Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • हृदयरोग्यांनी फॅटयुक्त जेवणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण सॅच्युरेटेड फॅटचा थेट संबंध कोरोनरी हार्ट डिसिजशी असतो. या रुग्णांनी फॅटयुक्त जेवणाऐवजी ताजी फळे, हिरव्या भाज्या इत्यादी पौष्टिक खाद्य पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांमधील घटक हृदयरोग्यांसाठी सुरक्षा कवच प्रदान करतात. जाणून घेऊया कोणत्या आहाराच्या सवयी लावल्याने हृदय निरोगी राहील. प्लेन ओट्स असे म्हटले जाते की, कोलेस्टेरॉल संपवण्यासाठी धान्याची भूमिका महत्त्वाची ठरते. मात्र, हृदयरोग्यांना केवळ धान्याचे...
  July 28, 12:02 AM
 • आपल्या अशा अनेक सवयी असतात. ज्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही. परंतु या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात. एकटेपणा जाणवणे, हातांना घाम येणे या लहान-लहान गोष्टी आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात. यामागे काही कारण असू शकतात. ही कारण ओळखणे खुप गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींविषयी सांगणार आहोत. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही गोष्टीविषयी सविस्तर माहिती...
  July 28, 12:00 AM
 • मुलांमध्ये लठ्ठपणा व मधुमेहाची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एका संशोधनानुसार 2025 पर्यंत मुलांमध्ये मधुमेह 70 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. असंतुलित आहार हे या समस्यांचे मुख्य कारण आहे. त्यामुळे वाढत्या वयाच्या मुलांना पौष्टिक आहार देणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांचा चांगल्या पद्धतीने विकास होईल. जाणून घेऊया मुलांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा. 01. केळी आहेत लाभदायी मुलांच्या रोजच्या आहारामध्ये फळांचा समावेश असला पाहिजे. वाढत्या मुलांसाठी केळी अत्यंत गुणकारी असल्याचे म्हटले...
  July 27, 03:16 PM
 • सध्याच्या पावसाळी वातारवणात व्हायरल फीव्हर होणे सामान्य गोष्ट आहे. व्हायरल फीव्हर कोणत्याही व्हायरसमुळे होणारा आजार नाही. विविध प्रकारच्या व्हायरसमुळे होणाऱ्या इन्फेक्शनमुळे जो ताप येतो त्याला व्हायरल फीव्हर म्हटले जाते. यावर उपचार करण्याची पद्धत समान असते कारण याचे जवळपास संकेत एकसारखेच असतात. का होतो व्हायरल फीव्हर? 1. व्हायरसमधून कंटॉमिनेटेड फूड किंवा बेवरेज घेतल्यामुळे 2. दूषित हवेतून श्वास घेतल्याने श्वासांच्या माध्यमातून व्हायरस बॉडीमध्ये जाऊ शकतात. 2. एखाद्या इन्फेक्टेड...
  July 26, 12:07 AM
 • सलादमध्ये उकडलेले अंडे मिसळून खाल्ल्याने न्यूट्रिएंट्सचे प्रमाण वाढते. हे बॉडीमध्ये सलादचे न्यूट्रिएंट्स अब्जॉर्ब करण्यात मदत करते. यामध्ये स्प्राडट्स मिक्स करुन खाऊ शकता. चंडीगढच्या डायट एक्सपर्ट पल्लवी जस्सल सांगत आहेत एग सलादचे फायदे... 1. एग सलादमध्ये व्हिटॅमीन ई असते. फायदा : हे स्किन आणि केसांची शायनिंग वाढवण्यात मदत करते. 2.एग सलादमध्ये कार्बोहायड्रेट्स अधिक असतात. फायदा : हे कमजोरी दूर करण्यात मदत करते. 3. यामध्ये पोटॅशियम जास्त असते. फायदा : हे हार्ट प्रॉब्लम टाळण्यात...
