Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • डॉ अबरार मुलतानी मनुका रात्री भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने होणारे फायदे सांगत आहेत. 10-12 मनुका रात्री भिजवून सकाळी चावून-चावून खाव्यात. मनुक्यांमध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबरची पर्याप्त मात्रा आढळून येते. यामुळे हे आरोग्यासाठी उत्तम ड्रायफ्रूट मानले जाते. परंतु आयुर्वेदानुसार रोज सुकलेल्या मनुका खाण्याऐवजी भिडवलेल्या मनुका खाल्ल्याने दुप्पट फायदा होतो. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भिजवलेल्या मनुका खाल्ल्याने शरीराला कोणकोणते फायदे होतात...
  March 16, 12:21 PM
 • खोब-याच्या तेलाचा वापर अनेक वर्षांपासुन केसांना लावण्यासाठी केला जाते. याचा उपयोग खाण्यासाठी देखील केला जाते. या तेलाने शारीरिक सुंरदता वाढवता येते. खोब-याच्या तेलाचा सुंगध जेवढा चांगला आहे तेवढे फायदे देखील आहेत. जर हात कोरडे झाले असतील तर खोब-याचे तेल खुप फायदेशीर असते. याचा उपयोग तरुणी पायांना शेव करण्यासाठी करु शकता. चेह-याची मसाज, केसांसाठी याचा वापर करता येतो. याच प्रकारे खोब-च्या तेलाचा उपयोग सौंदर्य खुलवण्यासाठी केला जाऊ शकतो. चला तर मग पाहुया याचा उपयोग कसा करवा... 1. हांताचे...
  March 16, 08:33 AM
 • सर्वच घरांमध्ये ओव्याला सामान्यतः मसाल्याच्या रुपात वापरले जाते. परंतु यामधील कॅल्शियम, पोटॅशियम, फास्फोरस, आयोडीन, केरोटिन यांसारखे तत्त्व आपल्याला अनेक आरोग्य फायदे देतात. जर निमयित सकाळी अर्धा चमचा ओवा पाण्यात उकळून प्यायला तर अनेक आरोग्य समस्या कमी केल्या जाऊ शकतात. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. गायत्री तेलंग सांगत आहेत अशाच 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती... पुढील स्लाईडवर जाणुन घ्या, ओव्याचे पाणी पिण्याचे असे काही आरोग्यदायी फायदे...
  March 16, 12:00 AM
 • उष्णतेमुळे घामाचा त्रास उन्हाळ्यात जास्त होतो, परंतु हा त्रास काही लोकांची कधीच सोडत नाही. तुम्हालासुद्धा या त्रासाला सामोरे जावे लागत असेल तर घरामध्येच उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून तुम्ही या त्रासातून मुक्त होऊ शकता. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, काही खास उपाय...
  March 15, 04:15 PM
 • युटिलिटी डेस्क- भुईमुंगाच्या शेंगा पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्यातील न्यूट्रिएंट्स शरीरात पुर्णपणे अब्जॉर्ब होतात. त्यामुळे डॉक्टरही या शेंगाना भिजवून खाण्याचा सल्ला देतात. या शेंगांमध्ये भरपूर आयर्न असतात. याने रक्ताभिसरण सुधारते, ह्रदय रोगांचा धोका कमी होतो. ज्यामुळे ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे. त्यांनी भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या पाहिजेत. भुईमुगासोबत गुळ खाल्ल्याने याचा आणखी फायदा होतो. पाण्यात बदाम भिजवून खाल्ल्याने जेवढे फायदे होतात, तेवढेच फायदे शेंगा...
  March 15, 03:26 PM
 • यूटिलिटी डेस्क- किडनी स्टोन हा यूरिन सिस्टमचा एक आजार आहे. शरीरात पाणी कमी मात्र कॅल्शिअमचे प्रमाण वाढल्याने हा आजार होतो. यामध्ये किडनीमध्ये हळूहळू स्टोन्स तयार व्हायला लागतात. जेव्हा हे स्टोन्स मोठे होतात, तेव्हा त्यांच्या हालचालीमुळे अत्यंत वेदना आणि वारंवार उल्टी होणे अशा समस्या भेडसावतात. मात्र तुम्ही किडनी स्टोनच्या संकेतांना वेळीच ओळखून त्यावर उपचार सुरू केला तर लवकरच यावर नियंत्रण मिळवू शकता. मेदांता द मेडिसिटी हॉस्पिटल, दिल्लीचे असोशिएट डायरेक्टर आणि हेड ऑफ अँड्रोलॉजी...
  March 15, 02:49 PM
 • युटिलिटी डेस्क- बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण सध्या टाइप-2 डायबिटीज या आजाराशी झुंज देत आहेत. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या डायबिटीजमुळे पुढे अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. याच कारणामुळे या आजाराला सायलंट किलरही म्हटले जाते. उदित नारायण यांना डायबिटीजमुळे युरिन इन्फेक्शनचाही त्रास सहन करावा लागत आहे. सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नवी दिल्लीचे कंसल्टंट डॉ. एस. के. मुंद्रा (हेड ऑफ डिपार्टमेंट, इंटरनल मेडिसिन) यांनी सांगितले आहे...
  March 15, 12:27 PM
 • हरबरे न्यूट्रिएंट्सच्या बाबतीत बदामासारख्या महागड्या ड्राय फ्रूट्सपेक्षा जास्त फायदेशीर आहेत. एम्स नवी दिल्लीच्या असिस्टेंट डायटीशियन रेखा पाल शाह सांगतात की, भिजवलेल्या हरब-यामध्ये प्रोटीन, फायबर, मिनरल आणि व्हिटॅमिन भरपूर असते. जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यात मदत करते आणि आपल्याला हेल्दी ठेवते. कसे भिजवावे? मुठभर हरबरे स्वच्छ करुन घ्या. हे स्वच्छ माती किंवा चीनी मातीच्या भांड्यात टाकून त्यामध्ये स्वच्छ पाणी टाका. हे रात्रभर भिजू द्या. सकाळी हे हरबरे चावून खा. तुम्ही हरब-याचे...
  March 15, 11:25 AM
 • संपूर्ण विश्वात मानवी अवयवांची तस्करी हा एक प्रमुख बेकायदेशीर धंदा आहे. काळ्या बाजारात तुम्हाला मनुष्याच्या रक्तापासून ते हृदयापर्यंत सर्व प्रकारचे अवयव मिळू शकतात, परंतु यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागते. येथे जाणून घ्या, या काळ्या बाजारात तुमच्या शरीराच्या अवयवांची किंमत? पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शरीराच्या कोणत्या अवयवाची काळ्या बाजारात किती किंमत आहे...
  March 14, 11:39 AM
 • बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांची तब्येत सध्या खराब आहे. 2015 मध्ये अमिताभ यांनी स्वतः खुलासा केला होता की, ते फक्त 25 टक्के लिव्हरच्या आधारे जिवंत आहेत. हेपेटायटिस बी व्हायरसमुळे लिव्हरने 75 टक्के काम करणे बंद केले आहे. अमिताभ कुली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हेपेटायटिस बी आजाराला बळी पडले. त्यावेळी 200 डोनर्सचे जवळपास 60 बॉटल रक्त अमिताभ यांच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करण्यात आले होते. यामधीलच एक डोनरच्या ब्लडमध्ये हेपेटायटिस बी व्हायरस होता. हे रक्त अमिताभ यांच्या शरीरात गेले. वर्ष 2000 पर्यंत...
  March 14, 11:11 AM
 • अनेक महिला ब्रा खरेदी करताना ब्राच्या साइझकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे नंतर त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. नकळतपणे दुर्लक्ष केल्या गेलेल्या या गोष्टीमुळे छाती, पाठ आणि मानेशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात. अनेक महिला ब्रा फिट झाली आहे हे माहिती असूनही परिधान करतात. यामुळे त्यांना खांदे, हात किंवा मानेशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, फिटिंग नसलेल्या ब्रा परिधान केल्याने कोणकोणते शारीरिक नुकसान होते...
  March 14, 12:02 AM
 • स्लिम फिगर आणि फ्लॅट टमी प्राप्त करण्याची प्रत्येकाची इच्छा असते, परंतु ही इच्छा पूर्ण करण्याची योग्य पद्धत काय आहे? बहुतांश लोक या प्रश्नावर अडकतात परंतु या प्रश्नाचे उत्तर शोधणे नेहमीच महत्त्वपूर्ण राहते की फ्लॅट टमी मिळवण्यासाठी तुम्ही काय करावे आणि काय करू नये. आज आम्ही तुम्हाला या विषयी खास माहिती सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, फ्लॅट टमीसाठी काय करावे आणि काय करू नये...
  March 13, 03:52 PM
 • उन्हाळ्यात पोटाचे तसेच विविध आजार कोणालाही आपल्या विळख्यात घेऊ शकतात. उष्णता दिवसेंदिवस वाढत असून लोकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवत आहे आणि यामागचे कारण शरीरातील पाणी कमी होणे हे आहे. घसा कोरडा पडणे, मळमळ होणे, डायरिया, अपचन, खूप घाम, थकवा येणे इ. समस्या उन्हाळ्यात होणे सामान्य गोष्ट आहे. या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही थंड पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती ठाण पेयांबद्दल सांगत आहोत. ताक - जेवणानंतर ताकाचे सेवन शरीरासाठी उन्हाळ्यात लाभदायक...
