आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Saif Ali Khan And Bebo Kareena Kapoor To Wed On October.

ऑक्टोबरमध्ये करीना होणार छोट्या नवाबाची बेगम!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा छोटे नवाब अर्थात सैफ अली खान आणि बेबो अर्थात करीना कपूर येत्या ऑक्टोबर महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सैफ आणि करीनाच्या निकाहाबाबतच्या चर्चेला बॉलिवूडमध्ये उधान आले होते.
करीना येत्या जुलैमध्ये 'हिरोइन' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानंतर 16 ऑक्टोबरला ती सैफची दुसरी बेगम बनणार आहे. मात्र, याबाबत दोघांकडून दुजोरा मिळू शकला नाही. ही केवळ अफवा असल्याचेही वृत्त आहे. परंतु खरं काय आणि खोटं काय? हे येत्या ऑक्टोबरमध्ये कळणार आहे.
सध्या सैफ आणि करीना तूर्की येथे आहे. 'रेस-2' या चि‍त्रपटासाठी दोघे खूप परिश्रम घेत आहे.