जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • काही सवयी अशा असतात ज्यांना वाईट मानले जातात, पण त्यातील काही सवयी आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरतात. वाईट सवयीविषयी व्यक्तींना सल्ले दिले जातात. पण त्या चुकीच्या आहेत याचे वैज्ञानिक पुरावे समोर आलेले नाहीत. ढेकर देणे, थुंकणे, झोपण्याच्या ठिकाणी जेवण करणे अशा काही सवयींना वाईट मानले जाते, परंतु काही जाणकारांचे म्हणणे आहे की यामुळे आरोग्य चांगले राहते.
  April 23, 12:28 PM
 • जंकफूडवर जास्त अवलंबून राहिल्यास बालकांपासून प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वांनाच अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जंकफूडचा विपरीत परिणाम मेंदूशी संबंधित कार्यावर होतो. त्याचप्रमाणे इतर आरोग्य समस्या वाढू शकतात. जंकफूडचा मानसिक आणि शारीरिक परिणाम कोणता हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  April 23, 10:49 AM
 • आरोग्याच्या अनेक समस्यांकडे लक्ष न दिल्यास इतर समस्यांचा धोका वाढतो. अशा आजारांना शॅडो डिसिज असेही म्हणतात. पीडित व्यक्तीने जर काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर एका आरोग्य समस्येमुळे उद्भवणारी दुसरी समस्या निर्माण होणार नाही. जाणून घेऊया ही जोखीम कशी कमी करता येईल..
  April 22, 04:30 PM
 • कायम थकवा, आळस आणि मरगळ येण्यासारख्या लक्षणाकडे अजिबात डोळेझाक करू नये. अनियमित जीवनशैलीमुळे अनेकवेळा असा त्रास होत असतो. हा त्रास वेळीच दूर करणे गरजेचे असते. काही उपाय करून सुद्धा ही समस्या कमी न झाल्यास डॉक्टरांकडून चेकअप करून घेतले पाहिजे. सतत थकवा जाणवण्यामागची नेमकी कारणे कुठली, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  April 22, 04:14 PM
 • बहिरेपणा म्हणजेच ऐकण्याची क्षमता कमी होणे, वाढत्या वयातील दुष्परिणामांपैकी हा एक आहे. 50 ते 60 वर्षे वयात असे होणे सामान्य बाब आहे, परंतु अनेकवेळा ही समस्या युवावस्थेतही निर्माण होऊ शकते. ही समस्या अनुवांशिक कारणांमुळे किंवा पीडित व्यक्तीच्या स्वत:च्या निष्काळजीपणामुळे देखील उद्भवू शकते. यापासून बचाव करण्यासाठी जबाबदार कारणे समजून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला वेळीच सावध होता येईल.
  April 18, 12:24 PM
 • आपल्याकडे सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्यानंतर उन्हाची चाहूल लागते. या दिवसात थंडी कमी होऊन हवा व उष्णता वाढते. साहजिकच याचे शरीरावर परिणाम होतात व ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना तर लवकरच त्रास होण्यास सुरुवात होते. उन्हाळ्यातील मुख्य तक्रार म्हणजे डोकेदुखी, अर्धशिशी किंवा संपूर्ण डोकेदुखीसोबत उलटी, मळमळ, चक्कर येणे, पित्त होणे, अस्वस्थ वाटणे, घबराट, रक्तदाब कमी किंवा जास्त होणे, अशांत झोप ही शारीरिक लक्षणे दिसून येतात.
  April 17, 12:26 PM
 • सुंदर केस असावेत, असे सर्वांनाच वाटते. मात्र, त्यांचे नुकसान करणार्या घटकांपासून आपण अनभिज्ञ असतो. यामुळे केसांशी संबंधित समस्या सुटत नाहीत. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कशामुळे होते केसांचे नुकसान?
  April 16, 10:42 AM
 • तुम्ही वजन कमी करण्यासाठी डायटिंग करण्याचा विचार केला असेल तर थांबा. यासाठी आहारात कपात करण्याची नव्हे तर योग्य आहार घेण्याची आवश्यकता आहे. अनेक खाद्यपदार्थांमुळे दीर्घ काळापर्यंत भुकेवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. या पदार्थांमध्ये फॅट जाळण्याची क्षमतादेखील असते. या खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला अतिरिक्त भूक लागणार नाही आणि वजनही कमी करता येईल.
  April 10, 12:39 PM
 • डोकेदुखीमुळे दररोजच्या कामावर विपरीत परिणाम होतो. यासाठी त्याची मूळ कारणे जाणून घेणे आणि ती वेळीच दूर करणे गरजेचे असते. अनेकवेळा पीडित व्यक्ती डोकेदुखीकडे किरकोळ बाब म्हणून दुर्लक्ष करतात आणि मोठय़ा आजाराला आमंत्रण देतात.
  April 8, 12:29 PM
 • फिटनेस ट्रेनिंगमध्ये बॅलन्स आणि स्टेबिलिटी ट्रेनिंग आवश्यक आहे. जन्मापासूनच शरीरात संतुलन असते. वय वाढल्यामुळे जैवरासायनिक कमतरता किंवा मार लागल्याने नुकसान होते. व्यायाम करताना शरीराला मार लागू नये म्हणून आणि संतुलन उत्तम राखण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा... स्वत:ला आव्हान देऊन दिवसाची सुरुवात करा. उदाहरणार्थ- एका पायावर उभे राहून ब्रश करा. आपण बॅलन्स बोर्डवर दररोज दहा मिनिटे सराव करू शकता. जिममध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइझ करताना एका पायावर उभे राहा. या पोझमध्ये दोन-तीन...