  July 26, 12:00 AM
 • लिंबाचे पाने कडू असली तरी यामध्ये अनेक अशा प्रॉपर्टीज असतात, ज्या हेल्थ प्रॉब्लम टाळण्यात मदत करतात. एम्स आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. शक्तिसिंह परिहास सांगत आहेत लिंबाच्या पानांच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर... इन्फेक्शन टळते लिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीवायरल गुण असतात. याची पेस्ट बनवून त्वचेवर लावल्याने स्किन इन्फेक्शनचा धोका टळतो. वजन कमी करते आठवड्यातून 3 किंवा 4 वेळा लिंबाच्या पानांचा ज्यूस प्या. मेटाबॉलिज्म वाढते आणि वजन कंट्रोल होते. डायबिटीज कंट्रोल...
  July 26, 12:00 AM
 • तुमचे हृदय निरोगी आहे की नाही, याविषयाची माहिती आता एक ऑनलाइन कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून मिळेल. वैज्ञानिकांनी एक असे कॅल्क्युलेटर तयार केले आहे, ज्यामुळे हृदयविकाराच्या धोक्याची माहिती मिळेल. यासोबतच हृदयाचे वयही सांगेल. कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार हे कॅल्क्युलेटर आपल्या लाइफस्टाइलविषयी महत्त्वाची माहिती देते. आपल्या आरोग्याची माहिती सांगण्यापूर्वी कॅल्क्युलेटर वजन, उंची आणि लाइफस्टाइलची माहिती विचारते. या संपूर्ण प्रक्रियेला 3 मिनिट लागतात....
  July 25, 10:32 AM
 • फक्त जखम झाल्यावर किंवा चुकीच्या औषधींमुळेच मेंदूला नुकसान पोहोचते असे नाही. दिवसभराच्या धावपळीत आपण अशा चुका करतो ज्याचा आपल्या मेंदूवर वाईट प्रभाव पडतो. आज आम्ही अशाच आठ वाईट सवयींविषयी सांगणार आहोत, ज्या मेंदूवर वाईट प्रभाव टाकतात. 1. भरपूर झोप न घेणे कमीत कमी सात तासांची झोप न घेतल्याने मेंदूला आराम मिळत नाही. वेळेबरोबरच मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होते. याचा वाईट प्रभाव पडू शकतो. 2. जास्त काळ एकटे राहणे जास्तीत जास्त एकटे राहिल्याने मेंदूवर वाईट प्रभाव पडतो. यामुळे भविष्यात...
  July 24, 12:05 AM
 • ब्रॉक यूनिव्हर्सिटी कनाडा च्या डॉ. ब्रियान रॉयच्या संशोधनानुसार जर तुम्ही रात्री कमी कॅलरीचे एनर्जी ड्रिक पिऊ इच्छिता तर दूधापेक्षा चांगला ऑप्शन कोणताच नाही. हे प्यायल्याने तात्काळ एनर्जी मिळते. दूधामधील इतर न्यूट्रिएंट्स जसे की, कॅल्शियम आणि प्रोटीन हाडांना मजबूती देण्यासाठी गरजेचे असतात. एम्समध्ये आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. शक्ति सिंह परिहार सांगत आहेत, रोज दूध पिण्याच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती... स्किन उजळते दूध प्यायल्याने बॉडी हायड्रेट राहते आणि स्किनमध्ये उजळपणा येतो....
  July 24, 12:00 AM
 • एकादशीच्या उपवासामध्ये दिवसभर हेवी पदार्थ खाल्ल्याने किंवा चहा प्यायल्याने आरोग्याला नुकसान पोहोचते. याव्यतिरिक्त असे पदार्थ खा जे खाल्ल्याने डलनेस फील होणार नाही. हे पदार्थ खाल्ल्याने तात्काळ एनर्जी मिळेल. चंडीगढच्या डायटीशियन डॉ. पल्लवी जस्सल सांगत आहेत 10 पदार्थांविषयी... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही पदार्थांविषयी...
  July 23, 03:29 PM
 • भारतामध्ये गाय आणि म्हैस दोन्हींच्या दुधाचा वापर केला जातो. अनेक वेळा असा प्रश्न उपस्थित होतो की, गाय आणि म्हैस या दोन्हींमधील कुणाचे दूध फायदेशीर आहे? फोर्टिस हेल्थकेअर हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन गुलजीत कौर सांगतात की, गाय आणि म्हैस दोन्हींचे दूध आपापल्या गरजेनुसार फायदेशीर आहे. परंतु मसल्ससाठी म्हशीचे दूध जास्त फायदेशीर असते. याबाबत ही माहिती... म्हशीचे दूध फायदेशीर का? गुलजीत कौर सांगतात की, म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधापेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स असतात. हे जास्त घट्ट असते....
  July 23, 02:26 PM
 • पावसाळ्यात काविळीची समस्या वाढत आहे. याचा वाईट परिणाम लिव्हरवर पडू शकतो. परंतु याच्या संकेतांविषयी माहिती असल्यास हा आजार वेळेवर नियंत्रित करता येऊ शकतो. का होतो जाँडिस? हिपॅटायटिस A आणि हिपॅटायटिस B नामक व्हायरसमुळे हा आजार होतो. हे चुकीचे पदार्थ खाणे किंवा पाणी प्यायल्यामुळे पसरते. जास्त दारू, अॅसिडिटी, जास्त मसाल्याचे पदार्थ किंवा मलेरियामुळे कावीळ होऊ शकते. काय आहेत काविळीचे संकेत? गडद पिवळ्या रंगाची युरिन होणे, पांढऱ्या रंगाचे स्टूल (शौच) येणे, अचानक वजन कमी होणे, पोटदुखी, दीर्घ...
  July 23, 12:04 AM
 • अनेक मुली आणि महिला चेह-यावरील नको असलेल्या केसांमुळे त्रस्त असतात. हे नको असलेले केस दूर करण्यासाठी त्या घरात सहज उपलब्ध होणा-या गोष्टींचा वापर करतात. यामुळे चेह-याचा रंग उजळतो. ब्यूटी एक्सपर्ट शीला एन. किशोर सांगत आहेत अशाच 10 टिप्स ज्या चेह-यावरील नको असलेले केस दूर करण्यात मदत करतील... - हळद पावडर, गव्हाचे जाड पीठ आणि कच्चे दूध मिसळून चेह-यावर लावल्याने नको असलेले केस दूर होतात. - अंड्याच्या बलकामध्ये कॉर्न फ्लोर आणि साखर मिसळून चेह-यावर लावल्याने नको असलेल्या केसांपासून सुटका मिळते. -...
  July 23, 12:00 AM
 • आपल्या हातांमध्ये विविध प्रकारच्या आजारांना नष्ट करण्याची ताकद असते. आजरातून मुक्त करण्यासाठी हात आपल्याला सहायक ठरू शकतात. याच कारणामुळे आपल्या शास्त्रामध्ये हस्त मुद्रांचे ज्ञान आहे. पतंजली योग सूत्राव्यतिरिक्त विविध ग्रंथांमध्ये हस्त मुद्रांविषयी माहिती आढळून येते. येथे जाणून घ्या, शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या अशाच एका हस्त मुद्रेविषयी. ही मुद्रा केल्याने खास फायदे होतील. हातावर शरीराच्या खास भागासाठी काही विशेष प्रेशर पॉईंट आहेत. या ठिकाणी प्रेशर दिल्यास चमत्कारिक...
  July 22, 12:03 AM
 • आपण आपल्या हाडांकडे तोपर्यंत लक्ष देत नाहीत जोपर्यंत एखादे हाड मोडत नाही किंवा म्हातारपणी एखादा आजार होत नाही. सांगायचे फक्त एवढेच आहे की, आपल्या हाडांना आयुष्भर काळजी आणि पोषणाची आवश्यकता आहे. मनुष्याच्या सांगाडा महत्त्वपूर्ण कार्य करतो, उदा. रक्ताची संरचना कायम ठेवणे, शरीराची हालचाल आणि नवीन कोशिकांचे निर्माण करणे. आज आम्ही तुम्हाला मनुष्य सांगाड्याशी संबंधित चकित करणारे काही तथ्य सांगत आहोत. शरीरात अर्ध्यापेक्षा जात हाडे हात आणि पायामध्ये असतात शरीरामध्ये हाडांचे विभाजन समान...
  July 21, 05:25 PM
 • आपल्या शरीरातील अनमोल अंग ह्रदय, जे 24 तास कामामध्ये व्यस्त असते. परंतु आपल्या खराब लाइफस्टाइल आणि असंतुलित आहारामुळे हार्ट ब्लॉकेज एक सामान्य समस्या होत चाललेली दिसत आहे. हृदयातील नसा ब्लॉक झाल्यामुळे हार्टअटॅक येतो आणि यामुळे आज आम्ही तुम्हाला यापासून दूर राहण्याचे काही सोपे आयुर्वेदिक उपाय सांगत आहोत. जेव्हा रक्तामध्ये आम्लता अॅसिडिटी वाढते तेव्हा अशा पदार्थांचा उपयोग करावा जे आम्लधर्मी (alkaline) असतील. हे पदार्थ खाल्ल्याने रक्तामध्ये वाढलेली अॅसिडिटी कमी होते आणि हार्ट ब्लॉकेजपासून...
  July 21, 03:39 PM
 • अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिनच्या रिसर्चनुसार पुरुषांच्या आहाराचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इफेक्ट स्पर्म काउंटवर पडतो. यामुळे पुरुषांनी आहारात अशा पदार्थाचा समावेश करावा, ज्यामुळे स्पर्म काउंट वाढेल. यासोबतच काही गोष्टींपासून दूर राहावे, ज्यामुळे स्पर्म काउंट कमी होतो. मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलचे चीफ डायटिशियन डॉ. रशिका अशरफ सांगत आहेत, अशाच 10 फुडविषयी. का कमी होतो स्पर्म काउंट? - हार्मोन लेव्हल संतुलित नसल्यामुळे. - जास्त वजन वाढल्याने. - स्मोकिंग जास्त केल्याने....
  July 20, 03:53 PM
 • पदार्थाची चव वाढवण्यासाठी कोथिंबीरचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. परंतु यामध्ये उपलब्ध असलेले कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, केरोटीन, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन C विविध प्रकारच्या आरोग्य समस्या दूर करण्यास सहायक ठरतात. आयुर्वेद एक्स्पर्ट डॉ. गायत्री तैलंग यांनी कोथिंबीर खाण्याचे 10 फायद्यांविषयी खास माहिती दिली आहे. - कमजोरी 2 चमचे कोथींबीर रसामध्ये 2 चमचे बारीक खडीसाखर अर्धा कप पाण्यामध्ये मिसळून घ्या. हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ घ्यावे. यामुळे कमजोरी आणि चक्कर येण्याची समस्या दूर होईल. -...
  July 20, 03:27 PM
 • बदलत्या वातावरणात सर्दी-पडसे, खोकला, घश्यातील खवखवसारखी समस्या होणे सामान्य गोष्ट आहे. या लहान-मोठ्या समस्यांसाठी हेवी मेडिसिन घेतल्यास नुकसान होऊ शकते. दिल्लीच्या डायटीशियन रुपाली तिवारी या हेल्थ प्रॉब्लमसाठी काही घरगुती उपाय करण्याचा सल्ला देतात. त्यांच्यानुसार काही पदार्थ अँटी बॅक्टेरियल आणि अँटी बायोटिकप्रमाणे काम करतात आणि बॉडीची इम्युनिटी वाढवून सर्दी-पडसे, घश्यातील खवखव सारख्या समस्यांपासून आराम देतात. 1. तुळस एक कप गरम पाण्यात 5-6 तुळशीचे पान उकळा. हे गार करुन दिवसातून 2-3...
  July 20, 03:13 PM
 • आजकालच्या फूड हॅबिट आणि लाइफस्टाइलमुळे कॉन्स्टिपेशन म्हणजे बध्दकोष्ठतेची समस्या वाढते आहे. ही समस्या दूर करण्यासाठी अनेक लोक बाजारातील औषधे घेतात ज्यामुळे दिर्घकाळानंतर नुकसान होते. कंसल्टेंट क्रिटिकल केयर अँड ओबेसिटी न्यूट्रीशन स्पेशलिस्ट डॉ. स्वर्णा व्यास सांगतात की, जर रात्रीच्या डायटमध्ये फायबरयुक्त पदार्थ जास्त खाल्ले तर बध्दकोष्ठतेची समस्या सहज कमी केली जाऊ शकते. डॉ. व्यास सांगत आहेत अशाच 9 पदार्थांविषयी सविस्तर माहिती... बदाम दोन तास पाण्यात भिजवा आणि त्यानंतर साल काढून...
  July 19, 01:23 PM
 
जाहिरात

RECOMMENDED