Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • पावसाळ्यात चेह-याचे एक्स्ट्रा ऑइल बाहेर निघते. यामुळे पिंपल्स येण्याचे चान्स वाढतात. यासोबत स्किन तेलकट होते. त्वचेचे एक्स्ट्रा ऑइल काढण्यासाठी लिंबूचा यूज करता येऊ शकतो. ब्यूटी एक्सपर्ट शमा खान सांगत आहेत लिंबूच्या 5 सिंपल ट्रिक्स ज्या एक्स्ट्रा ऑइल दूर करतात. का होते ही ऑयली स्किन? वातावरणाचा प्रभाव ऑइल ग्लँडला प्रभावित करतो. यामुळे ऑयली स्किनची समस्या वाढते. याव्यतिरिक्त बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस झाल्यावरही स्किन ऑयली होते. पीरियड्सच्या काळात किंवा प्रेग्नेंसीमध्ये स्किन...
  June 26, 12:00 AM
 • हेल्थ डेस्क : जवसाच्या बियांचा काढा बनवून प्यायला तर अनेक आजारांमध्ये फायदा होतो. एम्स आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. शक्ती सिंह परिहार सांगतात की, जवसाचा काढा सतत 3 ते 6 महिने प्यायल्याने शरीरात कमी फॅट टमा होते. हे सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने डायबिटीज आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहते. ज्या लोकांना उष्णता असते. त्यांनी हे कमी प्रमाणात प्यावे. व्हिडिओमध्ये पाहा जवसाचे फायदे... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन...
  June 25, 04:29 PM
 • हेल्थ डेस्क : अंथरुणावर कुस बदलल्यावर किंवा डोके थोडे फिरवल्यावर वारंवार चक्कर येतात तर यामागे काही कारणं असू शकतात. याला बिनाइन पेरोक्सीमल पोजिशनल वर्टिगोठ(बीपीपीवी) म्हणतात. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन सांगतात की, डोके फिरवणे, वर खाली करणे, अंथरुणावर कुस बदलणे, अंथरुनावरुन अचानक उठणे यामुळे ही समस्या होते. या व्हिडिओमध्ये पाहा यापासून बचाव करण्याच्या काही टिप्स...
  June 25, 04:03 PM
 • हेल्थ अँड ब्यूटी डेस्क : मेंदीचा केसांना खुप फायदा होतो. यामुळे केस कंडीशनिंग होण्यासोबतच केसांना शाइन येते. मेंदीसोबत एक पदार्थ मिसळून लावला तर पांढरे केस काळे करता येऊ शकतात. इंडिगो पावडर पदार्थ मेंदीमध्ये मिसळा. सखी ब्यूटी क्लिनिकच्या ओनर आणि ब्यूटी एक्सपर्ट स्मिता पराटे हे पॅक कसे बनवावे आणि कसे यूज करावे याविषयी सांगत आहेत. इंडिगो पावडर काय असते हे एक झाड असते, याचे पान सुकवून पावडर बनवले जाते. हे कोणत्याही आयुर्वेदिक औषधी मिळणा-या शॉपवर उपलब्ध असते. पॅक बनवण्याची प्रोसेस - एका...
  June 25, 04:03 PM
 • केळी शरीरासाठी सर्वात हेल्दी फळ मानले जाते. यामध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट आपली पचनक्रिया सुधारतात. परंतु असे सांगितले जाते की, रात्री केळी खाल्ल्याने सर्दी-खोकला होऊ शकतो कारण हे थंड फळ आहे. हेल्थ एक्स्पर्टनुसार रात्री जास्त उशीर झाडल्यानंतर केळी खाऊ नये कारण हे एक हेवी फळ आहे, जे पचायला जास्त वेळ लागतो. झोपण्याच्या 2-3 अगोदर केळी खाऊ शकता. सर्दी-खोकल्याचा त्रास असलेल्या लोकांनी केळी आणि इतर कोणतेही आंबट फळ खाऊ नये.
  June 25, 03:33 PM
 • तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की डाळिंबाच्या सालीपासून चहा तयार केला जातो परंतु या चहाचे विविध आरोग्यदायी फायदे आहेत. डाळिंबाच्या सालीमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडेन्टमुळे हा चहा हृदयविकार, कँसर यासारख्या गंभीर आजारांपासून आपले रक्षण करतो. पचनसंस्था व्यवस्थित राहते. तुम्हाला टॉन्सिल्सचा त्रास असल्यास हा चहा अवश्य ट्राय करून पाहा. वरील व्हिडिओमध्ये पाहा. डाळिंबाच्या सालीपासून तयार केलेल्या चहाचे फायदे...
  June 24, 10:49 AM
 • हेल्थ डेस्क : पावसाळ्यात ओलावा वाढल्यामुळे त्वचेवर फंगल इन्फेक्शन वाढते. मॅक्स स्किन केअरचे डर्मेटोलॉजिस्ट डॉ. अपूर्व जैन सांगतात की, इतर वातावरणाच्या तुलने पावसाळ्यात हा धोका दुप्पटीने वाढतो. बॉडीच्या एखाद्या भागात दिर्घकाळ जेव्हा ओलावा राहतो, तेव्हा फंगल इन्फेक्शन होते. यामुळे त्या ठिकाणी वेगाने बॅक्टेरिया पसरतात आणि इन्फेक्शन होते. फंगल इन्फेक्शनहे जास्तीत जास्त हात, पाय, कोपर, स्कल्प आणि जांघेवर होते. वरील व्हिडिओमध्ये पाहा फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी विविध टिप्स... (Pls...
  June 24, 12:00 AM
 • हेल्थ डेस्क : पालेभाज्या खाणे हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. परंतू काही गोष्टी या ठरावीक काळातच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पालेभाज्या या फायदेशीर असतात. परंतू पावसाळ्यात पालेभाज्या खाताना काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. बॉम्बे हॉस्पिटल इन्दूरचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन सांगतात की, मान्सूनमध्ये हिरव्या भाज्यांमध्ये किड जाऊन बसलेली असते. जे आपल्याला दिसत नाही. हे आपल्या शरीरात गेल्यानंतर नुकसान होण्याची शक्यता असते. वर दिलेल्या व्हिडिओमध्ये...
  June 24, 12:00 AM
 • हेल्थ डेस्क : पावसाळ्यात खाण्यापिण्यात काही बदल केल्यामुळे आजारांचा सामना करावा लागू शकतो. गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉ. रवी राठी (बॉम्बे हॉस्पिटल, इन्दूर) सांगतात की, पावसाळ्यात फळं आणि भाज्यांमुळे जास्त आजार होतात. अनेक वेळा इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. यामुळे लूज मोशन, पोटदुखी किंवा टायफाइड होऊ शकते. ही पोटदुखी टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. वरील व्हिडिओमध्ये पाहा पोटदुखी दूर करण्याचे खास उपाय... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या...
  June 24, 12:00 AM
 • कॉलेजमध्ये जाणा-या मुलींनी आपल्या डायटकडे विशेष लक्ष द्यायला हवे. हेल्दी डायट घेतल्याने त्यांची सुंदरता आणि कोन्फिडेन्स वाढतो. यामुळे कॉलेजमध्ये त्यांचे पॉझिटिव्ह इम्प्रेशन पडते. त्या चांगल्या प्रकारे परफॉर्म करु शकतात. मेदांता हॉस्पिटलच्या डायटीशियन डॉ. श्वेता केसवानी कॉलेज गोइंग गर्ल्ससाठी खास डायट प्लान घेऊन आल्या आहेत. यासोबतच त्वचेवर काय अप्लाय केल्याने सौंदर्य वाढेल हेसुध्दा सांगत आहेत... पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही टिप्सविषयी सविस्तर माहिती... (Pls...
  June 23, 12:00 AM
 • यूटिलिटी डेस्क : कोणत्याही आजारापुर्वी आपले शरीर काही संकेत देत असते. परंतू आपल्याला माहिती नसते यामुळे आपण हे संकेत ओळखू शकत नाही. आपण योग्य वेळी ट्रीटमेंट घेत नाही. मेंदूचा आजार असाच जीवघेणा असतो. याला ब्रेन स्ट्रोक असे म्हणतात. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोलच्या जॉइंट स्टडीनुसार भारतात मृत्यूचे तिसरे सर्वात मोठे कारण हे ब्रेन स्ट्रोक आहे. मेदांता इंस्टीट्यूट ऑफ न्यूरोसाइंसेसमध्ये न्यूरोलॉजिस्ट डॉ. वरुण कटारियानुसार ब्रेनमध्ये ब्लड सप्लाय कमी किंवा बंद झाल्यामुळे ब्रेन अटॅक...
  June 23, 12:00 AM
 • हेल्थ डेस्क : पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. अशा वेळी आपण रोज सकाळी लवंगाचा चहा प्यायला तर अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव करण्यात मदत होते. आयुर्वेदात लवंगाच्या चहाचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदचे डॉ. गोविंद पारिक सांगतात की, यामुळे व्हायरल इन्फेक्शनसोबतच अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो. सर्दी-पडस्यापासून बचाव लवंग ही गरम असते. यामुळे पावसाळ्यात किंवा बदलत्या वातावरणात लवंगेची चहा प्यायल्याने सर्दी, खोकला आणि...
  June 23, 12:00 AM
 • हेल्थ डेस्क : स्प्राउट्स म्हणजेच अंकुरित धान्य कच्चे खाणे आरोग्यासाठी चांगले असते. परंतू अकॅडमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायटेटिक्सच्या एका रिसर्चनुसार याचा एक धोका असू शकतो. या रिसर्चनुसार पावसाळ्यात स्प्राउट्स अंकुरित करताना यामध्ये जास्त ओलावा असतो. यामुळे साल्मोनेला, ई.कोली आणि लिस्टेरियासारखे बॅक्टेरिया निर्माण होऊ शकतात. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पावसाळ्यात कच्चे स्प्राउट्स खाल्ल्याने होणा-या दुष्परिणामांविषयी सांगणार आहोत. व्हिडिओमध्ये पाहा कच्चे स्प्राउट्स...
  June 22, 02:57 PM
 • हेल्थ डेस्क : वाढत्या वयासोबत बॉडीमध्ये अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या होतात. अनेक लोकांना शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना होतात. अनेक लोक या वेदनांवर दुर्लक्ष करतात. एम.पी. मेडिकल सायन्स यूनिव्हर्सिटीच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. नम्रता दुबे सांगतात की, नॉर्मल वेदनासुध्दा गंभीर आजाराचा संकेत असू शकतो. जर योग्य वेळी समस्या ओळखून ट्रीटमेंट घेतली तर अनेक प्रकारचे गंभीर आजार टाळता येऊ शकतात. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही संकेतांविषयी सांगणार आहोत. अशा प्रकारच्या वेदना झाल्या तर...
  June 22, 10:00 AM
 • स्पेशल डेस्क - सध्या मान्सूनने जोर धरला आहे. अशा वातावरणात सापाचे दर्शन सहज होऊ शकते. सर्वच साप विषारी नसतात, परंतु त्यांच्या विषाहून भीतीच अधिक मारक ठरत असते. साप चावल्याने होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंतेची बाब ठरत आहे. याप्रकरणी अधिक माहिती घेतली असता तज्ज्ञ म्हणाले की, सापांविषयी बेसिक माहिती नसल्यामुळे काही जण दवाखान्याऐवजी घरीच इलाज करण्याचा प्रयत्न करतात, यामुळे मृत्यू होण्याची शक्यता बळावते. साप चावल्यावर टाळा या 5 चुका... - यूपीच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या...
  June 22, 12:06 AM
 • हेल्थ डेस्क: अभिनेता ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांचा धडक हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. काल चित्रपटाच्या एका गाण्याचे टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आले. यामध्ये ईशान जान्हवीची दमदार लव्ह केमेस्ट्री दिसली. चित्रपटात ईशान खुप परफेक्ट दिसतोय. ईशानने आपला डेब्यू चित्रपट बियॉन्ड द क्लाउड्ससाठी 12 दिवसांमध्ये 8 किलो वजन कमी करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. ईशानला फिट राहण्यासाठी स्प्रिंटिंग आणि साइकलिंग करायला आवडते. आज आपण...
  June 22, 12:00 AM
 • सध्या मॉडर्न योग चर्चेमध्ये आहे. पॉवर योग, हॉट योग आणि अष्टांग योगसुद्धा मॉडर्न योगाचा भाग आहे. तिरुमलई कृष्णमाचार्य याना मॉडर्न योगाचे पितामह म्हटले जाते. म्हैसूर येथे जन्मलेले कृष्णमाचार्य आयुर्वेद आचार्य होते. 20 व्य शतकात मॉडर्न आणि हठ योगची सुरुवात करण्याचे श्रेयही यांना जाते. यांचे शिष्य बीकेएस आयंगर यांनी मॉडर्न योगची परंपरा पुढे वाढवली. योग विशेषज्ञ शिवतरन मीना सांगत आहेत काय आहे मॉडर्न योग... पॉवर योग : हे योगाचे ऍथलेटिक रूप आहे काय आहे खास या योगामध्ये सूर्यनमस्काराच्या 12...
  June 21, 12:22 PM
 • हलासन करताना शरीराचा आकार हलासारखा म्हणजे नांगरासारखा बनतो म्हणून याला हलासन असे म्हणतात. हे आसन केल्याने ब्लड सर्क्युलेशन शरीरातील प्रत्येक भागात विशेषतः डोक्यामध्ये व्यवस्थित होते. केसांच्या मुळाशी न्यूट्रिएंट्स पोहोचल्यामुळे केस काळे आणि घनदाट होतात. कसे करावे हे आसन? - जमिनीवर अंथरलेल्या आसनावर पाठीवर झोप. - दोन्ही हात शरीराला चिटकून ठेवा. - दोन्ही पाय हळूहळू वर घेऊन जा. - आकाशाकडे पूर्ण उचलून नंतर डोक्यामागे झुकवा. - पाय अगदी ताठ ठेवून पंजे जमिनीस लावा. - हनुवटी छातीस चिटकवून...
  June 21, 10:39 AM
 • भुजंगासनमध्ये बॉडीचा शेप फणा काढलेल्या भुजंग म्हणजे सापासारखा होतो. यामुळे या आसनाला भुजंगासन किंवा सर्पासन म्हणतात. हे अासन पोटावर झोपून केले जाते. दररोज 8 ते 10 मिनिट हे आसन केल्यास विविध प्रकारच्या आरोग्य समस्या नियंत्रित केल्या जाऊ शकतात. भुजंगासन करण्याची पद्धत... - पोटावर झोपावे. - हात कंबरेजवळून जमिनीवर टेकवावेत. - हातांच्या आधारे शरीर जमिनीपासून वर उचलून घ्यावे. थोडावेळ याच पोझिशनमध्ये राहा. - ही प्रक्रिया 8 ते 10 वेळेस करा. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भुजंगासन करण्याचे फायदे...
  June 21, 10:05 AM
 • सध्या पॉवर योग चर्चेमध्ये आहे. इंदूरच्या योगा एक्स्पर्ट दीप्ती सोमाणी यांनी सांगितले की, पॉवर योगा भारताच्या प्राचीन अष्टांग योगाची ऍथलेटिक स्टाइल आहे. 1990 च्या दशकात अमेरिकेमध्ये बेरील बेंडर वर्क आणि ब्राइन केस्टने पॉवर योगाची सुरुवात केली होती. हा योगा वेगवेगळ्या स्टाइलमध्ये 45 मिनिट केला जाऊ शकतो. हा आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस केला जाऊ शकतो. यासाठी सकाळची वेळ उत्तम आहे. वरील व्हिडीओमध्ये पाहा काय आहे पॉवर योगा आणि याचे फायदे...
  June 21, 09:56 AM
 
जाहिरात

RECOMMENDED