  April 7, 08:58 AM
 • वय वाढल्याने महिलांची गर्भधारणेची शक्यता कमी होत चालली आहे. खासकरून पस्तिशीनंतर ही समस्या वाढते. या महिला मर्यादित बीजांडांची निर्मिती करू शकतात. काही महिलांमध्ये डीजनरेशन होते. अशा महिला आयुष्यभरात सुमारे 300 बीजांडांची निर्मिती करण्यात यशस्वी ठरतात. तरुण महिलांची बीजांडे निरोगी असतात. वय वाढल्यामुळे निरोगी बीजांडांची संख्या कमी होऊ लागते. त्यातून मुले जन्मण्याची शक्यताही कमी होते. 37 वर्षे वयापर्यंत सक्षम बीजांडे शरीरातून निघून जातात. काही महिलांच्या अंडाशयात जन्मापासूनच कमी...
  April 7, 08:53 AM
 • शरीराचा एखादा भाग दुखू लागल्यावर अनेक जण वैद्यकीय सल्ला न घेता पेनकिलरच्या गोळ्या घेतात. हे योग्य नाही. अनेक वेळा हे दुखणे आजाराचा संकेत असू शकतो.
  April 5, 12:18 PM
 • व्यग्र जीवनशैलीमुळे तणावग्रस्त होणे साहजिक आहे. याचा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर वाईट परिणाम होतो. मात्र, योग्य उपायांनी तणावग्रस्त जीवनही आनंदी बनवले जाऊ शकते.
  April 4, 03:11 PM
 • मनुष्याच्या जीवनात तीन मूलभूत गरजा असतात. अन्न, वस्त्र आणि निवारा. त्यात अन्न ही अत्यंत आवश्यक अशी गरज आहे. आपण जगण्यासाठी खातो की, खाण्यासाठी जगतो हा विचार आपण करण्याची गरज आहे. आपल्या जेवणात जर मांसाहार नसेल तर शरीरात प्रोटीनचे प्रमाण कमी होईल ज्यामुळे आपण कमकुवत बनू, असा पूर्वापार गैरसमज आहे. परंतु, कधी एकांतात बसून आपण आजूबाजूला किंवा इतर प्राण्यांचे जीवन पाहिले तर पुष्कळशी तथ्ये आपल्या समोर येतील. उदाहरण द्यावयाचे झाले तर कित्येक असे प्राणी आहेत की, ते शाकाहारी असूनही अत्यंत...
  April 4, 01:48 AM
 • वाढत्या वयाबरोबर मेंदूत नव्या पेशीं विकसित होण्याची प्रक्रिया मंदावते.याचा विपरीत परिणाम मेंदूच्या कार्यप्रणालीवर होतो; परंतु योग्य आणि संतुलित आहार घेतल्यास अशा स्थितीपासून वाचता येते. मेंदू सक्षम ठेवण्यासाठी पुढील गोष्टींचा आहारात समावेश करावा.
  April 3, 11:53 AM
 • अनियमित जीवनशैली आणि खाण्या-पिण्यातील निष्काळजीपणामुळे दातांनाच शिक्षा भोगावी लागते. दातांशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी अनेकवेळा पीडित स्वत:देखील जबाबदार असू शकतो. वय वाढण्यासोबतच दात कमजोर होणे किंवा वेदना होणे स्वाभाविक आहे; परंतु अनेकवेळा आपल्याकडून होणार्या छोट्या-छोट्या चुकांमुळे वेळेपूर्वीच असे व्हायला लागते.
  April 2, 02:58 PM
 • जपानमधून वॉटर थेरपीची सुरुवात झाल्याचे मानले जाते. आता भारतात सुद्धा थेरपी लोकप्रिय झाली आहे. वॉटर थेरपी सहज आणि सोपी असून याचा कोणताही दृष्परिणाम होत नाही.
  April 1, 11:21 AM
 • करिअरला प्राधान्य किंवा इतर कारणांमुळे जेव्हा महिलांना वेळाने गर्भधारणा होते. तेव्हा त्यांना काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. वयाच्या 40 व्या वर्षांच्या दरम्यान गर्भधारणा होणार्या महिलांना तसेच नवजात शिशुला सुद्धा धोका वाढतो.
  March 28, 12:27 PM
 • अनेक वेळा योग्य माहितीच्या अभावी बरेचशे खाद्यपदार्थ हितकारक आहेत, असे समजून आहारात वापरले जातात, पण हे योग्य नाही. अशा प्रकारामुळे शरीरासाठी धोका वाढू शकतो. हा धोका टाळण्यासाठी आहार घेताना आहारतज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
  March 26, 11:29 AM
 • होळी आणि धुळवड म्हटले की मुलांचा उत्साह वाढतो. उन्हाळय़ाचे दिवस आणि मुलांच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असतात किंवा चालू तरी असतात. रासायनिक रंग, वार्निश खेळल्याने मुलेच नाही तर मोठी माणसेही दुसर्यादिवशी हमखास आजारी पडतात. दरवर्षी अनेकांना गंभीर इजाही होतात. म्हणूनच खरी नैसर्गिक होळी खेळावी. त्यासाठी नैसर्गिक रंग घरच्या घरी तयार करून आणि आपल्या परंपरा पूर्वीप्रमाणेच जपाव्या व या सणाचा आनंद लुटावा. रासायनिक रंगांमुळे होणारे धोके जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
  March 25, 02:14 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात