आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : आसाममधील विवाहित महिला आमदाराने केले पळून जाऊन लग्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसामची एक विवाहीत महिला आमदार धर्मपरिवर्तन करुन विवाहीत झाल्‍यानंतर बांग्लादेशला गेल्‍याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे आसाममध्‍ये एकच खळबळ उडाली आहे. फेसबुकवरुन एका तरुणासोबत तिचे सुत जुळले आणि त्‍याच्‍यासोबतच ती पळून गेली. रुमीनाथ असे तिचे नाव असून बारखोला विधानसभा मतदारसंघातील ती आमदार आहे. तिला 2 वर्षांची एक मुलगीही आहे. विवाहासाठी आसाम सरकरच्‍या एका मंत्र्याने सहकार्य केल्‍याचेही समोर आले आहे. पाहा यांचा व्हिडिओ...
आसामची महिला आमदार फेसबुकवरील प्रेमीसोबत विवाह करुन बांग्‍लादेशला पळाली