जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • बडीशेप खूपच गुणकारी आहे. बडीशेप ही केवळ स्वयंपाकघरातील मसाला नाही. आयुर्वेदानुसार नियमित बडीशेप खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. बदाम, बडीशेप आणि मिश्री एकत्र वाटून दररोज जेवणानंतर एक चमचा सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते.- दररोज जेवल्यानंतर 30 मिनिटांनी बडीशेप खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो.- रोज 5/6 ग्रॅम बडीशेप खाल्ल्याने यकृत चांगले राहते. डोळे तेजस्वी होतात. - जेवल्यानंतर बडीशेप खाल्ल्याने पोटदुखी कमी होते. गॅस्ट्रो आजारातही लाभ होतो.- नियमित बडीशेप खाल्ल्याने अपचनाचा त्रास...
  September 1, 02:49 PM
 • ब-याच वेळेस आजार हे नकळत किंवा एखाद्या गोष्टीच्या अधीन जाऊन काम केल्यामुळे होतात. आयुर्वेदात याला प्रज्ञाअपराध म्हणले जाते. जसे की आपल्याला माहित आहे असुरक्षित शरीर संभोग हा खतरनाक असतो तरीही जाणूनबुजून, अनवधानाने केल्या गेलेल्या कामामुळे 'एच.आई वी संक्रमणाचा धोका आयुर्वेदात खूप वर्षापूर्वी प्रज्ञाअपराध नावाने सांगितला गेला आहे. प्रज्ञापराधाला सर्व रोगांच्या उत्पतीचे कारण मानले गले आहे. म्हणजे जीवनात खान-पान, संयमित व्यवहार करणे, पथ्य-अपथ्य (जे प्रकृतीला अनुरूप आहेत) व्यवस्थित...
  August 30, 11:58 AM
 • मधुमेह असणा-यांच्या रक्तात साखरेचा स्तर नियंत्रित ठेवण्यासाठी वॉक करण्याचा सल्ला दिला जातो, परंतु यापूर्वी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. दररोज पायी चालावे. कारण कामाचे वेळापत्रक कोलमडल्याने योग्य लाभ होत नाही. सुरुवातीला १० ते १५ मिनिटे चालावे. त्यानंतर हळूहळू वेळ वाढवावा. पायाचा घाम शोषून घेणारे मोजे घालावे. तसेच पायातील रक्तप्रवाह या मोज्यांमुळे थांबता कामा नये. सुविधायुक्त बूट पायात घालावा. कारण पाय जखमी होण्याची शक्यता राहणार नाही. वॉक केल्यानंतर पायामध्ये खाज येते, तेव्हा ओपन...
  August 26, 09:25 AM
 • पाणी पिण्याची सवय लावून घेतली पाहिजे. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने आपले वजन नियंत्रित राहते. दीर्घकाळपर्यंत तंदुरुस्त राहण्यासाठीही पाण्याचे महत्त्व आहे. पाणी पिल्याने शरीर निरोगी राहते. इतकेच नाही तर त्वचाही तजेलदार आणि निरोगी राहते. पाण्याने वजनही कमी होते. त्यामुळेच म्हणतात की दीर्घकाळ निरोगी रहायचे असेल तर भरपूर पाणी पिणे आवश्यक असते. व्यायामही केलं पाहिजे. परंतु काही लोकांना व्यायामानंतर किंवा थकून आल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. असे करणे चुकीचे आहे.व्यायामानंतर किंवा...
  August 24, 06:14 PM
 • देवाने दिलेली अनमोल देणगी म्हणजे डोळे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे. परंतु वाढत्या तंत्रज्ञानामुळे आज कॉंप्युटर आणि टीव्हीशिवाय जगण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. सतत तासंतास कॉंप्युटरवर काम करण्याने, टी.व्ही. पाहिलेल्याने, वाचन आदीमुळे अनेकांना डोळ्यांचे विकार जडतात. योगाचा अवलंब केल्यास या विकारांवर मात करणे सहज शक्य आहे. काही मुद्रा आहेत. या मुद्रांचा नियमित सराव केल्यास मनुष्य अनेक शारीरिक आजारांपासून मुक्ती मिळवू शकतो. डोळ्यांशी निगडित...
