आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone Did Not Want To Stay In India After Big Boss

'बिग बॉस'नंतर कधीच भारतात परतायचे नव्हते सनीला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जिस्म २' या चित्रपटाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करणारी सनी म्हणते, भविष्यात कधीही 'बिग बॉस'च्या घरात पाऊल ठेवणार नाही.
सनीने सांगितले, ''मी पुन्हा कधीही त्या घरात जाणार नाही, तिथे जाणे पागलपण आहे. मात्र त्या घरानेच मला नवीन जगाची दारे उघडी करुन दिली हे मी कधीही विसरणार नाही.''
गेल्या वर्षी सनी 'बिग बॉस' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. 'बिग बॉस'च्या घरात जाऊन महेश भट्ट यांनी सनीला 'जिस्म २' हा सिनेमा ऑफर केला होता.
सनीने सांगितले, ''भट्ट साहेब 'बिग बॉस'च्या घरात आले आणि त्यांनी तिथे मला हा सिनेमा ऑफर केला. याबद्दल मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. शोमधून बाहेर पडल्यानंतर कधीही भारतात परतायचे नाही, याच विचारात मी होते.''
सनी लियोनचे अपिल : अधिक सेक्स चुकीचे; प्राण्यांची नसबंदी करा
'डर्टी' विद्यावर फिदा झाली पोर्न स्टार सनी लियोन
'जिस्म २'मध्ये पोर्नस्टारच्या भूमिकेत सनी
'लहान मुलांसाठी नाही सनी लियोनचा जिस्म-2'