  March 13, 02:12 PM
 • तुळशीच्या चहामधील अँटीऑक्सीडेंट्स अनेक आजार टाळण्यात मदत करते. याची चहा बनवण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांचा वापर करावा. मुंबईची डायटीशियन डॉ. येजनेसिनी बोस सांगत आहेत, तुळशीचा चहा पिण्याचे 10 मोठे फायदे... पुढील स्लाईडवर जाणुन घ्या, अशाच काही फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
  March 13, 12:00 AM
 • जितके समज-गैरसमज, कन्फ्युजन, शंका प्रेमाविषयी असतील तितकेच समजगैरसमज प्लास्टिकच्या वापराविषयी आहेत. प्लास्टिक बॉटल्स, कॅरीबॅग, वस्तू यांचा वापर करावा कि करू नये याविषयी अनेकांच्या मनात गोंधळ असतो. विशेष म्हणजे जितका प्रेमाविषयी सल्ला देण्यास लोक कचरतात तितकेच ते प्लास्टिकविषयी सांगण्यासही कचरतात. कारण बहुतांश जणांना प्लास्टिकचा वापर न करणे किंवा त्याऐवजी पर्यायी वस्तूचा वापर करणे अवघड जाते. मात्र येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या प्लास्टिकचा वापर करणे टाळले पाहिजे....
  March 12, 04:55 PM
 • युटिलिटी डेस्क- तसे तर सर्वच हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश केल्याने वजन नियत्रंणात राहते. मात्र डॉ. अबरार मुलतानी येथे अशा भाज्याविषयी सांगत आहेत, ज्यांच्या सेवनाने तुमचे वजन वेगाने कमी होईल. फळपालेभाज्यांच्या सेवनाने वजन वेगाने कमी होते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते त्यासोबतच यामध्ये ऑक्सिडंट, प्रोटीन, आयर्न, मॅग्नेशिअम, पोटॅशियम, कॉपर, जिंक आणि बी, सी हे व्हिटॅमिनही असतात. फळभाज्यांमध्ये कॅलरी अत्यंत कमी असतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी या भाज्या अतिशय फायदेशीर...
  March 12, 02:29 PM
 • युटिलिटी डेस्क- या स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला 7 दिवसांमध्ये 4 किलो वजन कमी कसे करायचे याविषयी सांगणार आहोत. 7 दिवसांचा हा डाएट प्लॅन आहे. प्रत्येक दिवसाचा वेगळा डाएट प्लॅन आहे. यामध्ये एकच गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे या 7ही दिवशी पत्ताकोबीचे तुम्हाला सेवन करायचे आहे. म्हणूनच या डाएट प्लॅनला कॅबेज सूप डाएट असे म्हणतात. हेल्थ एक्सपर्ट डॉ. अबरार मुल्तानी यांनी याविषयी सांगितले आहे. कॅबेज सूपसाठी आवश्यक गोष्टी 6 मोठ्या आकाराचे कांदे कापलेले 2 कापलेल्या शिमला मिर्च 3 गाजर कापलेले 4 टोमॅटो...
  March 12, 02:28 PM
 • लिंबू पाणी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. परंतु अनेक आजारांमध्ये हे हानिकारक असते. एम्सचे आयुष विंहचे एक्सपर्ट डॉ. अजय सिंह बघेल सांगतात की, लिंबू पाण्याचा फायदा सर्वांनाच होत नाही. अनेक आरोग्य समस्यांमध्ये लिंबू पाणी पिणे टाळले पाहिजे. अन्यथा त्याचे आरोग्यावर अनेक घातक परिणाम होऊ शकतात. पोटांचा आजार असेल किंवा दाताचा त्रास असेल अशावेळी लिंबू पाणी पिल्याने या समस्या आणखी वाढतात. त्यामुळे अशा लोकांनी लिंबू पाणी पिणे अव्हॉईड करावे. पुढील स्लाइडवर जाणून घ्या, कोणत्या 7...
  March 12, 10:51 AM
 • अनेक लोक सलाद किंवा फास्ट फूडमध्ये आरोग्याला फायदा होईल म्हणून पत्ताकोबी खातात. एम्सचे कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंटचे डॉ. सूर्याबाली सांगत आहेत, पत्ताकोबी आणि अशाच अनेक भाज्यांविषयी ज्यामध्ये टेपवर्म नामक कीडा असतो, जो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. का घातक आहे हा कीडा? डॉ. सूर्याबाली सांगतात की, हा कीडा पानांमध्ये लपलेला असतो. या कीड्यांचे अंडे आणि भ्रूण जाड कव्हरचे असतात. साधारण तापमानात हे मरत नाही. हे ब्रेनमध्ये जाऊन जीवघेणे ठरु शकतात. ते सांगतात की, चायनीज फूडमध्ये वापरण्यात...
  March 12, 12:00 AM
 • झेंडूचे फूल फक्त सजावटीसाठी कामी येत नाही तर याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. एम्सच्या आयुष विंगचे डॉ. अजय सिंह बघेल सांगतात की, झेंडूचे फूल आयुर्वेदिक आणि होम्योपॅथिक मेडिसिनमध्ये यूज केले जाते. डॉ. बघेल सांगत आहेत झेंडूच्या फुलांचे 10 फायदे... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या, झेंडूच्या फुलांचे काय आरोग्य फायदे आहेत...
  March 11, 06:08 PM
 
जाहिरात

RECOMMENDED