जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

  • मधुमेह असणारे लोक डॉक्टरांनी दिलेला सल्ला कटाक्षाने पाळतात, परंतु लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. मात्र, या गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने फार घातक ठरू शकतात. अभिनेत्री सुष्मिता सेनला सुद्धा मधुमेह आहे. मात्र, ती अशा लहानसहान गोष्टींकडे कानाडोळा करत नाही. मधुमेह झाल्यानंतर पायातील हाडे कठीण होत कमकुवत होऊ लागतात. तसेच त्वचा कोरडी होणे, पीडिताचे केस गळणे अशा समस्या वाढतात, असे तज्ज्ञ सांगतात. अशावेळी स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. मधुमेह असणा-यांनी कोणकोणत्या...
    March 14, 04:35 PM
  • जगात बहुदेक देशात द्राक्षाचे उत्पन्न घेता येते. द्राक्षांचे वेल असतात. द्राक्षाला संस्कृतमध्ये अंगूर, बंगालीत बेदाने अथवा मनेका, गुजरातीमध्ये धराख, फारसीमध्ये अंगूर, इंग्रजीत ग्रेप्स रॅजिन्स तर लॅटीनमध्ये विटिस विनिफेरा म्हटले जाते. द्राक्षामध्ये ग्लूकोज आणि डेक्स्ट्रोजच्या मात्रा भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे शरीरात ऊर्जा उत्पन्न होत असते. द्राक्ष खाल्याने पचनशक्ती वाढते.
    March 12, 08:07 PM
  • नोकरी करणार्या महिला आणि गृहिणी फॅशन आणि आधुनिकतेच्या नावाखाली अनेक लहानमोठय़ा चुका करत असतात. ज्या त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. दररोज वापरात असणार्या, पण घातक ठरू शकणार्या पुढील काही गोष्टी महिलांनी निश्चितपणे टाळल्या पाहिजेत.
    March 11, 12:16 AM
  • तरुण दिसावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. चेहरा आणि शरीर तजेलदार दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून उपयोग नाही. त्वचा सतेज राहण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल आणि योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
    March 8, 12:11 AM
  • पोटाचा घेर कमी करण्यासाठी जीमला जाणे किंवा साधनांचा वापर करणे गरजेचे नाही. याशिवायही तुम्हाला आपले पोट कमी करता येईल. पोटाचा आकार योग्य ठेवण्यासाठी एकत्र फॅट जाळण्यासाठी उपयुक्त असलेला व्यायाम केला पाहिजे. यामुळे पोटाचे स्नायू बळकट होतात. या व्यायामाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
    March 7, 10:59 AM
  • हा व्यायाम हॅमस्ट्रिंग आणि क्वाड्रिसेप्स म्हणजेच थाइजच्या महत्त्वाच्या स्नायूंवर टारगेट करत डिझाइन केला आहे. यामुळे स्नायू बळकट होतात आणि तुमचे संतुलनही वाढते. पायांचे स्नायू बळकट करण्यासाठी कमी प्रभाव असलेला व्यायाम पुरेसा ठरतो. हा व्यायाम नियमित केल्याने पायांच्या स्ट्रेंथसह तुमच्या शरीराचा स्टॅमिनादेखील वाढेल. - हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला 6 ते 10 इंच उंच असलेल्या एका बॉक्सची गरज पडेल. - हा व्यायाम करताना तुम्हाला बॉक्स किंवा स्टेपवर हळूवार जंप करायचे असते. यादरम्यान दोन्ही...
    March 5, 05:31 PM
  • अपर बॉडीचे (शरीराचा वरील भाग) वजन कमी करणे फारच आव्हानात्मक असते. यासाठी टू-फोल्ड शेड्यूलचा अवलंब करावा. यात आठवड्यातून पाच दिवस 45 ते 60 मिनिटे कार्डियो एक्झरसाइज करावा. या वेळी डाएटकडेही काळजीपूर्वक लक्ष द्यावे. अपर बॉडीवर केंद्रित व्यायामशैलीचा अवलंब केल्याने फायदाच होईल. इलेप्टिकल ट्रेनर आणि सायकलमुळे शरीर टोनअप होते. अशावेळी बायसेप कर्ल, ट्रायसेप एक्सटेन्शन, शोल्डर प्रेस, चेस्ट प्रेस आणि पुश-अप लाभदायी ठरतात. ज्या प्रशिक्षकाला व्यायामाची परिपूर्ण माहिती आहे, अशा जिमला प्राधान्य...
    March 4, 12:33 PM
  • स्क्वॉट हा एक उत्तम व्यायाम असून यामुळे पोट, पाठ आणि पेल्विक मसल्सवर एकाच वेळी परिणाम होतो. यामुळे स्नायूंना बळ मिळते. एखादी व्यक्ती हा व्यायाम चेंडूसोबत करत असेल तर त्यातून मिळणारा फायदा जास्त असतो. वैविध्य - या व्यायामामध्ये वैविध्य अवश्य ठेवा. तुम्हाला वैविध्य ठेवायचे असेल तर डावीकडे आणि उजवीकडे फिरल्यानंतर याच प्रकारे तुम्ही चेंडू एकदा खाली आणि वरच्या दिशेनेदेखील घेऊन जाऊ शकता. असे 10 ते 15 वेळा करावे.
    March 1, 03:28 PM
  • रात्रीच्या पुरेशा झोपेवरच पुढच्या दिवसाची ऊर्जापातळी अवलंबून असते. त्यामुळे झोपेच्या बाबतीत कधीही तडजोड करू नये. अपुरी झोप आरोग्याच्या दृष्टीनेदेखील अनेक बाबतीत घातक असते.
    February 27, 01:08 PM
  • त्वचारोगापासून रक्षण होण्यासाठी झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुतला पाहिजे. झोपण्यापूर्वी चेहर्यावरील मेकअप न काढल्यास तो चेहर्यासाठी अपायकारक ठरतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. रात्री चेहर्याच्या त्वचेतून तेलकट पदार्थ स्रवत असतो. अशा स्थितीत तेलकट पदार्थ मेकअपशी एकरूप झाल्याने याचे अनेक दुष्परिणाम दिसतात.
    February 26, 12:04 PM
  • तणावपूर्ण वातावरण, अपेक्षांचे ओझे, घरच्यांकडून उपेक्षा व धावपळीचे जग यामुळे आज एका नवीन समस्येला जगाला तोंड द्यावे लागत आहे. ती म्हणजे निद्रानाश (झोप न येणे). मग यासाठी झोपेच्या गोळ्या घेण्याची वेळ येते. त्यातूनच पुढे डिप्रेशन येते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या आजाराने आज ग्रस्त केले आहे. तर या आजाराची साधारण कारणे व सहज घरी करण्याजोगे उपाय आपण बघूया....
    February 25, 11:14 AM
  • यकृत योग्यरीत्या काम करत नसल्यास याची अनेक लक्षणे पीडितास दिसायला लागतात. मात्र, फार कमी लोकच ते ओळखू शकतात आणि जेव्हा लक्षणे माहीत होतात. तेव्हा मात्र वेळ निघून गेलेला असतो. अशावेळी खर्चिक लिव्हर ट्रांसप्लांट हाच अखेरचा मार्ग असतो.
    February 23, 03:15 PM
  • आरोग्याशी निगडित किरकोळ स्वरूपाच्या समस्यांवर घरगुती उपाय केले जातात. स्वयंपाक घरात वापरले जाणारे अनेक पदार्थ यासाठी उपयुक्त ठरतात. नैसर्गिक उपचार पद्धतीचे तज्ज्ञ फिलिप्स विक्स यांच्यानुसार घरगुती उपचाराचा शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे हे उपाय करणे योग्य ठरतात.
    February 23, 01:16 PM
  • घटस्फोट, साथीदाराचा मृत्यू किंवा अविवाहित राहिल्यामुळे अनेकांच्या जीवनात एकटेपणा येतो. एकटेपणा व्यक्तीला आतल्या आत खात कमकुवत करत असतो. अशावेळी आरोग्याची जोखीमसुद्धा वाढते.
    February 22, 12:50 PM
  • अनेक खाद्यपदार्थ असे असतात की जे चरबीचे विघटन करतात किंवा त्याला नियंत्रणात ठेवतात. यांचे नियमित स्वरूपात सेवन केल्याने पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. पोट आणि कमरेच्या जवळ जमा झालेली चरबी कमी करावयाची असल्यास त्यासाठी फक्त व्यायाम पुरेसा नाही. व्यायामासोबत आहाराकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
    February 21, 11:37 AM
  • ज्या लोकांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे. त्यांनी सर्वात आधी आहारातील कॅलरीजच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दिवसभर आरोग्यदायी आहार घेण्यावर भर देणे. अनियमित जीवनपद्धतीमुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असतात. बहुतांश वेळा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी याला हातभार लावतात. म्हणून नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत दिवसभर जे काही खाल्ले जाते त्यात कॅलरीजचे प्रमाण कसे नियंत्रणात राहील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आज...
    February 21, 10:05 AM
  • बिटचे सेवन आपण सलाद किंवा ज्यूसच्या रुपात करत असतो. बिटच्या लाल रंगामुळे शरिरातील रक्तात वाढ होत असल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र बिट खाल्याचे आणखी बरेच फायदे असल्याचे ब-याच जणांना ठाऊक नाहीये. आज आम्ही तुम्हाला बिटचे फायेद सांगत आहोत...
    February 20, 04:53 PM
  • स्वस्थ राहण्यासाठी दररोज फळ खाणे महत्त्वाचे असते. अनेक आजारांचे माहेरघर आपले पोट आहे. त्यामुळे पोट चांगले ठेवण्यासाठी दररोज पपई खायला हवी. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या पपई खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत...
    February 18, 03:20 PM
  • जे लोक नियमित बैठे काम किंवा संगणकावर काम करतात. त्यांना मान आखडण्याची आणि दुखण्याची समस्या होत असते. मानेला आराम मिळण्यासाठी स्ट्रेचिंग केली पाहिजे. याची सर्वात मोठी बाब म्हणजे हे स्ट्रेचिंग तुम्ही काम करत असतानासुद्धा आरामात करू शकता. फ्रंट टू बॅक डोक्याला पुढून पाठीमागे झुकवा. जेणेकरून वर पाहता येईल. काही सेकंदासाठी याच स्थितीत राहावे. आता परत पहिल्या स्थितीत या. हे स्ट्रेचिंग दिवसातून तीन ते पाच वेळा करावे. साइड टू साइड मान सरळ करून आरामात बसा. आता मान उजवीकडे थोडी झुकवावी. मान...
    February 16, 05:08 PM
  • व्यायाम केल्यानंतर आणि संतुलित आहार घेतल्यानंतरही वजन कमी होत नसल्यास समस्या वेगळी आहे. मूळ समस्येकडे वेळीच लक्ष दिल्यास वजनावर नियंत्रण ठेवता येईल. वजन वाढण्याला अनियमित जीवनशैली जबाबदार आहे. म्हणून अनेक आरोग्यतज्ज्ञ आपल्या सवयी सुधारण्याचा सल्ला देतात. असे असले तरी काही आरोग्यविषयक समस्यासुद्धा वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणकोणत्या कारणांमुळे वजन कमी होण्याऐवजी वाढतच जातं...
    February 15, 02:01 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

    जाहिरात
      जाहिरात