसांची स्वच्छता कशी बाळगावी, हे जाणून घेण्यासाठी...
  June 3, 04:37 PM
 • उन्हाळ्याच्या दिवसांत होणार्या त्रासात डिहायड्रेशन सर्वसामान्य बाब आहे, परंतु दुर्लक्ष करण्याएवढी ही समस्या सामान्य नाही. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा त्रास होऊ शकतो.डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर काळजी घेतली पाहिजे. अशी समस्या झाल्यास पीडित व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय उपचार दिले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. असे न केल्यास धोका आणखी जास्त वाढतो.
  May 31, 12:45 PM
 • राज्यात अनेक भागांत उन्हाचा पारा भलताच वाढला आहे. उन्हाळ्यामुळे फक्त बाहेरील नाही तर शरीरांतर्गत तापमान सुद्धा वाढते. हे नियंत्रणात ठेवले नाही तर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.
  May 30, 02:21 PM
 • कोरफडीचा वेगवेगळ्या आजारात उपयोग करता येतो. अनेक रोगांवर हा उपाय रामबाण ठरतो. कोरफडीत एवढे औषधी गुण आहेत की प्रत्येक घरात कोरफड असलीच पाहिजे. सौंदर्य वाढवण्यासाठी कोरफड रसाचा सर्रास वापर केला जातो, पण यात असलेले इतर गुण विविध आजारांवर सुद्धा गुणकारी ठरतात.
  May 29, 11:54 AM
 • त्वचेच्या नैसर्गिक आद्रतेचे नुकसान अनेक कारणांमुळे होते. अशावेळी कितीही उपाय केले तरी त्वचा कोरडी होण्यापासून वाचत नाही. त्वचातज्ज्ञांच्या मते आरोग्याशी संबंधित समस्येमुळे हा त्रास होतो.
  May 28, 11:02 AM
 • अनियमित जीवनशैलीमुळे अनेकवेळा पीडित स्वत:हून डोकेदुखीला आमंत्रण देतो. यामुळे दिवसभराच्या कामकाजावर वाईट परिणाम होतो. यापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला नेहमी डोकेदुखीचा त्रास होत असेल तर त्यासाठी तुमचा निष्काळजीपणा जबाबदार ठरू शकतो. वेदनाशामक गोळ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी डोकेदुखीसाठी जबाबदार असलेल्या खर्या कारणांचा शोध घेतला पाहिजे.
  May 27, 11:00 AM
 • केवळ चुकीच्या शॉम्पूचा वापर आणि तणाव यामुळेच केस गळतात असे नाही. तज्ज्ञांच्या मते केस गळण्यासाठी अयोग्य पद्धतीने खाणे-पिणे हेसुद्धा एक मोठे कारण आहे. खाण्यापिण्याच्या माध्यमातून केसांचे कसे पोषण केले जाऊ शकते, त्याबाबत जाणून घेऊया.
  May 25, 01:00 AM
 • घोरण्याच्या समस्येने अनेकवेळा पीडित अनभिज्ञ असतो, कारण माणूस झोपेतच घोरत असतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते एकदा या समस्येचा उलगडा झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
  May 24, 09:44 AM
 • मुलांच्या आरोग्याबाबत पालक चिंताग्रस्त असतात. मुले आजारी पडण्याची अनेक कारणे शाळेतच असतात याची मात्र पालकांना जाणीव नसते. त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी याची माहिती पालकांना घेणे गरजेचे आहे.
  May 23, 11:50 AM
 • उन्हाळ्यात घामासोबत शरीरातील ऊर्जा सुद्धा बाहेर जाते. अशा हवामानात शरीरात पाण्याची थोडीशी देखील कमतरता झाल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळते. उन्हाच्या दिवसांत स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी चांगला पर्याय ठरतो. नारळ पाणी एनर्जी ड्रिंक्ससोबत सौंदर्य समस्या दूर ठेवण्यास सक्षम आहे.
  May 22, 10:58 AM
 • वेगवेगळ्या फळांचा रस वेगवेगळ्या आरोग्य समस्यांवर गुणकारी ठरतो हे शास्त्रीय पातळीवर सिद्ध झाले आहे. फळांमध्ये असे अनेक गुण आणि घटक असतात. जे आजार बरा करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. फळांचा रस हा आरोग्यासाठी षोषक असतो हे सर्वज्ञात आहे. अमेरिकेत अलीकडेच झालेल्या एका संशोधनानुसार कोणता रस कोणत्या समस्येवर गुणकारी ठरतो याचा खुलासा करण्यात आला आहे.
  May 20, 01:00 AM
 • आपल्याला रात्री शांत झोप येत नाही का? जर आपल्याला रात्री व्यवस्थित झोप लागली नाही तर दुसर्या दिवशी थोडेसे थकल्यासारखे वाटते. चिडचिड व्हायला लागते. जर असे होत असेल तर आपली झोप गाढ व्हायला हवी. आपण आठ तास झोपलात, मात्र गाढ झोप लागली नाही, तर सकाळी ताजेतवाने वाटत नाही. चपळता-स्फूर्ती हरवून जाते. मुले इतकी चपळ असण्यामागचे खरे कारण म्हणजे त्यांची गाढ झोप. आपण झोपण्यापूर्वी एक प्रयोग केला तर आपल्याला गाढ झोप येऊ शकते. प्रयोग असा आहे- झोपण्यापूर्वी खोलीतील दिवे बंद करा. आपल्या अंथरुणावर बसा आणि...
  May 19, 03:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात