जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • योगशास्त्रामध्ये प्रेमाला आधार मानून प्रेमयोगाला ईश्वरप्राप्तीचे साधन मानले आहे. योगांतर्गत येणा-या तंत्र शास्त्रातही स्त्री पुरुषातील प्रेमाला आधार मानून अनेक साधना सांगितल्या आहेत. निस्वार्थ प्रेमाला आध्यात्मिक उन्नतीसोबतच चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली मानण्यात आले आहे.विज्ञान जर्नल कॅन्सरमध्ये प्रकाशित एका संशोधन अहवालात याविषयी विस्तृतपणे माहिती आली आहे. घटस्फोट झालेल्या कॅन्सर रुग्णांमध्ये तणावामुळे कॅन्सरशी लढण्याची शक्ती क्षीण होते, असे अहवालात म्हटले आहे....
  July 31, 08:01 PM
 • बटाटा ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगीच होय. बटाटा सर्वसामान्य माणसालाही सहज खरेदी करता येईल अशी भाजी आहे. बटाट्याचे काही उपयोग आम्ही येथे देत आहोत. यामुळे बटाटा केसांच्या विकारावर रामबाण औषध ठरणार आहे.- बटाटे उकडल्यानंतर राहिलेल्या पाण्यात एक बटाटा मिसळून केस धुतल्यास केसांना चमक येते. केस मऊ होतात. केस गळती थांबते. डोक्यात खाजवणे, केस पांढरे होणे हे विकार थांबतात.- केस धुण्यासाठी तळाशी राहिलेल्या पाण्यात लिंबू पिळून त्याने केस धुतल्यास आणखी फायदा होतो.- खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून...
  July 30, 05:17 PM
 • योग्यखाणं-पिणं नसेल, तर मनुष्याची स्मरणशक्ती कमी होते. ही एक सामान्य समस्या झाली आहे. प्रत्येक माणूस आपल्या विसरण्याच्या सवयीने चिंताग्रस्त आहे. आयुर्वेदामध्ये या गोष्टींवर काही ठोस उपाय सांगितले गेले आहेत.* ४-५ बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवा सकाळी बदामाचे साल काढून ते वाटून घ्या. ते वाटण २५० ग्राम दुधात मिसळून उकळून घ्या. नंतर त्यामध्ये एक चमचा साखर, एक चमचा शुध्द तूप मिसळा आणि प्या. असे केल्याने मनुष्याची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.* भिजवलेले बदाम आणि काळे मिरे एकत्र वाटून घ्या आणि...
  July 29, 12:28 PM
 • वाढलेले वजन कमी करणे आता कठीण राहिलेले नाही. वजन कमी करण्यासाठी बाजारात भरमसाठ औषधी आल्या आहेत. परंतु ते आपल्या शरीरास परिणामकारक ठरू शकतात. वजन कमी करण्यासाठी महागड्या औषधी खाण्यापेक्षा घरातल्या घरात थोडा व्यायाम केल्याने तुम्ही वजन घटवून आपलं वयोमान वाढवू शकतात. व्यायाम करण्याचे एक शास्त्र आहे. व्यायामाचा अतिरेकही महागात पडू शकतो. त्यामुळे आपला आहार आणि व्यायाम यामध्ये संतुलन कायम ठेवणे गरजेचे असते. वजन कमी करण्यासाठी खाण्याचा मोह टाळावा. विशेष म्हणजे भरपूर पाणी प्यावे. वजन कमी...
  July 28, 06:31 PM
 • मधुमेह या आजारावर योगासनासारखे दुसरे रामबाण औषध नाही. भारतात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण आढळतात. या आजारापासून स्वत:ची मुक्तता करुन घेण्यासाठी योगशास्त्राची फार मदत होत असते. मुद्रासन शिकून जर त्याचा नियमित अभ्यास केला तर काही दिवसातच आपण मधुमेहामुक्त जीवन जगू शकतात. मुद्रासनाचा विधी: पद्मासनात बसून दोन्ही हाताला पाठीवर घेऊन उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट धरावे. त्यानंतर श्वास हळू हळू बाहेर सोडताना हनुवटी जमिनीला टेकवावी. यावेळी आपली दृष्टी समोर ठेवावी. जर आपली हनुवटी जमिनीला टेकत...