  August 22, 03:13 PM
 • भाग्य, नशीब, प्रालब्ध, कर्मफळ, योग हे असे काही शब्द आहेत जे खूप बहुचर्चित आहेत. कोणी कितीही आयुष्यात यशस्वी झाले तरी कधी न कधी मनुष्याला अशा काही प्रसंगांना सामोरे जावे लागते की, मनुष्याला भाग्य, योग-संयोग या गोष्टींवर विचार करावा लागतो. असे मानण्यात येते की, कर्मफळ हे आपण केलेल्या कर्मानुसार मिळते आणि ते ज्या पद्धतीचे असेल तसे भोगावे लागतात. परंतु काही अशा सक्ती आहेत की ज्या अशक्य गोष्टीला शक्य करू शकतात. तर जाणून घेऊ की ती कोणतीही शक्ती आहे जी अशक्य काम शक्य करू शकतेब्रम्हमुहूर्त जागरण...
  August 16, 08:10 PM
 • असंतुलित आणि अनियमित जेवण-खाण्यामुळे तोंडाला येणे किंवा तोंडात व्रण आणि दुर्गंधीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. अनेक प्रकारची औषधे घेऊनही काहीच उपयोग होत नाही. तोंडातील व्रण काही कमी होताना दिसत नाहीत. अशा वेळी गडबडून जाऊ नका. खाली दिलेले प्रयोग करून पाहा. तुम्हाला निश्चित फायदा होईल.1. दिवसातून तीन चार वेळा तोंडातील व्रणांच्या ठिकाणी हळद लावा.2. तुळसीची चार-पाच पाने सकाळ संध्याकाळी चावून खा. नंतर थोडे पाणी प्या. चार पाच दिवसात फरक जाणवेल.3. ज्यांना वारंवार तोडाला येते त्यांनी टोमॅटो...
  August 13, 04:04 PM
 • अनेकदा आपल्या आवडीची गोष्ट आपल्या जवळपासच असते परंतु ती आपल्याला मिळत नाही. आपला बेजबाबदारपणा, माहितीचा अभाव यामुळे आपल्याला हवी ती गोष्ट मिळू शकत नाही. पद, पैसा, प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळविण्याची इच्छा तर सर्वांनाच असते. परंतु याबरोबर आपल्याला चांगले आरोग्य, आकर्षक आणि सुंदर शरीर मिळाले आणखी काय हवे ? कारण सौंदर्याने माणसाला जेवढा आनंद मिळतो तेवढाच तो स्वत:ला सुंदर दाखविण्यात मिळतो.आरोग्य आणि सौंदर्य मिळवून देणा-या महत्त्वाच्या 11 गोष्टी पुढीलप्रमाणे...1. सकाळी सूर्योदयाच्या वेळी दररोज...
  August 12, 07:26 PM
 • अनेकदा आपल्या आवडीची गोष्ट आपल्या जवळपासच असते परंतु ती आपल्याला मिळत नाही. आपला बेजबाबदारपणा, माहितीचा अभाव यामुळे आपल्याला हवी ती गोष्ट मिळू शकत नाही. पद, पैसा, प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळविण्याची इच्छा तर सर्वांनाच असते. परंतु याबरोबर आपल्याला चांगले आरोग्य, आकर्षक आणि सुंदर शरीर मिळाले आणखी काय हवे ? कारण सौंदर्याने माणसाला जेवढा आनंद मिळतो तेवढाच तो स्वत:ला सुंदर दाखविण्यात मिळतो.आरोग्य आणि सौंदर्य मिळवून देणा-या महत्त्वाच्या 11 गोष्टी पुढीलप्रमाणे...1. सकाळी सूर्योदयाच्या वेळी दररोज...
  August 12, 07:25 PM
 • चांगले कामसुद्धा चुकीच्या वेळी केले तर त्यामुळे फायदा नव्हे तर नुकसानच होण्याची अधिक शक्यता असते, असे म्हणतात. कोणतेही काम योग्य वेळी करण्याला खूप महत्त्व आहे. काही कामे चुकीच्या वेळी केल्यास आपले जबरदस्त नुकसान होण्याची शक्यता असते.आयुर्वेद आणि योगशास्त्रात व्यायाम आणि योगासने करण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणत्या वेळी योगसने आणि व्यायाम करू नये याविषयी महत्त्वाच्या सूचना आहेत. अशा वेळी योगासने किंवा व्यायाम केल्यास मोठी हानी होऊ शकते. पुढील प्रसंगी...
