आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EVENT PICS: 'बोल बच्चन'च्या प्रीमिअरला बच्चनचा बोलबाला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज रिलीज झालेल्या 'बोल बच्चन' या चित्रपटाचा प्रीमिअर सोहळा गुरुवारी मुंबईत पार पडला.
या प्रीमिअरला अमिताभ बच्चन, अजय देवगण, अभिषेक बच्चन, तनीशा मुखर्जी आणि प्राची देसाईसह बी टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
सिनेमॅक्स थिएटरमध्ये पार पडलेल्या प्रीमिअरची खास झलक पाहा या छायाचित्रांमध्ये...