  July 28, 06:04 PM
 • असं म्हटलं जातं की, आपला मेंदू कधी थकत नाही. आपण थकलो तरी तो नेहमी ताजा तवाना असतो. मात्र, तो नेहमी कार्यान्वीत असल्याने कालांतराने आपल्याला त्रासदायक ठरण्याची भीती असते. आपण झोपलो असतानाही तो काही ना काही विचार करीत असतो. आपल्या मंदूला आराम मिळत नसल्याने आपले मानसिक संतुलन बिघडते. आपला स्वभाव चिडचिडा होतो. अशा अवस्थेत आपल्याला योगशास्त्राची मदत घ्यावी लागते. योगशास्त्रात विविध आसन सांगितले आहेत. ते आपल्याला मन:स्वास्थ मिळवून देतात. तसेच आपल्या आरोग्यासही लाभदायी ठरतात.खाली दिलेले आसन...
  July 26, 06:48 PM
 • अनेक लोक आपल्या सावळया रंगामुळे चिंतेत असतात. सावळया त्वचेमुळे कुणाच्या करियर मध्ये अडथळे येतात तर कुणाच्या लग्नामध्ये. साधारणत: मुला-मुलींचा ओढा जास्त करून गो-या रंगाचा जीवनसाथी निवडण्यावर भर असतो. जर तुम्हीपण त्वचेच्या सावळया रंगामुळे चिंतेत असाल तर घाबरू नका. तुम्ही जर आयुर्वेदाचे पुढील उपाय अनुसरले तर तुमचा सावळेपणा मोठया प्रमाणात दूर होईल.१.उन्हाळयाच्या दिवसात एक बादलीभर थंड पाण्यात किंवा कोमट पाण्यात दोन लिंबांचा रस मिसळावा आणि त्या पाण्याने आंघोळ करावी. काही महिने असे...
  July 25, 12:40 PM
 • एखाद्या गोष्टीचा पाया ठिसूळ असेल किंवा असत्यावर आधारलेला असेल तर त्या गोष्टीचा नाश व्हायला वेळ लागत नाही. नातेसंबंधांचेही असेच आहे. नात्यात निरसता येऊन नवरा बायकोत निराशा येण्यामागेही हेच कारण आहे. वैवाहिक जीवनात या समस्या सर्रास आढळून येत आहेत.अधिकांश विवाहित जोडप्यांत छोट्या छोट्या गोष्टींवरून कलह होणे आता नवलाचे राहिलेले नाही. परंतु काही वेळा याचे रूपांतर मन विदीर्ण होण्यात होऊ शकते. याने जीवनातील सुख हरवून जाऊ शकते.साधारणपणे या भांडणामागे आपसातील सामंजस्य कमी असणे हे कारण असते....
  July 24, 03:29 PM
 • लसणामुळे फक्त जेवणच चविष्ट होते असे नाही, लसणामध्ये असे बरेच गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वपूर्ण आहेत. जाणून घेऊ की या छोट्या लसणामध्ये कोण कोणते गुण लपलेले आहेत.रोज लसणाचे सेवन केल्यास टीबी होत नाही. लसून हे किटाणुनाषक आहे, एंटीबायोटिक औषधांसाठी हा एक चांगला विकल्प आहे, लसणामुळे टीबीचे किटाणू नष्ट होतात.एंटीबायोटिक - प्रथम लसणाला सोलून घ्या, लसणाच्या एका कुडीचे ३ ते ४ तुकडे करा. दोन्ही वेळेच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने लसणाचे दोन तुकडे तोंडात ठेऊन चगळा त्यानंतर पाणी...
  July 21, 11:57 AM
 • आयुष्यात यशस्वी होण्याची प्रत्येकाची इच्छा असते. परंतु फक्त मनात आणून कोणतीही इच्छा पूर्ण होत नाहीत. अथक प्रय़त्न, गुड लक, घरच्यांची साथ, घरातील वातावरण अशा बऱ्याच गोष्टी आपल्या यशस्वी व अयशस्वी होण्यास कारणीभूत असतात. पण एक गोष्ट आशी आहे की यशस्वी होण्यासाठी शरीरापेक्षा स्मरणशक्तीच्या जोरावर मनुष्य यशस्वी होऊ शकतो. ज्या व्यक्तीची आत्मसात करण्याची शक्ती जास्त असते. तो अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी होऊ शकतो. जर यशामध्ये स्मरणशक्तीचा एवढा उपयोग होत असेल, तर योगासनाने स्मरणशक्ती वाढवता...
