आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Kumar And Sonakshi Sinha At Rawody Rathors Success Party

PHOTOS : 'राऊडी राठौर'च्या सक्सेस पार्टीत पोहोचले अक्की-सोनाक्षी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'राऊडी राठौर'ला मिळालेले जबरदस्त यश सेलिब्रेट करण्यासाठी मुंबईत नुकतीच एक शानदार पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत चित्रपटातली लीड स्टार कास्ट जोडी अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यावेळी खूपच खुश दिसत होती. या पार्टीत संजय लीला भन्साळी, प्रभू देवा यांनीही हजेरी लावली होती.
'राऊडी राठौर' हा सिनेमा १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. १०० कोटींचा आकडा पार करुन हा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. हा सिनेमा मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये चांगला बिझनेस करत आहे. या सिनेमा आत्तापर्यंत १०१. ५ कोटींची कमाई केली आहे.
याआधी अग्निपथ, हाऊसफूल २, डॉन २, बॉडीगार्ड, ३ इडियट्स, रा वन, दबंग, रेडी, गजनी आणि गोलमाल थ्री या चित्रपटांनी शंभर कोटींचा आकडा पार केला आहे.
पहा, 'राऊडी राठौर'च्या सक्सेस पार्टीची ही खास छायाचित्रे