आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood Movie Jism 2 In Sunny Leone And Randeep Hooda Gets Steamy, Poster Publish For Love Making Seen

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'जिस्म-2'मध्ये सनी लियोन- रणदीपचा थक्क करणारा बोल्ड सीन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जिस्म-2'च्या माध्यमातून पोर्न स्टार सनी लियोन बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवते आहे. चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू झाले असून सनीने या चित्रपटासाठी खूप परिश्रम घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे नावाप्रमाणे 'जिस्म-2' मसाला मुव्ही आहे. 'जिस्म-2'ची लोकप्रियता वाढविण्‍यासाठी सनी आणि रणदीप हुडाच्या बोल्ड सीनचे एका मागून एक छायाचित्रे प्रसिद्ध केले जाताहेत.
चित्रपटाचे नुकतेच एक पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. पोस्टरमध्ये हीरोइन सनी आणि हिरो रणदीप हुडाचे 'लव्हमेकिंग' दाखविले आहे. पोर्न व्हिडिओमुळे सुप्रसिद्ध असलेल्या सनीच्या अंगावर मात्र कपडे आहे, परंतु ती उत्तेजीत अंदाजात लेटली आहे. तर रणदीप तिच्या अंगावर असून स्ट्रिप करताना दिसत आहे.
'जिस्म-2' मध्ये लव्हमेकिंग सीन देताना सनी शरमेने लाजत असल्याचे चित्रपट निर्माता महेश भट्ट यांनी सांगितले होते. परंतु पोस्टरमधील सनीचा सेक्सी आणि बिनधास्त अंदाज पाहून भट्ट यांचे विधान खोडले गेले आहे.