  July 19, 01:16 PM
 • पाणी हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आयुर्वेद शास्त्रात पाणी पिण्यासंदर्भात मौलिक मार्गदर्शन केलेले आढळते. सध्या सकाळी उठून पाणी पिण्याचे फॅड बरेच वाढत चालले आहे. सकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्यास आयुर्वेदात उष:पान अशी संज्ञा आहे. उष:पान हितकर असले तरी त्यासाठी पिण्याचे पाणी कसे व किती प्यावे, यासंबंधी नियम आहेत.यासंबंधी नियम माहीत नसल्याने अनेकांना त्यापासून फायदा होण्याऐवजी अपाय होताना दिसून येतात. त्यामुळे पाणी कुणी, किती व कसे प्यावे यासंबंधीचे आयुर्वेदोक्त नियम जाणून घेणे...
  July 19, 12:30 AM
 • सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक मनुष्य प्रयत्न करीत असतो. तसेच दुसऱ्यामध्येही तो सुंदरता शोधत असतो. मनुष्याची बाहेरील सुंदरता ही सर्वांना नजरेस पडते व आतील सुंदरता कोणालाच दिसत नाही. शरीरावरील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असून, चेहऱ्याकडे जास्त लक्ष दिले जाते. चेहऱ्याच्या सुंदरतेत केसांची भूमिका महत्त्वाची आहे. केसांची योग्य निगा आणि बराच काळासाठी केस चांगले राहण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. हे उपाय केल्याने आपल्या केसांवर नक्कीच चांगले परिणाम होईलपहिला प्रयोग - दोन चमचे त्रिफळा पावडर दोन...
  July 18, 01:17 PM
 • आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे मनुष्य शारीरिकरीत्याच नव्हे तर मन आणि मेंदूच्या स्तरावरही अस्त - व्यस्त झाला आहे. या यंत्रयुगात माणसाची अधिकांश शारीरिक आणि मानसिक कामे यंत्रांकडूनचे केली जात आहेत. या अति यांत्रीकीकरणामुळे जीवन अधिक सुविधाजनक बनले आहे. परंतु यामुळे शारीरिक आणि मानसिक दुर्बलताही आली आहे. स्मरणशक्ती दुबळी होत चालली आहे. यामुळे अनेकांना विसरण्याची सवय लागली आहे. याची मुख्य कारणं आहेत कामाचा ताण, अधिक व्यस्तता आणि अनियमित दिनचर्या. स्मरणशक्ती वाढविण्याचे अनेक उपाय आहेत....
  July 16, 04:41 PM
 • पोटाच्या समस्यांमुळे आज अनेकजण त्रस्त आहेत. सर्व रोगांचे मूळ पोटात असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेवटी पोटालाच शरण जावे लागते. मेंदू हा आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे तर पोट आपल्या आरोग्याचा केंद्रबिंदू आहे. अनियमीत खाणेपिणे आणि अनिश्चित दिनचर्या यामुळे पोटाच्या समस्या उद्भवणे आज नेहमीचेच होऊन बसले आहे.पोटात गॅस तयार होणे, बद्धकोष्ठता आदी समस्या पोटाशी निगडीत आहेत. पोटात गॅस होण्याची समस्या कदाचित खूपच छोटी समस्या वाटेल, परंतु ही समस्या घातक...
  July 15, 07:22 PM
 • प्रदूषित हवा, पाणी आणि भोजन याला पर्याय नाही, अशी स्थिती आहे. या प्रदूषित वातावरणामुळे मानवी शरीराला अनेक आजारांची 'देणगी' मिळत आहे. केस गळणे ही अशीच एक देणगी आहे. पूर्वी कुठे तरी एखाद्याला टक्कल पडल्याचे दिसायचे. आता टक्कल पडलेली माणसं सर्रास दिसतात. केस गळू नयेत यासाठी माणूस वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरून पाहतो. यामुळे डोके तेलकट होते. याचा वाईट परिणाम त्वचेवरही होतो. केस गळू नयेत यासाठी वारंवार तेल बदलण्याऐवजी पुढे दिलेले साधे सोपे योगीक उपाय करा. आयुर्वेदिक उपायआठवड्यातून एकदा आवळा,...
  July 14, 05:49 PM
 • आपला मेंदू म्हणजे अनेक रहस्यमय गोष्टींची पेटीच आहे. साधारणपणे आपल्याला आपल्या बाह्यमनाची - ज्याला आपण चेतन मन म्हणतो, ओळख असते. चेतन मनाच्या खाली अचेतन, अवचेतन, अतिचेतन असे थर असतात. हे आपल्या परिचित मनापेक्षा अधिक गहन आणि रहस्यमय असतात.अचेतन मनाच्या तळाशी अदृश्य रूपात दडलेल्या इच्छा आणि वासना या केवळ ध्यान साधनेनेच नष्ट करणे शक्य आहे, असे आधुनिक मानसशास्त्रज्ञही आजकाल मान्य करताना दिसतात. मानसिक आरोग्यासाठी घातक असलेल्या दमित वासना पुढील प्रकारे दूर करणे शक्य आहे...- ध्यान साधनेच्या...
  July 13, 05:05 PM
 • माणसाने केवळ तीन गोष्टींची काळजी घेतली तर आजारी पडण्याची शक्यता 90 टक्क्यांनी कमी होते. या तीन गोष्टी म्हणजे हवा, पाणी आणि भोजन. या तीन्ही बाबी आपण योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि शुद्ध रूपात ग्रहण केले तर निश्चितच आपले आरोग्य चांगले राहील. सर्वप्रथम आपण आज पाणी पिण्याबद्दलचे काही नियम पाहणार आहोत.सकाळी उठल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार 1-2 ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. कधीही उभे राहून पाणी पिऊ नका.जेवल्यानंतर 1-2 तासातर्यंत केवळ दोन तीन घोट पाणी प्या. अन्यथा पचन व्यवस्थित होणार...
  July 11, 05:28 PM
 • योगाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलत आहे. हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा घटक म्हणून योगाकडे पाहिले जाते. हिंदू धर्माची शिकवण आहे की तुम्ही कोणत्याही ईश्वराची उपासना केली तरी ती एकाच ईश्वराकपर्यंत जाऊन पोहोचते. त्यामुळेच हिंदू धर्माने कधीही धर्मांतरासारखे प्रकार केले नाहीत. परंतु योगाचे महत्त्व पटल्याने जगभरातील लोक आकर्षिले गेले. यामुळे अन्य धर्मातील कट्टरपंथीयांची चलबिचल झाली. काही इस्लामी देशांमध्ये योगावर बंदी घालण्यात आली तर काही ठिकाणी योगाला पर्याय म्हणून ख्रिश्चन योगा...
  July 10, 06:12 PM
 • सकाळी सकाळी थोडा व्यायाम आणि योगासने केल्यास संपूर्ण दिवसभर स्फूर्ती आणि ऊर्जा टिकून राहते. तुम्हाला दिवसभर तणाव सहन करावा लागत असेल तर तुम्ही सकाळी योगासने आणि व्यायाम करा. दमा आणि श्वसनाचे विकार यापासून कायमची मुक्ती हवी असेल तर भस्त्रीका प्राणायाम करा. चटईवर पद्मासन किंवा सुखासनात बसा. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. आता दोन्ही नाकपुड्यांनी वेगाने श्वास घ्या. आणि आता लगेच वेगाने श्वास बाहेर सोडा. ही क्रिया पुन्हा पुन्हा त्याच गतीने करा. हळू हळू गती वाढवा. एक लय असू द्या. या क्रियेमध्ये...
  July 9, 08:26 PM
 • वेदांना केवळ धार्मिक पुस्तक समजण्यात आल्यामुळे जगाचे मोठे नुकसान झाले आहे. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ असलेल्या या वेदांमध्ये अनेक आश्चर्यजनक संशोधनांचे वर्णन आहे. यातील अनेक शोध आजच्या जगाला अद्यापही ज्ञात नाहीत. वेद म्हणजे ज्ञान. प्राचीन काळापासून आजपर्यंतच्या संशोधनांची सूची वेदांमध्ये आहे. आपण वेदांचे अध्ययन केले तर ध्यानात येईल की जगातील पहिला शोध कधी आणि कोठे लागला.वेदांमध्ये वैज्ञानिक सिद्धांतांची रेलचेल आहे. आपल्या आसपासच्या निसर्गासंबंधीचे अनेक वैज्ञानिक सिद्धांत...
  July 9, 03:20 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात