Home >> Jeevan Mantra >> Arogya/Ayurved

Arogya Ayurved

 • आयुर्वेदात तुपाला अमृत म्हटले जाते. जे तरुणपणा टिकवून ठेवून, म्हातारपणाला दूर ठेवते. देशी गायीचे तूप हे शरीराचा विकास आणि रोग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. याचे सेवन केल्याने शक्ती, वीर्य आणि आयुष्य वाढते. अॅसिडीटी दूर होते. हे त्वचेसाठी एक वरदान आहे. आज आपण जाणुन घेऊया तुपाचा कसा वापर केल्याने स्किन ग्लोइंग होते... 1. स्किन स्मूथ होते तूप हे ड्राय स्किनला सॉफ्ट बनवते. हे त्वचेच्या कोशिकांपर्यंत सहज पोहोचते. याचा वापर करण्यासाठी तुप थोडेसे कोमट करुन घ्या आणि 5 मिनिट या तुपाने मसाज करा....
  July 18, 12:00 AM
 • बॉडी पार्ट्स आपल्याला वेगवेगळ्या आजारांचा संकेत देतात. ओठही आपल्याला काही संकेत देत असतात. या संकेतांवरुन आपल्याला आजारांविषयी संकेत मिळतात. डर्मेटोलॉजिस्ट डॉ. अखिलेश अग्रवाल अशाच 6 संकेतांविषयी सांगत आहेत. फाटलेले ओठ हे डायबिटीजचे लक्षण आहे. बॉडीमध्ये व्हिटॅमिन C, न्यूट्रिएंट्सची कमतरता आणि इम्यून सिस्टम कमजोर असल्यामुळे ही समस्या होऊ शकते. ओठांची सूज हा अॅलर्जीचा संकेत आहे. कधी-कधी खाण्याची रिअॅक्शन आणि इन्फेक्शनमुळे ओठांवर सूज येते. ओठांवर साल ओठांवर किंवा ओठांच्या...
  July 17, 06:04 PM
 • आपल्या सवयींविषयी असे अनेक तथ्य आहेत ज्याविषयी आपल्याला माहिती नाही. शरीराशी संबंधित अनेक रोचक रहस्य आहेत जे फार कमी लोकांना माहिती असावेत. अशाचप्रकराचे काही रोचक तथ्य आणि रहस्य आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
  July 17, 10:50 AM
 • गर्भधारणेपासून 9 महिन्यांपर्यत गर्भातील बाळाचा विकास अनेक टप्प्यांमध्ये होतो. जवळपास 40 आठवड्याच्या या काळात एका पेशीपासून संपुर्ण बाळं तयार होताना कोणकोणते शाररीरिक बदल होतात, याविषयी आम्ही गायनोकोलॉजिस्ट डॉ. मोनिका सिंह यांच्याशी संवाद साधला. डॉ. सिंहने सांगितले की, स्पर्म आणि एग्स मिळून एक शिशु निर्माण करतात. चला तर मग हा प्रवास फोटोंच्या माध्यमातून जाणुन घेऊया... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 9 महिने गर्भात कशाप्रकारे वाढते बाळ... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल...
  July 17, 12:00 AM
 • जेवण करुनही काही लोक झोपण्याअगोदर काही तरी खाऊन झोपतात. या वेळी जर काही हेल्दी खाल्ले तर झोप चांगली येते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. यासाठी ग्रेटर कैलाश हॉस्पिटलच्या सीनियर क्लीनिकल डायटीशियन डॉ. विनिता जायस्वाल असेच 10 पदार्थ खाण्याचा सल्ला देतात, जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्या सांगत आहेत अशाच काही पदार्थांच्या फायद्यांविषयी... खजूरचे दूध यामध्ये फ्लेवोनॉइड्स असतात. हे फर्टिलिटी वाढवण्यात इफेक्टिव्ह आहे. अंडे अंड्यामध्ये प्रोटीन अधिक असते. यामुळे भूक कंट्रोल...
  July 16, 12:00 AM
 • आजची लाइफस्टाइल, अभ्यास, कम्प्यूटरवरील काम आणि वयामुळे अनेक लोकांना नजरेचा चश्मा लावावा लागतो. आय स्पेशलिस्ट डॉ. सुनील साहनी सांगतात की, अनेक लोकांना माहितीच नसते की, त्यांना चश्मा लागला आहे. त्यांनी डोळे तपासून घेतले पाहिजे. डॉ. साहनी सांगत आहेत असेच 10 संकेत जे तुम्हालाही जाणवत असतील तर तात्काळ डॉक्टरांकडून तपासनी करु घ्या... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या चष्मा लागण्याच्या संकेतांविषयी...
  July 16, 12:00 AM
 • आमच्या संपूर्ण आरोग्यदायी जीवनात प्रोटीचे महत्व महत्त्वपूर्ण आहे. दिवसभरात आम्हाला किती प्रोटीनची गरज आहे, हे आपण करीत असलेल्या कामावर अवलंबून असते. डीआरआई (डेली रेकमेंडेड अलाउंस)च्या मतानुसार व्यक्तीचे काम दिवसभर बैठे असेल तर त्यांना रोज कमीत कमी शरीराच्या एक किलोग्रॅमप्रती ०.८ ग्रॅम प्रोटीनची मात्रा मिळाली पाहिजे. ही मात्रा एका दिवसाची गरज भागवून नेते. अतिरिक्त प्रोटीन घेण्याचे दुष्परिणाम : जेव्हा जास्त मात्रेत प्रोटीनचा वापर झाला असेल तर किडनीवर त्यांचा दबाव येतो. ताण पडून सूज...
  July 15, 11:23 AM
 • आपल्या विविध आरोग्य समस्यांचे संकेत आपले तोंड देत असते. डॉक्टर्स तोंड आणि जीभ पाहून अंतर्गत आजाराचा अंदाज लावू शकतात. तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांवरील सूज, जिभेचा रंग पाहून शरीराच्या इतर ऑर्गन्सच्या हेल्थची माहिती समजू शकते. डेंटिस्ट वर्तुळ द्विवेदी यांनी अशाच 10 संकेतांविषयीची खास माहिती दिली आहे. ओठ फाटणे हा व्हिटॅमिन B कमी असण्याचा संकेत आहे. हडीज्वर (शरीराच्या आतील ताप) मुळेसुद्धा ओठ फाटू शकतात. तोंडाची दुर्गंधी तोंडाची दुर्गंधी पोटदुखी, डायबिटीज किंवा लिव्हर डिसीज होण्याचा...
  July 14, 06:09 PM
 • या आयुर्वेदक उपायांनी पावसाळ्यातील आजारांना ठेवा दूर, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती पावसाळ्यात आजार पसरण्याचा धोका हा सर्वात जास्त असतो. पाण्याच्या या बदलांमुळे आपल्या इम्यूनिटी सिस्टमवर सर्वात जास्त प्रभाव पडतो. या काळात फ्लू, सर्दी-पडसे, ताप, अॅलर्जी आणि इन्फेक्शन होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. या मान्सूनमध्ये निरोगी राहण्यासाठी आपण काही आयुर्वेदिक पध्दतींचा वापर करु शकतो. चला तर मग जाणुन घेऊया कोणत्या आयुर्वेदिक औषधींनी आपण निरोगी राहू शकतो. त्रिफळा त्रिफळा म्हणजे, आवळा, बहेडा...
  July 14, 02:18 PM
 • शेवग्याच्या शेंगांचा वापर अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. सर्दी-खोकला, घश्यातील खवखव आणि छातीत कफ झाल्यावर शेवग्याचा वापर करणे फायदेशीर असते. तुम्ही शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून किंवा शेंगा उकळून याचा वापर करु शकता. यासोबतच तुम्ही हे पाण्यात चांगल्या प्रकारे उकळून हे पाणी पिऊ शकता. तुम्हाला श्वास घेण्यास अडचण येत असेल तर शेवग्याचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शेवग्याचा सूप पिणे खुप जास्त फायदेशीर असते. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन सी असते. व्हिटॅमीन...
  July 14, 12:00 AM
 • फॅमिली शो तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये डॉ. हाथी यांची भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांचे हार्टअटॅकने सोमवारी निधन झाले. अनेकवेळा हार्टअटॅक अचानक येतो. जो व्यक्ती एक दोन दिवसापूर्वी अगदी ठणठणीत असतो त्यालाही हार्टअटॅक येऊ शकतो. सीएचएल हॉस्पिटल, इंदूरचे सिनिअर कॉर्डियोलॉजिस्ट डॉ. गिरीश कवठेकर यांनी सांगितले की, हार्टमध्ये दोन प्रकारचे ब्लॉकेज असतात. एक ब्लॉकेज हळहळू डेव्हलप होतो तर दुसरा ब्लॉकेज फास्ट डेव्हलप होतो. अचानक ब्लॉकेज झाल्यास क्लॉट(गाठ) तयार होतो. ही गाठ तयार झालेल्या...
  July 13, 12:08 AM
 • टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये डॉ. हंसराज हाथी यांची भूमिका करणारे 45 वर्षीय ऍक्टर कवी कुमार आझाद आज आपल्यामध्ये नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील मीरा रोड येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये हार्टअटॅकमुळे त्यांचे निधन झाले. एम.पी. मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. एस. शर्मा यांच्यानुसार, हार्ट अटॅक येण्याच्या अनेक दिवसांपूर्वीच याचे सिम्प्टम्स दिसून येतात. अनेकवेळा हार्ट प्रॉब्लेमच्या सिम्टम्प्सला गॅस किंवा मसल्स पेन समजून इग्नोर केले जाते परंतु हे...
  July 11, 12:04 AM
 • देशात एखादी दुसरी महिला जीवनात कधी न कधी ल्यूकोरिया श्वेत प्रदर पीडित असते. काहीजण तर दीर्घ काळापासून माहितीच्या अभावी समस्या न उद्भवताही त्याच्यावर उपचार करवून घेतात. त्यातच त्या मानसिक तणावाने घेरल्या जातात. श्वेत प्रदरबाबत काही समजुती - योनीतून निघणारा पांढरा स्त्राव हा श्वेत प्रदरच आहे, या भ्रमक समजुतीत गुरफटतात. - हा स्त्राव निघाल्याने कंबरदुखी, अंगदुखी आणि हाडे खिळखिळी होतात. - पांढरा स्त्राव सतत निघाल्याने शरीर कमकुवत होऊन ते अशक्त होते. - हा स्त्राव पूर्णत: बंद न झाल्यास...
  July 9, 11:21 AM
 • सध्याच्या दमट वातावरणामुळे चेहऱ्यावर पुरळ व पुटकुळ्यांची समस्या भेडसावते. तेलकट त्वचा व केसांमुळे ही समस्या जास्त होते. त्यामुळे रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून लांब राहा. कारण यामुळे शरीरातील इंन्सुलीनच्या कार्यवाहीत बदल करतो. त्यामुळे ग्रंथींची समस्या उद्भवतेे. कॉफी, गोड, मादक पदार्थ, कार्बोनेटेड ड्रिंक, कृत्रिम गोड पदार्थ यांचा शक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारात समावेश आहे. यासाठी आहार सात्विक व सकस असावा. - अल्कोहल फ्री मेकअप रिमूवर : चेहऱ्याला नियमित स्वच्छ ठेवा, तसेच...
  July 9, 11:04 AM
 • हेल्थ डेस्क: किशमिश ड्रिंक प्यायल्याने अनेक फायदे होतात. यामधील अँटीऑक्सीडेंट्स कँसरसारख्या आजारांपासून बचाव करतात. भोपाळच्या एम्सचे आयुर्वेदिक चिकित्सा अधिकारी डॉक्टर शक्ती सिंह परिहार सांगतात की, तळलेले पदार्थ, धुम्रपान आणि दारु पिण्यासारख्या चुकीच्या लाइफस्टाइलमुळे लिव्हरवर वाईट प्रभाव पडतो. लिव्हर योग्य प्रकारे काम करत नसेल तर पोटाचे टॉक्सिन्स बाहेर येऊ शकत नाही. शरीरातून टॉक्टिन्स बाहेर काढण्यासाठी मनुक्याच्या ड्रिंकची मदत घेतली जाऊ शकते. ज्यांना हिमोग्लोबीन कमी...
  July 9, 12:00 AM
 • काही आजार रेयर असतात. तरीही त्याविषयी माहिती घेणे गरजेचे असते. असाच एक आजार आहे SCAD (स्पोन्टेनियस कोरोनरी आर्टरी डिसेक्शन). या आजारात सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे हा फक्त महिलांना होतो. आजच्या Did You Know सीरीजमध्ये आज आम्ही याच आजाराविषयी माहिती देणार आहोत... (Ouer Expert : डॉ. इदरीस खान, कार्डियोलॉजिस्ट, बॉम्बे हॉस्पिटल। Source : मेयो क्लीनिक की स्टडी) पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या या आजारांविषयी सविस्तर माहिती... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook...
  July 9, 12:00 AM
 • कँसर पीडित व्यक्ती वैवाहिक असेल तर त्याची जगण्याची शक्यता सिंगल राहणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत जास्त राहते. एका रिसर्चमध्ये ही गोष्ट समोर आली आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 2004 ते 2008 या काळात जवळपास 7 लाख 34 कँसर पिडीतांवर ही स्टडी करण्यात आली. रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की, सिंगल लोकांमध्ये वैवाहिक लोकांच्या तुलनेत 17 टक्के जास्त गतीने कँसर वाढतो. या रिसर्चनुसार कँसर पीडित दीर्घकाळ जिवंत राहण्यामागे त्यांच्या जोडीदाराची भूमिका महत्त्वाची ठरते. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री...
  July 8, 04:45 PM
 • अनेक लोक अंघोळीसाठी साध्या पाण्याचा वापर करतात. परंतु आयुर्वेदानुसार या पाण्यात महत्त्वाचे पदार्थ मिसळले तर अनेक हेल्थ प्रॉब्लम टाळता येऊ शकतात. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरच्या आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. गोविंद पारिक सांगत आहेत, अंघोळीच्या वेळी यूज केल्या जाणा-या काही घरगुती उपायांविषयी सविस्तर... तुरटी आणि काळे मीठ एक बकेट पाण्यात एक-एक चमचा तुरटी आणि काळे मिसळून अंघोळ करा. यामुळे बॉडीचे ब्लड सर्कुलेशन सुधारेल, ज्यामुळे स्ट्रेस आणि मसल्स पेन दूर होईल. लिंबाची पाने एक ग्लास...
  July 8, 12:00 AM
 • मेडिकल ऑफ जॉर्जियाच्या संशोधनानुसार ग्रीन टीमध्ये असे अँटीऑक्सीडेंट्स असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.ग्रीन टी चेहरा किंवा केसांवर अप्लाय केल्याने अनेक प्रॉब्लम दूर होतात. ग्रीन टी उकळून याच्या टी बॅग्स यूज केल्या जाऊ शकतात. ब्यूटी एक्सपर्ट निक्की बावा सांगत आहेत ग्रीन टीचे असेच यूज जे सुंदरता वाढवण्यात तुमची मदत करतील... - उकळलेल्या ग्रीन टीच्या पानांमध्ये मध आणि लिंबूचा रस मिसळून चेह-यावर लावा. याने चेह-याचा रंग उजळतो. हे चेह-याचे डाग-दूर करण्यात इफेक्टिव आहे. - फ्रिजमध्ये...
  July 8, 12:00 AM
 • जे लोक नॉनव्हेज खात नाही, त्यांच्यासाठी काबुली चना सर्वात चांगला सोर्स आहे. 100 ग्राम काबुली चन्यामध्ये 19 प्रोटीन ग्राम असते. कंसल्टेंट क्रिटिकल केयर अँड ओबेसिटी न्यूट्रीशन स्पेशालिस्ट डॉ. स्वर्णा व्यास सांगत आहेत वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतो काबुली चना. त्या सांगत आहेत काबुली चनाच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती... वजन कमी यामध्ये फायबर असते. जे वजन कमी करण्यात मदत करते. हे मोड आल्यावर खावे. मजबूत दात यामध्ये फॉस्फोरस असते. ज्यामुळे दात मजबूत होतात. उकडलेल्या काबुली चन्यामध्ये...
  July 8, 12:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED