आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bol Bachchan Is Crazy Comedy Says Abhishek Bachchan

'क्रेजी कॉमेडी' आहे 'बोल बच्चन'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बोल बच्चन' चित्रपटात अभिषेक पहिल्यांदाच डबल रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाविषयी बोलताना तो म्हणाला की, या चित्रपटात कॉमेडीचा ओव्हरडोज आहे.
अँक्शन चित्रपटाबरोबरच अभिषेक विनोदी भूमिकेतदेखील फिट आहे. त्याने इतर चित्रपटातही विनोद केला आहे पण तो या चित्रपटात जबरदस्त विनोद असल्याचे अभिषेक सांगतो. दुहेरी भूमिकेविषयी तो म्हणाला की, हा चित्रपट अमोल पालेकर यांच्या 'गोलमाल'ची कॉपी नाही. संकल्पना त्याच चित्रपटाची आहे, पण पात्र आणि चित्रपटाचा प्लॉट बिलकुल वेगळा आहे. चित्रीकरणावेळी खूप मज्जा आली. अजय आणि रोहित सोबत काम करण्याचा अनुभवही खूपच वेगळा होता. असेही छोटा बच्चन सांगतो. त्यांच्यासोबत मी या आधीही काम केलेले आहे. दोघेही मस्त असल्याचेही तो सांगतो. अजयसोबत माझी पडद्याबाहेरही मैत्री आहे. चित्रपटामुळे अभिषेक व्यग्र राहतो पण आपल्या मुलीलाही तितकाच वेळ देतो.
VIDEO : 'बोल बच्चन'च्या 'नच ले'मध्ये अभिषेक-प्राचीचा जलवा !
PHOTOS : 'डान्स इंडिया डान्स'च्या सेटवर 'बोल बच्चन'
PHOTO : ही आहे ऐश्वर्याची लाडकी लेक आराध्या बच्चन
'१००-१५० कोटींच्या बिझनेससाठी नव्हे प्रेक्षकांसाठी तयार केला 'बोल बच्चन'
अभिषेक आणि अजयचे 'बोल बच्चन'