  August 11, 03:07 PM
 • योग हा देखील एक वैज्ञानिक शोध आहे, ज्या प्रकारे कम्प्यूटर किंवा विमानाच शोध. त्यामुळे मनात कोणतीही शंका न आणता रोजच्या दिनचर्येत योगाचा अंतर्भाव केला पाहिजे. ध्यान साधना हा योगाचाच एक प्रकार आहे. ध्यान साधनेचा उपयोग वर्तमानात ब-याच क्षेत्रांमध्ये होत आहे. चिकित्सा क्षेत्रामध्ये तर ध्यानाला अनन्य साधारण महत्व आहे. तसेच इतरही क्षेत्रांमध्ये ध्यान अर्थात मेडिटेशनचा खूप उपयोग झालेला आहे.पावरफुल चुम्बक : भौतिकशास्त्रानुसार ध्यानातील अनेक सूक्ष्म बाबींवर संशोधन सुरु आहे. या संशोधनाचे...
  August 10, 01:09 PM
 • काही सवयी अशा असतात की त्या सवयींचे परिणाम उशीरा समोर येतात. चुकीच्या सवयींची मजा लगेच चाखता येते परंतु त्या सवयींचे दुष्परिणाम मात्र आपल्याला काही कालावधीनंतर भोगावे लागतात. येथे आपण छोट्या वाटणा-या परंतु आपल्या जीवनावर वाईट परिणाम करणा-या सवयींचा परिचय करून घेणार आहोत. या सवयींचा त्याग केल्याने गृहस्थी जीवन सर्व अर्थांनी सुखी होईल. लग्न करू इच्छिणा-या मुला मुलींनी पुढील सवयी सोडून द्याव्यात... 1. नशा. नशा मग ती कोणत्या प्रकारची का असेना, त्यामुळे गृहस्थी जीवनाचे नरक बनते. 2. अहंकार....
  August 9, 07:50 PM
 • चांगल्या गोष्टी, उपदेश, प्रवचन आदी शब्द ऐकताच स्वताला आधुनिक समजाणारी माणसं नाक मुरडताना दिसतात. यावरून स्पष्ट होते की या मंडळींना या गोष्टींशी काहीही देणेघेणे नाही. अनुभवी आणि वडिलधा-या मंडळींचे म्हणणे असते की काही गोष्टी आवडल्या नाही तरी त्या केल्याच पाहिजेत. उदा. थंडीचे दिवस असले तरी पहाटे पांघरूणातून बाहेर पडणे. येथे शेकडो वर्षांच्या अनुभवाने सिद्ध झालेले काही सिद्धांत देत आहोत. या गोष्टी जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला उपयोगी पडतील.1. गुण नसेल तर रूप व्यर्थ आहे.2. विनम्रता...
  August 8, 03:47 PM
 • मेडिकल सायन्सने भरपूर प्रगती केलेली आहे. तरीही काही आजार मेडिकल सायन्सलाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. खासकरून कॅन्सरसारखे आजार झाल्याचे कळताच लोकांची भीतीने गाळण उडते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वेळीच कॅन्सर असल्याचे समजले तर उपचार करून रुग्णाला ठीक करणे शक्य होऊ शकते. परंतु अचानक कॅन्सर शेवटच्या टप्प्यात असल्याचे ध्यानात आल्यानंतर काहीही करणे शक्य होत नाही. संशोधक म्हणतात की, पुढील लक्षणे दिसली की वेळीच डॉक्टरांकडून उपचार सुरू करावे.कॅन्सरची काही प्रमुख लक्षणे.1. लघवीतून रक्त येणे.2....
  August 7, 05:01 PM
 • आरोग्य उत्तम राहण्यासाठी शरीराची स्वच्छता नियमीत करणे आवश्यक असते. शरीराची स्वच्छता महत्त्वाची आहे, हे सर्वांनाच पटतं. परंतु शरीर अस्वच्छ राहिल्यास त्याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात, याची कदाचित काही लोकांना कल्पना नसेल. काही दिवसांपूर्वी संशोधनातून आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत.संशोधनातून समोर आले आहे की, जर दीर्घकाळ तुम्हाला मूल होत नसेल तर तुम्ही आपल्या दाताच्या स्वच्छतेकडे लक्ष्य द्या. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मूल न होण्याला लठ्ठपणासोबतच दातांचे आजारही कारणीभूत आहेत....
  August 5, 06:10 PM
 • लवकरात लवकर पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळविण्याच्या मागे लागून आधुनिक मनुष्य मानसिक ताणतणावात फसत चालला आहे. माणूस जे साध्य करण्यासाठी मनशांती हरवतोय, त्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतरही त्याला मनशांती मिळताना दिसत नाही. शारीरिक व्याधीही त्याच्या स्वागताला हजर होत आहेत. कोणत्याही प्रकारचे सुख उपभोगण्यासाठी चिंतामुक्त असणे आवश्यक असते. येथे आम्ही अतिशय प्रभावी असे 5 रामबाण उपाय सांगत आहोत. याने तुम्हाला हमखास मनशांती मिळेल.1. मनमोकळ्या गप्पा. कामाचा व्याप आणि व्यस्तता यामुळे परिवार,...
  August 4, 08:20 PM
 • आपल्या शरीराचे सौंदर्य हे आपल्या चेह-याच्या ठेवणीवरून ठरत असते. आपल्या रंग-रूपावरून आपले सौदर्य ठरवले जाते. आणि चेह-याचे सौंदर्य ठरते ते आपले डोळे आणि दात कसे आहेत यावरून. शुभ्र दातांमुळे आपल्या चेह-याच्या सौंदर्यात वृद्धी होते.आयुर्वेदातील 3 फंडे1. आजकाल मुलांचे दात शुभ्र नसतात. कारण टूथपेस्टमध्ये असलेल्या फ्लोराईडमुळे आपल्या दातांवर वाईट परिणाम होतो. फ्लोराईड हे रसायन आपल्या हाडांसाठीही हानीकारक आहे. यावर बरेच संशोधनही झालेले आहे. त्यामुळे दात घासण्यासाठी पेस्टऐवजी आयुर्वेदिक...
  August 3, 04:26 PM
 • अध्यात्माचा खरा अर्थ आहे विज्ञान धर्म. परंतु बहुतेक लोक अध्यात्माचे खरे रूप आणि अध्यात्माची खोली जाणून न घेताच अध्यात्माविषयी आपले मत बनवितात. एखाद्या गोष्टीविषयी अभ्यास न करताच आपले मत बनविणे अवैज्ञानिक आहे, तरीही स्वताला विज्ञानवादी म्हणविणारे लोक सर्रास अवैज्ञानिकपणे वागताना दिसतात. काही लोकांना वाटतं की अध्यात्म म्हणजे केवळ आत्मा आणि परमात्मा याविषयीच चर्चा असते. त्यामुळे आपल्याला अध्यात्म घेऊन काय करायचे आहे, अशी मानसिकता असते. परंतु वस्तुस्थिती अशी नाही. अध्यात्म समजून...
  August 3, 12:48 PM
 • एक माणूस होता. अत्यंत दुखी, निराश होता तो. अनिद्रा आणि अपचन यामुळे त्रस्त होता. एके दिवशी 'हसण्याचे फायदे' नावाचे पुस्तक त्याला मिळाले. पूर्ण पुस्तक वाचून काढला आणि त्याने ठरविले की, यापुढे काहीही होऊ दे आनंदी राहायचे. हसायची संधी सोडायची नाही. आपल्याकडे हसण्यासारखे काही कारण नसले तरी तो वातावरण आनंदी ठेवण्यासाठी निमित्त शोधू लागला. परिणाम असा झाला की हळू हळू त्याचे आरोग्य सुधारले. घरातील मंडळींनाही या बदलाचे आश्चर्य वाटू लागले. आधी दुखी असलेले कुटुंब आनंदी झाले. हसण्याचे फायदे जाणून...
  August 2, 03:34 PM
 • बाळाला कॅन्सरपासून वाचवायचं असेल तर आईने बाळाला दूध पाजणे आवश्यक आहे. आईचे दूध बाळासाठी अमृतासमान असते, ही गोष्ट आपण परंपरेने ऐकत आहोत. ज्या बाळाला आईचे दूध पुरेशा प्रमाणात मिळते ते बाळ आजारी पडण्याची शक्यता कमी असते.भारतीय संस्कृतीत आईच्या दुधाची तुलना साक्षात अमृताशी करण्यात आली आहे. केवळ धर्मशास्त्रातच नाही तर आयुर्वेद आणि निसर्गोपचार शास्त्रातही आईच्या दुधाला महत्त्वाचे मानले गेले आहे. या दुधाने बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आता आधुनिक विज्ञानानेही या गोष्टीला पुष्टी दिली...
  August 1, 04:15 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात