आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुस-यांदा आई होणार आहे अमृता अरोरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलायका अरोरा खानची धाकटी बहीण अमृता अरोरा पुन्हा एकदा आई होणार आहे. अमृताने बिल्डर शकील लदाकबरोबर विवाह केला असून त्यांना अजान हा दोन वर्षांचा मुलगा आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अमृता चार महिन्यांची गर्भवती आहे. आता दुस-यांदा मुलगी व्हावी अशी अमृताची इच्छा आहे. अमृता नुकतीच शिल्पा शेट्टीच्या डोहाळे जेवणात सहभागी झाली होती. त्यावेळी ती प्रेग्नेंट असल्याचे स्पष्ट कळत होते.