Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • गुरुवार 1 मार्चला होळी असून दुसऱ्या दिवशी रंग खेळाला जाईल. या दिवशी रंग खेळण्यात आणि मज्जा मस्ती करताना आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिमाण होऊ शकतो. आपल्या होळीच्या आठवणी अविस्मरणीय ठेवण्यासाठी आपण काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. स्किनला थोडेही नुकसान न पोहोचवता आपण होळी खेळू शकतो. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घेऊया अशा चुका ज्यापासून आपण सहज दूर राहू शकतो...
  February 27, 03:27 PM
 • केळीमध्ये थायमिन, रिबोफ्लेविन, नियासिन, फोलिक अॅसिड, व्हिटॅमिन ए, बी, बी6, आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखे अनेक न्यूट्रिएंट्स असतात. एमपी बिरला हॉस्पिटलच्या डायटीशियन प्रिया गुप्ता सांगतात की, केळी खाण्याची योग्य वेळ ही मिड मॉर्निंग (सकाळी ब्रेकफआस्ट आणि लंचच्या मधला वेळ) आहे. प्रियानुसार नॉर्मल एडल्टने 2 दोन केळे खावेत. जाणुन घ्या यामुळे कोणते फायदे होतील... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या रोज दोन केळी खाण्याचे 10 फायदे...
  February 27, 02:01 PM
 • थायरॉइडची समस्या कोणालाही होऊ शकते. एंड्रोक्रोनोलॉजिस्ट डॉ. मनुज शर्मा सांगतात की, ज्यांच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये एखाद्याला थायरॉइड असेल तर त्यांनी तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. प्रेग्नेंसीच्या काळात गर्भस्थ शिशु आणि प्रेग्नेंट महिलेने थायरॉइडची तपासणी करणे गरजेचे आहे. डॉ. शर्मा सांगत आहेत अशाच 7 कारणांविषयी ज्यामुळे थायरॉइडची समस्या होऊ शकते... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या थायरॉइडची समस्या होण्याच्या 7 कारणांविषयी सविस्तर माहिती...
  February 27, 12:00 AM
 • काजूमध्ये कोलेस्ट्रॉल अधिक असते हे एक मिथ आहे. हार्ट पेशेंट्ससाठी हे हेल्दी मानले जात नाही. परंतु सत्य हे आहे की, यामध्ये कोलेस्ट्रॉल नसते. याव्यतिरिक्त काजूमध्ये असे अनेक न्यूट्रिएंट्स असतात, जे आजार टाळण्यात मदत करतात. मेंदाता हॉस्पिटलचे सीनियर डायटीशियन रुपश्री जायसवाल सांगत आहेत 5 काजू खाण्याच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काजू खाण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
  February 27, 12:00 AM
 • श्रीदेवीच्या मृत्यूनंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार दारूच्या नशेमध्ये श्रीदेवीच्या शरीराचा तोल गेला आणि त्यानंतर त्या बाथटबमध्ये पडल्या. परंतु अद्याप मृत्यूचे पूर्ण कारण समोर आलेले नाही. आम्ही तुम्हाला सांगत आहोत, दारू प्यायल्यानंतर शरीरावर कसा पडतो प्रभाव. दारुच्या 30 ml च्या पॅगमध्ये 100 कॅलरी असतात. हे लिमिटपेक्षा जास्त प्यायले तर वजन लवकर वाढते. यासोबतच इतरही दुष्परिणाम होतात. हे जास्त किंवा उपाशीपोटी घेतल्याने आरोग्याला अनेक नुकसान पोहोचते. बॉम्बे...
  February 26, 06:10 PM
 • वाढत्या वयामुळे प्रोस्टेट (पौरुष ग्रंथी)मध्ये कँसर सेल्स तयार होण्याच्या कारणामुळे पुरुषांमध्ये प्रोस्टेट कँसरची शक्यता वाढते. या आजाराला सायलेंट किलरही म्हटले जाते. ही समस्या 65 पेक्षा जास्त वय असणा-यांमध्ये दिसून येते. योग्य वेळेला हे संकेत जाणून घेऊन उपचार केल्यास या आजारातून बाहेर पडणे शक्य होते. येथे मेदांता हॉस्पिटल दिल्लीचे युरॉलॉजिस्ट डॉ. एन पी गुप्ता सांगत आहेत प्रोस्टेट कँसरचे पाच संकेत आणि यापासून बचावाचे उपाय...
  February 26, 05:12 PM
 • जेव्हा रात्री झोप पुर्ण होत नाही. तेव्हा दुस-या दिवशीसुध्दा वेळा-वेळा झोप किंवा आळस येतो. हे टाळण्यासाठी आपल्या डायटमध्ये असे पदार्थ समाविष्ट करणे गरजेचे आहे जे आळस दूर करतात. आज आपण अशाच 10 पदार्थांविषयी सविस्तर माहिती जाणुन घेणार आहोत. पुढील स्लाईडवर जाणुन घ्या, अशाच पदार्थांविषयी सविस्तर माहिती...
  February 26, 04:01 PM
 • तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, श्रीदेवी यांनी आपले सौदंर्य वाढवण्यासाठी एक, दोन वेळेस नव्हे तर तब्बल 29 वेळेस प्लास्टिक सर्जरी केली होती. त्यांच्या शेवटच्या सर्जरीमध्ये काही गडबड झाल्यामुळे त्यांनी औषधी घेण्यास सुरूवात केली होती. कॅलिफोर्नियातील डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी कित्येक डाएट पिल्स आणि अँटी एजिंग औषधी घेण्यासही सुरूवात केली होती. प्लास्टिक सर्जरी करणे आरोग्यास घातक ठरू शकते. येथे सांगत आहोत प्लास्टिक सर्जरीमुळे आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या भेडसावू शकतात व...
  February 26, 03:06 PM
 • बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी आता आपल्यामध्ये नाहीत. दुबईत हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहेत परंतु त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. हार्ट अटॅकच्या बाबतीत जवळपास 45 टक्के केसेस या सायलेंट हार्ट अटॅकच्या असतात. एशियन हार्ट इंस्टीट्यूट, मुंबईचे मेडिकल अफेयर्स आणि क्रिटिकल केयरचे डायरेक्टर डॉ. विजय डी. सिल्वा सांगतात की, हार्ट डिसिज नसतील तरीही सायलेंट हार्ट अटॅक होऊ शकतो. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ही...
  February 26, 11:30 AM
 • उचकी येण्याचे अनेक कारणे असू शकतात. म.प्र. मेडिकल सायंस यूनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर डॉ. नम्रता दुबे सांगतात की, लवकर लवकर खाल्ल्याने, जास्त तिखट खाल्ल्याने किंवा इतर कारणांमुळे श्वास घेण्याची नलीका आणि डायफ्राममध्ये अडथळा आल्यामुळे उचकी लागते. उचकी लागली तर काय करावे? डॉ. दुबे सांगतात की, उचकी थांबवण्यासाठी मेडिसिन ऐवजी काही घरगुती उपाय अवलंबने जास्त फायदेशीर असते. परंतु 48 तासांपेक्षा जास्त उचकी लागली तर डॉक्टरांना अवश्य दाखवावे... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या, उचकी...
  February 26, 12:00 AM
 • भात शिजवल्यानंतर अनेक लोक त्याचे पाणी फेकून देतात. परंतु नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदचे डॉ. ओ. पी. दाधीच सांगत आहेत की, या पाण्यात भरपूर कार्बोहायड्रेट्स आणि अमीनो अॅसिड्स असतात. जे बॉडीला एनर्जी आणि अनेक आरोग्य फायदे देऊ शकतात. डॉ. दाधीच सांगत आहेत भाताच्या पाण्याच्या फायद्यांविषयी... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या किती फायदेशीर आहे तांदूळाचे पाणी...
  February 26, 12:00 AM
 • भारतातील प्रत्येक भागात पोहे विविध पध्दतींनी खाल्ले जातात. परंतु खुप कमी लोकांना माहिती असते की, पोहे कोणत्या फॅक्ट्रीमध्ये तयार होतात. साळीपासून ( साल असलेले तांदूळ) पोहे तयार केले जातात. या साळीवर प्रोसेस करुन पोहो तयार होत असतात. म.प्र.चे बालाघातमध्ये पोहा मिल संचालक धर्मेंद्र रामचंदानी यांना आम्ही पोहा मेकिंग प्रोसेसविषयी विचारले. जाणुन घेऊया फॅक्ट्रीमध्ये कशा प्रकारे बनवले जातात पोहे... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या फॅक्ट्रीमध्ये कसे तयार केले जातात पोहे...
  February 26, 12:00 AM
 • फिट लोकांच्या काही सवयी असतात ज्यामुळे ते स्वतःला नेहमी हेल्दी ठेवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच १० गुड हॅबिट्स सांगत आहे. ज्या फॉलो करुन तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकतात. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, हेल्दी लोकांच्या काही चांगल्या सवयी...
  February 26, 12:00 AM
 • बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचे दुबईमध्ये एका लग्नसोहळ्यात शनिवारी रात्री हार्टअटॅकने निधन झाले. सध्याच्या ताणतणाव आणि धावपळीच्या आयुष्यात हार्टअटॅक ही एक कॉमन अशी जीवघेणी समस्या झाली आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे कुणालाही हार्टअटॅक येऊ शकतो. परंतु हार्टअटॅक आल्यानंतर लगेच काही गोष्टी केल्यास व्यक्तीचा जीव वाचू शकतो. अनेकदा व्यक्ती घरात एकटी असते. अशावेळी हार्टअटॅक आल्यास काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास मृत्यू टाळता येऊ शकतो. BLK हार्ट सेंटर, नवी दिल्लीचे सिनियर कार्डियोलॉजिस्ट डॉ. अजय...
  February 25, 02:19 PM
 • भाज्यांची चव वाढवण्याव्यतिरिक्त औषधींच्या रुपात लसणाचा अनेक वर्षांपासून वापर केला जात आहे. खरेतर काही लोकांसाठी हे हानिकारक ठरु शकते. उत्तराखंड आयुर्वेदिक विश्वविद्यालय, हरिव्दारचे स्वास्थ वृत्त विभाग(Health Welness Dept.) चे विभागाध्यक्ष डॉ. अवधेश मिश्र सांगतात की, लसुण हे गरम आणि कोरडे असते. यामुळे अनेक आजारांमध्ये हे खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. डॉ. अवधेश मिश्रा सांगत आहेत की, कोणत्या लोकांनी लसुण खाऊ नये... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या लोकांनी खाऊ नये लसुण...
  February 25, 12:04 AM
 • सामान्यतः शिलाजीतला पौरुषत्व वाढवणारी आयुर्वेदीक औषधी मानले जाते. परंतु याचा फक्त एक फायदा नाही. यामध्ये असे तत्त्व असतात, जे आपल्या बॉडीमधील रक्त शुद्ध करुन ब्लड सर्कुलेशन चांगले बनवण्यात मदत करते. यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या कंट्रोल होतात. आयुर्वेद एक्सपर्ट मधुसूदन देशपांड सांगत आहेत शिलाजीतचे असेच 5 फायदे. कोठे मिळते शिलाजीत? आयुर्वेदानुसार शिलाजीतमध्ये 85 प्रकारचे मिनरल्स असतात. याच कारणामुळे याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. हे हिमालय, तिब्बत आणि गिलगिट क्षेत्रातील खास...
  February 25, 12:03 AM
 • अनेकवेळा सुरुवातीला किडनीचा आजार ओळखता येत नाही. यामुळे याला सायलेंट किलर देखील म्हणतात. नेफ्रोलॉजिस्ट डॉ. संजय गुप्ता सांगत आहेत असे 10 लक्षण ज्यामुळे तुमची किडनी खराब होऊ शकते. तुमच्यात जर हे लक्षण दिसले तर तात्काळ किडनी स्पेशालिस्टकडे तपासणी करुन घ्यावी. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या किडनीच्या आजाराचे काही संकेत...
  February 24, 02:16 PM
 • योग निद्रा एक प्रकारची ध्यान मुद्रा आहे. जे जमीनीवर झोपून केले जाऊ शकते. या योगमध्ये आध्यात्मिक झोप घेतली जाते. ही अशी झोप आहे ज्यामध्ये जागत झोपावे लागते. झोपण्या आणि जागे राहण्याच्या मधील स्थितीला योग निद्रा म्हटले जाते. जर ही योग निद्रा नियमित 10 ते 30 मिनिट केली तर अनेक हेल्थ प्रॉब्लम कंट्रोल केल्या जाऊ शकतात. कशी करावी योग निद्रा... योग निद्रा करण्याची पध्दत... सैल कपडे घालून एखाद्या उघड्या आणि शांत ठिकाणी जमीनीवर पाठीवर झोपावे. दोन्ही पायांमध्ये एक फुटांचे अंतर ठेवावे. दोन्ही हात...
  February 23, 12:00 AM
 • दुधाला कंप्लीट फूड मानले जाते. परंतु असे काही लोक आहेत ज्यांना दूध पिणे पसंत नाही. अशा लोकांनी रोज फक्त मुठभर शेंगदाणे खाल्ले तर दूधामधून मिळणारे सर्व न्यूट्रिएंट्स त्यांना मिळू शकतात. तसेच शेंगदाण्यामध्ये अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन असते. आदित्य बिडला, हॉस्पिटल, पुणेच्या डायटीशियन नेहा शिरके सांगत आहेत रोज मुठभर शेंगदाणे खाण्याच्या 10 फायद्यांविषयी... कशामध्ये किती प्रोटीन? 100 ग्राम शेंगदाण्यामध्ये : 26 ग्राम 1 ग्लास दूधामध्ये :3.4 ग्राम 1 अंड्यामध्ये : 6 ग्राम पुढील स्लाईडवर जाणुन घ्या,...
  February 23, 12:00 AM
 • समुद्रशास्त्रामध्ये लोकांचे अंग आणि व्यवहारासंबंधीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. याच्या मदतीने कोणाचाही स्वभाव आणि भविष्याविषयी जाणुन घेता येऊ शकते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, समुद्र शास्त्रामध्ये सांगितलेल्या अशा लोकांचे भविष्य आणि व्यवहारासंबंधीत काही गोष्टी ज्यांच्या दातांमध्ये गॅप म्हणजेच रिकामी जागा असते. पुढील स्लाईडवर जाणुन घ्या, अशा लोकांच्या काही खास गोष्टींविषयी सविस्तर...
  February 23, 12:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED