आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : लॅक्मे फॅशन वीकची रंगारंग सुरूवात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या फॅशन विश्वात आजचा दिवस उत्साहाने भरलेला म्हणावा लागेल. लॅक्मे फॅशन वीकने त्याच्या फेस्टिवलला भव्य सुरूवात केली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी वेगवेगळे डिझायनर्सचे आगमन सुरू आहे. दिव्य मराठी डॉट कॉम तुम्हाला प्रत्येक क्षणाची माहिती,छायाचित्रदेखील दाखवणार आहे. लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिवलची ओपनिंग पार्टी स्लिक अँन्ड चिक एफ बारमध्ये करण्यात आली.
यापूर्वी तुम्हाला या शोमध्ये कोण कोण आले आहे याची माहिती दिली.
सर्वात पहिल्यांदा यामध्ये सहभागी होण्यासाठी रिलायन्स आयएमजीच्या संचालिका अंजना शर्माचे आल्या.