Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • जर्नल ऑफ बायोमेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉच्या एका संशोधनानुसार, जर आपण डायटमध्ये नियमित अद्रकचा समावेश केला तर कँसरची शक्यता टाळता येऊ शकते. परंतु अद्रक खाण्याचा फक्त हाच फायदा नाही. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत नियमित अद्रक खाल्ल्याने कोणते खास फायदे होतात...
  August 3, 12:06 AM
 • अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रीशनच्या रिसर्चनुसार भरपूर प्रोटीन डायट घेतल्याने फॅट बर्निंग प्रोसेस जलद होते. काही पदार्थांमध्ये मिळणारे न्यूट्रीएंट्स हिप्सची चरबी करण्यात मदत करतात. मुंबईच्या डायटीशियन कृपा पारेख सांगत आहेत अशाच 10 पदार्थांविषयी जे हिप्सची चरबी कमी करण्यात फायदेशीर आहेत. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही पदार्थांविषयी सविस्तर...
  August 3, 12:05 AM
 • अर्थरायटिस हा एक असा आजार आहे ज्याने सूज, वेदनेसह शरीर आखडते. आपल्या हाडांना कमजोर करून शरीर कुरूप करणारा हा आजार असून यामुळे सांध्यांमध्ये खूप वेदना होतात. जर रुग्णांनी नियमित खाण्या-पिण्यात काही पदार्थ व्यवस्थित घेतले तर या रोगात पडकन आराम मिळतो आणि वेदनाही कमी होतात. 1. ब्रोकली आणि कोबी प्रथिने, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, लोह, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि क्रोमियमसारखेे पौष्टिक तत्त्वे भरपूर असणारी ब्रोकली खाल्ल्यास रक्तातील साखरेचा स्तर सामान्य राहतो. यातील फायटोकेमिकल्स आजार आणि...
  August 3, 12:04 AM
 • बॉलिवूड डेस्क: पार्टनर, तुमको न भूल पाएंगे, तेरे नाम आणि दबंग सारख्या चित्रपटांचे गाणे लिहिणारे आणि डायलॉग्स रायटर जलीस शेरवान यांनी जगाचा निरोप घेतला आहे. विशेष म्हणजे शेरवानी यांनी सलमान खानच्या जास्तीत जास्त चित्रपटांची गाणी लिहिली आहेत. दैनिक भास्करशी बोलताना त्यांच्या कुटूंबानी सांगितले की, त्यांना डेंग्यू झाला होता. रिपोर्ट्सनुसार, जलीस हे जवळपास 2 वर्षांपासून आजारी होती. त्यांना डायबिटीज झाला होता. काही काळापुर्वी त्यांची शुगर लेव्हल वाढली होती. वाचा डेंग्यूविषयी...
  August 3, 12:00 AM
 • हेल्थ डेस्क - केळीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखे विविध हेल्दी व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. सांची बौद्ध आणि भारतीय ज्ञान विद्यापीठातील आयुर्वेद विभागाचे एक्स्पर्ट डॉ. अखिलेश कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, केळी वात आणि पित्ताच्या समस्या दूर करण्यास मदत करते. डॉ. अखिलेश सिंह यांच्यानुसार केळी इतर काही हेल्दी पदार्थांसोबत खाल्ल्यास याचे जास्त फायदे होतात. केळी आणि इतर फूड, मसाले खाऊन डिप्रेशन आणि वजन सुद्धा कमी करता येतो. पुढील स्लाईड्सवर वाचा, कशाप्रकारे केळी खाल्ल्यास होईल...
  August 2, 12:06 AM
 • पीरियड्सच्या काळात महिलांमध्ये शरीरिक आणि मानसिक बदल होतात. या काळात महिला आपल्या पुरुष पार्टनर करुन मदतीची, सिम्पथीची अपेक्षा करतात. योग्य वेळी त्यांना मदत आणि सिम्पथी मिळाली तर महिलांचा त्रास कमी होतो. पीरियड्सच्या काळात पुरुषांनी काय करावे? बॉम्बे हॉस्पिटलच्या गायनोकोलॉजिस्ट डॉ. नीरजा पौराणिक सांगतात की, पुरुषांनी महिलांच्या पीरियड्सला घाण किंवा अब्नॉर्मल अॅक्टिव्हीटी प्रमाणे ट्रिट करु नये. - या काळात महिलांना किचनमध्ये जाऊ न देणे, खाण्या-पिण्याचा पदार्थांना हात न लावू देणे...
  August 2, 12:02 AM
 • आयुर्वेदात मनुक्यांना सर्दी-पडसे, खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वात चांगले औषध मानले जाते. मनुके आणि मध दोन्हींमधील आयरन, कॅल्शियमसारखे न्यूट्रिएंट्स अनेक आजारांचा इलाज करण्यात मदत करतात. चंडीगढच्या डायटिशियन पल्लवी जस्सल सांगतात की, मनुके रात्रभर पाण्यात भिजवा. यानंतर सकाळी मध मिसळून खा. मनुक्यामध्ये मध मिसळून खाण्याच्या 10 फायद्यांविषयी त्या सांगणार आहेत. रोज किती मनुके खावे? व्यक्तीचे वय, वजन, आजारांनुसार मनुक्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. एका सामान्य व्यक्तीने दिवसातून पाच...
  August 2, 12:02 AM
 • लठ्ठपणामुळे डायबिटीज, हार्ट डिसिज, हाय ब्लड प्रेशर सारख्या गंभीर समस्या होण्याची शक्यता वाढू शकते. आयुर्वेदात अनेक असे पदार्थ आणि उपायांविषयी सांगितले आहे, जे बॉडी फॅट दूर करुन वजन कमी करण्यात मदत करु शकतात. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. वृशाली डफलापुरकर सांगत आहे अशाच काही सोप्या उपायांविषयी सविस्तर माहिती... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या वजन कमी करण्याचे इतर उपाय...
  August 2, 12:00 AM
 • लिंबू किंवा ऑरेंजपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी आवळ्यामध्ये असते. रोज एक आवळा खाल्ल्याने या वातावरणात होणा-या आजारांपासून आराम मिळतो. याव्यतिरिक्त आवळ्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे प्रोफेसर एम.एल. जायसवाल सांगत आहेत एक आवळा खाण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती... पुढे वाचा, किती गुणकारी आहे आवळा...
  August 2, 12:00 AM
 • कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. संस्कृतमध्ये कोरफडला कुमारी आणि इंग्रजीत अॅलो (Aloe) असे संबोधले जाते. कुमारी आसाव हे परंपरागत आर्युवैदिक औषध बनते. कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी1, बी2, बी3, बी6, फॉलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. त्यामुळे दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश करावा अशी काहीची शिफारस आहे. वजन घटण्यास मदत होते कोरफडीचा रस प्यायल्याने...
  August 1, 03:27 PM
 • पावसाळ्यात वातावरण बदलताच अनेक आरोग्य समस्या होतात. या वातावरणात शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते. वातावरणात ओलावा असल्यामुळे व्हायरस आणि बॅक्टेरिया असणारे आजार जास्त पसरतात... कसा करावा बचाव? या वातावरणात होणाऱ्या आजारांवर मेडिकलमधील आैषधे घेण्याऐवजी घरगुती उपाय केले जाऊ शकतात. जास्तीत जास्त आजार हे घरातील अस्वच्छता, अयोग्य पदार्थ खाणे आणि घरातील काही गोष्टींच्या वापराने होत असतात. ही कारणे शोधली तर आपल्याला या आजारांपासून बचावही करता येतो. काही आजार आणि उपाय 1. सर्दी-पडसे...
  August 1, 12:52 PM
 • अनियमित लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याकडे योग्य लक्ष न ठेवल्याने पुरुषांचे तारुण्य लवकर कमी होत आहे. या गोष्टींचा प्रभाव पुरुषांच्या फर्टिलिटीवर पडत आहे. यामुळे पुरुषांनी आपल्या डायटमध्ये तारुण्य टिकवून ठेवणा-या पदार्थांचे सेवन करावे. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ, जयपुरचे डॉ. आर. के जोशी पुरुषांना नेहमी तरुण राहण्यासाठी जवस खाण्याचा सल्ला देतात. जवसचा कशा प्रकारे वापर केल्याने फायदा होईल याविषयी ते सांगत आहेत. जवसामध्ये काय असते? जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स असतात. यामध्ये प्रोटीन,...
  August 1, 10:31 AM
 • हेल्थ डेस्क - केळी आरोग्यासाठी चांगली असते हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, की, केळीची साल तुमच्या खुप कामी येऊ शकते. केळीच्या सालाचे काही उपाय केल्याने तुम्हाला चकित करणारे अनेक फायदे होतील. चेह-यासाठी, आरोग्यासाठी, केसांसाठी अशा अनेक समस्यांवर केळीची साल उपयोगी असते. आज आपण जाणुन घेऊया केळीच्या सालीचे हेल्थ बेनिफिट्स... पुढे वाचा, केळीच्या सालांच्या फायद्यांविषयी सविस्तर... शू शाइनपासून अनेक Health Benefits
  August 1, 10:27 AM
 • हेल्थ डेस्क - सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे माशा आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात. त्यांचा प्रचंड त्रास आपल्या सर्वांनाच होत असतो. माश्या पावसाळ्यात असतात पण कोळी, झुरळ, मच्छर असे काही किटक आपल्याला घरांमध्ये वर्षभर प्रचंड त्रास देत असतात. त्यांच्यामुळे आपल्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असते. घरातील या किटकांपासून सुटका व्हावी यासाठी आपण अनेकदा पेस्ट कंट्रोलची मदत घेत असतो. पण त्यासाठी बऱ्याचदा मोठा खर्चही येत असतो. शिवाय पुन्हा काही दिवसांनी हे किटक त्रास द्यायला...
  August 1, 12:05 AM
 • पुरुषांची फेशियल स्किन महिलांपेक्षा थोडी वेगळी असते. बाजारात मिळणा-या अनेक क्रिम्स या केमिकल्सयुक्त असतात. याचा दिर्घकाळ वापर केल्याने नुकसान पोहोचते. मुंबईच्या ब्यूटी केयर एक्सपर्ट अंजू गर्ग सांगत आहेत खास पुरुषांसाठी 10 अशा टिप्स ज्या यूज केल्याने 10 मिनिटांत त्वचा उजळ होते... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या पुरुषांची स्किन 10 मिनिटांत ग्लोइंक बनवण्याच्या टिप्स...
  August 1, 12:04 AM
 • हेल्थ डेस्क - आपल्याला रोजच्या जीवनात आरोग्याच्या अनेक किरकोळ समस्यांना सामोरे जावे लागत असते. पण अनेकदा आपल्या लहान - सहान घरगुती उपचारांमुळे अशा अनेक समस्या अगदी चटकन दूरही होऊ शकतात. आपल्या घरामध्येच अशा काही आयुर्वेदीक महत्त्व असलेले पदार्थ किंवा गोष्टी असतात त्यामुळे असे अनेक त्रास दूर होतात. असेच औषधी महत्त्व आहे तो ओव्याच्या पाण्याला. ओव्याचे पाणी हे अनेक आजारांवर किंवा आरोग्याच्या समस्यांवर फायदेशीर असते. नेमक्या कोणत्या आजारावर किंवा त्रासावर ओव्याचे पाणी कशाप्रकारे...
  August 1, 12:04 AM
 • द जर्नल ऑफ द सायन्स अँड फूड ऑफ अॅग्रीकल्चरमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार ग्रीन टीमध्ये अद्रक मिसळून प्यायल्याने फॅट बर्निंग प्रोसेस स्लो होते. ग्रेटर कैलाश हॉस्पिटलच्या सीनियर क्लीनिकल डायटीशियन डॉ. विनिता जायसवाल या ड्रिंकमध्ये मध आणि लिंबूचा रस मिसळून पिण्याचा सल्ला देतात. त्यांच्यानुसार या दोन्ही पदार्थांनी वाढलेले पोट लवकर कमी केले जाऊ शकते. त्या आज अशाच काही ड्रिंकविषयी सांगणार आहेत. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या वाढलेले पोट कमी करण्याची सोपी पध्दत...
  August 1, 12:03 AM
 • एखादी महिला प्रेग्नेंट होताच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिला सांगण्यात येतात, तसेच होणाऱ्या बाळाविषयी विविध प्रकारचे तर्क लावले जातात. मुलगा होणार की मुलगी, ट्विन्स होणार की सिंगल बेबी अशाप्रकारचे विविध कयास लोक लावतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मान्यता आणि त्यासंदर्भातील रिअॅलिटी सांगत आहोत. Myth 1 - प्रेग्नेंसी काळात सेक्स केल्यास बाळाला नुकसान पोहोचते Reality - बाळाला प्रोटेक्ट करण्यासाठी पोटामध्ये अॅब्डॉमिनल वॉलपासून ते अॅमनियॉटिक पिशवीपर्यंत सात लेयर्स असतात. यासोबतच गर्भाशय...
  August 1, 12:02 AM
 • हेल्थ डेस्क - कांदा व लसूण यांचा सर्वसाधारणपणे दैनंदिन आहारात समावेश असतो. परंतु या दोन्हींच्या एकत्रित खाण्याने होणाऱ्या गुणकारी लाभांची क्वचितच आपल्याला माहिती असते. लसूण लसणाचे अनेक गुणकारी लाभ आहेत. आरोग्यासाठी लसूण अत्यंत आवश्यक घटक समजला जातो. लसूण केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. लसणाचे अनेक औषधी उपयोग आहेत. उग्र वासामुळे अनेक जण लसूण खाणे टाळतात. परंतु, त्याच्या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे. हजारो वर्षांपूर्वीपासून लसूण औषधी...
  August 1, 12:02 AM
 • अनेकदा सतत काम केल्यामुळे किंवा जास्त रागराग केल्याने हात थरथरतात. परंतु हा प्रॉब्लेम वारंवार दिसत असेल तर हा एखाद्या आजाराचा संकेत असू शकतो. प्रॉब्लेम वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉक्टर मनीष जैन सांगत आहेत हात कापणे, थरथरणे कोणत्या आजारांचा संकेत आहे. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या या 7 कारणांविषयी...
  August 1, 12:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED