Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • ड्राय फ्रूट्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु सहसा आपण सुकामेवा खात नाही. म्हणून, मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी जंक फूड किंवा इतर अनहेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा मूठभर पिस्ता खाणे फायदेशीर ठरेल. पिस्तामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर्स आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात. पिस्ता नैसर्गिकरीत्या कोलेस्ट्रॉल फ्री असतो. म्हणून, रोस्टेड, खारवलेले पिस्ता तुम्ही खाऊ शकता. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पिस्ता खाण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर...
  March 24, 03:25 PM
 • वेदनेपासून आराम देण्यासाठी केलेली मसाज जीवघेणी ठरु शकते. मेडिको लीगल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेटेस्ट रिपोर्टनुसार दिल्लीमध्ये एका २३ वर्षाच्या तरुणाच्या पायाला बॅडमिंटन खेळताना फ्रॅक्चर झाले. डॉक्टांनी पायावर प्लास्टर बांधले. काही महिन्यांनी प्लास्टर काढण्यात आले. परंतु तरीही त्याच्या पायात वेदना होत होत्या. एकदा त्याच्या आईने त्याच्या पायाच्या वेदना कमी करण्यासाठी पायाची अर्धा तास मालिश केली. यानंतर त्या तरुणाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला तात्काळ...
  March 24, 03:08 PM
 • दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, परंतु एका नवीन रिसर्चनुसार आपण पाण्याचे एवढे प्रमाण आपल्या आहारातून घेणे आवश्यक आहे.The Water Secret चे लेखक आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे प्रोफेसर डॉ. हॉवर्ड म्युराद यांच्यानुसार जास्त पाणी पिण्याऐवजी तुमच्या सह्रीरात किती पाणी शिल्लक राहते हे बाब महत्त्वाची आहे. गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीराबाहेर निघून जातील... डॉ. हॉवर्ड यांच्यानुसार पाणी ज्यास्त प्यायल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ...
  March 24, 02:08 PM
 • एखाद्या वस्तूविषयी कायम भिती वाटणे म्हणजेच फोबिया आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या वस्तूची भिती वाटत असते. याच कारणांमुळे अनेकाना पॅनिक अटॅकही येतो. हायड्रोफोबिया (पाण्याची भिती) आणि एक्रोफोबिया (ऊंचीची भिती) बद्दल तुम्ही ऐकलेच असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा 10 फोबियांबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे. ट्रायपोफोबिया ट्रायपोफोबिया म्हणजेच छोटेछोटे छिद्र किंवा चित्रविचित्र आकार पाहून वाटणारी भिती. वरील फोटो खरा नाही. मात्र इंटरनेटवर या फोटोद्वारे...
  March 24, 11:44 AM
 • अनेक लोकांना ड्राय स्किनची समस्या होते. त्वचेचा ग्लो कमी झाल्यामुळे असे होते. परंतु आपण चेह-यावर रोज विविध पदार्थांसोबत दूध अप्लाय केले तर त्वचेचा ग्लो दुप्पटीने वाढतो. ब्यूटी एक्सपर्ट कांता सूद दूधासोबत काही पदार्थ मिसळून लावण्याचा सल्ला देतात. यामुळे त्वचेचा ग्लो वाढवला जाऊ शकतो. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, चेह-यावर दूधसोबत कोणते पदार्थ अप्लाय करावेत...
  March 24, 08:54 AM
 • उन्हाळ्यामध्ये वाढत्या तापमानामुळे डोळ्यांच्या अनेक व्याधी डोके वर काढतात. रांजणवाडी हा त्यातलाच एक प्रकार. याला डॉक्टरांच्या भाषेत होरडियोलम म्हटले जाते. या प्रॉब्लममध्ये डोळे लाल होणे, सूज, खा किंवा वेदना होतात. डोळ्यांच्या पापण्यांच्या काप-यावर हे येते. कधी कधी पापण्यांवर ऑइल ग्लँड्स ओव्हर अॅक्टिव्ह झाल्यामुळेही असे होऊ शकते. यासाठी स्टॅफिलोकोसस बॅक्टेरिया जबाबदार असतात. कोणाला होते ही समस्या? जे लोक नेहमी स्ट्रेसमध्ये राहतात, ज्यांमध्ये हार्मोनल इम्बॅलेंस असतात, ज्यांना...
  March 24, 12:00 AM
 • वातावरणामध्ये गरमी वाढतच डासांचा प्रकोप वाढू लागतो. बाजारात उपलब्ध असलेले केमिकलयुक्त मॉस्किटो मशीन आणि क्रीम आरोग्यासाठी घातक ठरतात. यामुळे आज आम्ही तुम्हाला डासांना नष्ट करण्याचे काही खास घरगुती रामबाण उपाय सांगत आहोत...
  March 23, 04:55 PM
 • किचनमध्ये अशा अनेक वस्तू आहेत, जे आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहेत. मात्र बहुतेकांना याबाबत माहिती नसते. यापैकीच एक पदार्थ म्हणजे जिरे. जिरे उकळून त्याचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामधील अँटीऑक्सीडेंट्स जसे की, न्यूट्रिएंट्स बॉडीला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून दूर ठेवण्याचे काम करते. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. वैशाली डफलापुरकर सांगातात की, हे पाणी रोज प्यावे. त्या सांगत आहेत रोज सकाळी जि-याचे पाणी पिण्याच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती... पुढील स्लाइडवर जाणून घ्या,...
  March 23, 04:53 PM
 • आपला असा समज असतो की, ब्रेस्ट कँसर फक्त महिलांनाच होतो. परंतु पुरुषांनाही महिलांप्रमाणेच ब्रेस्ट कँसर होतो. यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासनुसार पुरुषांमध्ये हार्मोनच्या बदलामुळे ब्रेस्ट कँसर होण्याचे चान्स जास्त असतात. ब्रेस्ट कँसर झाल्यावर ब्रेस्टच्या आकारात फरक दिसतो. कँसरचा प्रभाव वाढल्यानंतर ब्रेस्ट ब्लीडिंग होते. जर वेळीच या संकेतांकडे लक्ष दिले नाही तर हा आजार जीवघेणाही ठरू शकतो. हे टाळण्यासाठी डॉ. धारकर या आजाराच्या लक्षणांविषयी माहिती देत आहेत, जेणेकरून वेळजाण्यापूर्वीच...
  March 23, 04:24 PM
 • बेकिंग सोडा खाण्यात तसेच बेकिंगमध्येही यूज होतो. वस्तूंना साफ करण्यासाठी काहीजण याचा वापर करतात. केसांमधून तेल काढण्यासाठीही याचा वापर केला जातो. मात्र सौंदर्य वाढवण्यासाठीही बेकिंग सोड्याचा वापर करता येऊ शकतो, हे फार कमी जणांना माहिती आहे. त्वचेच्या अशा अनेक समस्या असतात जे अत्यंत महागडे आणि रिस्कीही असतात. मात्र स्वस्त आणि सेफ सोडा यूज करून तुम्ही स्वत: या समस्या दूर करू शकतात. स्कीन ग्लो करण्यासाठी, पिंपल्स, ब्लॅकहेड्स हटवण्यासाठी आणि इतर अनेक समस्यांसाठी सोड्याचा वापर केला जातो....
  March 23, 02:57 PM
 • सौंदर्य म्हटले की, आपण महिलांविषयीच विचार करतो. बाजारातील अनेक सौंदर्यप्रसाधनेदेखील महिलांसाठीच बनलेली आहेत. मात्र महिलांना ज्या स्कीन प्रॉब्लेम्स असतात, तशाच समस्या पुरूषांनाही भेडसावतात. जसे की, पिंपल्स, रफ स्कीन, कलर डार्कनेस. सध्या अनेक पुरूषदेखील त्वचेची काळजी घेत आहेत. अनेक जण यासाठी पार्लरमध्येही जातात. यामध्ये आम्ही अशा काही सोप्या घरगुती टीप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुम्ही आपली स्कीन सहज उजळवू शकता. पुढील स्लाइडवर वाचा, उजळदार त्वचेसाठी पुरूषांना घरीच करता...
  March 23, 11:29 AM
 • जपानीज वॉटर थेरेपी ही पाणी पिण्याची एक पद्धत आहे. यामुळे वजन कमी होण्यासोबतच अनेक हेल्थ प्रॉब्लेम्सही दूर होतात. या थेरेपी अनूसार तुम्ही दिवसभर जसे पाणी पिता त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. डॉक्टर एंथोनी बिज यांच्या अनूसार या थेरेपीमध्ये पाणी पिण्याविषयी 5 गोष्टींकडे ध्यान देणे आवश्यक आहे. त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत जाणून घ्या, पुढील स्लाइडवर...
  March 23, 11:06 AM
 • लिव्हर (यकृत) हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. सुमारे 500 महत्त्वाची कार्ये व 1000 विविध पाचक स्राव निर्माण करणारे शरीरातील हे एकमेव इंद्रिय आहे. विषारी श्रेणीतील पदार्थांमधील विषारी गुणधर्म दूर करून ते शरीरासाठी स्वीकारण्याच्या स्थितीत आणण्याचे काम लिव्हर करते. यालाच वैद्यकीय भाषेत डीटॉक्सिफीकेशन असे म्हटले जाते. आपल्या आधुनिक जीवन पद्धतीमध्ये स्मोकिंग, अल्कोहल, तणाव आणि जंकफूड या गोष्टींमुळे लिव्हरवर ताण पडत आहे. यामुळे अनेक लोक लिव्हरच्या आजाराने त्रस्त आहेत. तुमचे...
  March 23, 12:02 AM
 • उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रखर उन्हात राहिल्यामुळे सॅन टॅनिंग होऊ शकते. यापासून दूर राहण्यासाठी घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टी युज करू शकता. यामुळे डेड स्किन निघून जाते आणि त्वचेचा रंगही उजळतो. ब्युटी एक्स्पर्ट शीला एन किशोर सांगत आहेत अशा 10 टिप्स ज्यामुळे सन टॅनिंग दूर करण्यास तुम्हाला मदत मिळेल. पुढील स्लाइडवर जाणून घ्या, सन टॅनिंग दूर करण्याच्या 10 उपाय...
  March 23, 12:00 AM
 • यूटिलिटी डेस्क- बहुतांशजण लवंगाचा मसाला म्हणून उपयोग करतात. मात्र रोज रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग खाल्ल्याने अनेक हेल्थ बेनिफिट्स मिळतात. लवंगमध्ये पर्याप्त प्रमाणात कॅल्शिअम, फास्फोरस, आयर्न, सोडियम, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन सी असते. येथे जाणून घ्या, रोज रात्री लवंग खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात. पुढील स्लाइडवर जाणून घ्या, रोज रात्री लवंग खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात...
  March 23, 12:00 AM
 • प्राचीन पुराणांमध्ये केवळ धार्मिक विषयांचीच नाही तर आरोग्यविषयकही बरीच माहिती देण्यात आली आहे. सध्याच्या आधुनिक युगात कामाची धावपळ, अनियमित दिनचर्या, आहार आणि प्रत्येकाच्या पुढे जाण्याची लागलेली ओढ यामुळे अनेक लोकांना कमी वयातच विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी गरुड पुराणात आहारसंदर्भात काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे केल्यास अशक्तपणा, कमजोरीच्या समस्या दूर होऊन व्यक्ती उर्जावान राहू शकतो. या उपायांमध्ये सांगण्यात आलेली...
  March 22, 04:50 PM
 • वृक्षदेखील श्वास घेतात, ते सजीव असतात हे अनेकांना माहिती असते. मात्र त्यांना कापताना कोणीही या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. मात्र विचार करा झाड कापताच त्यातून रक्त वाहू लागले तर? दक्षिण आफ्रीकेमध्ये अशी झाडे आहेत. ज्यांची लहानशीही फांदी तोडली तरी त्यातून रक्त वाहू लागते. या झाडांना पाहण्यासाठी दूरून याठिकाणी लोक येतात. विशेष म्हणजे हे रक्त अगदी मानवाच्या रक्तासारखे आहे. असे आहे हे झाड दक्षिण आफ्रीकेमध्ये या झाडाला किआट मुकवा, मुनिंगा आणि ब्लडवूड ट्री अशा अनेक नावांनी ओळखले जाते. या...
  March 22, 04:38 PM
 • जगातील प्रत्येक पाचमधील एका व्यक्तीमध्ये यूरिक अॅसिड लेव्हल हाय असते. परंतु यावर जास्त लक्ष दिले जात नाही. याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात, जे आयुष्यभरासाठी अडचण बनतात. काय आहे यूरिक अॅसिड? हे अॅसिड हाय प्रोटीन असणा-या पदार्थांमधील प्यूरीनने तयार होते. महिलांमध्ये यूरिक अॅसिडची नॉर्मल लेव्हल 2.4 ते 6.0mg/dL आणि पुरुषांमध्ये 3.4 ते 7.0 mg/dLअसायला हवे. हे तयार होणे हानिकारक नसते. सामान्यतः हे प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणात तयार होते आणि यूरिनच्या माध्यमातून बाहेर येते. परंतु ज्यावेळी...
  March 22, 04:38 PM
 • यूटिलिटी डेस्क- अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात पोषणतत्त्वे असतात. प्रति 100 ग्राम अक्रोडमध्ये कोणकोणती पोषणतत्त्वे असतात, हे येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कॅलरी- 654 पाणी- 4% प्रोटीन - 15.2 gm शुगर- 2.6gm फायबर 6.7gm बसा- 65.2gm कर्बोहायड्रेट - 13.7 grm आमेगा 3 - 9.08gm आमेगा 6 - 38.08gm यासोबतच यामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी2 असते. अक्रोडची खासियत अक्रोडची चव अतिशय चांगली असते. सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान अक्रोडचे फळ येण्यास सुरूवात होते. अक्रोड खरेदी करताना या गोष्टीची काळजी घ्या की,...
  March 22, 02:30 PM
 • उन्हाळा सुरू झाला आहे, अशात ऊसाच्या रसाची मागणीही वाढली आहे. ऊसामध्ये शुगर, व्हिटॅमिन आणि ग्लूकोज भरपूर प्रमाणात असते. यामुळे ऊसाचा रस पिल्याने एनर्जीटीक वाटते. ऊसाच्या फायद्यांविषयी आयुर्वेद एक्सपर्ट गीतांजली शर्मा यांनी सांगितले आहे की, ऊसामधील शुगर नुकसानदायी नसते. यामुळे ज्यांना डायबिटीज आहे तेदेखील ऊसाचा रस पिऊ शकता. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांसाठीदेखील हे पेय एक चांगले ऑप्शन आहे. काविळमध्ये तर डॉक्टरच ऊसाचा रस पिण्याचा सल्ला देतात. तसेच ऊसाच्या रसमुळे डायजेशनही...
  March 22, 01:56 PM
 
जाहिरात

RECOMMENDED