आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone Sizzles At South Filmfare Awards

STUNNING: अवॉर्ड फंक्शनमध्ये ट्रान्सपरंट साडीत दीपिका छा गई !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साऊथचा ५९ व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळा नुकताच चेन्नईत पार पडला. या अवॉर्ड फंक्शनमध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीतल्या अनेक दिग्गद कलाकारांनी हजेरी लावली होती. या यादीत अभिनेत्री दीपिका पदुकोणचाही सहभात होता. या अवॉर्ड फंक्शनमध्ये दीपिका ब्लॅक कलरच्या पारदर्शक लहंगा स्टाईल साडीत दिसली. दीपिकाचा साडीत खूपच सुंदर दिसत होती. या अवॉर्ड सोहळ्यात दीपिकाबरोबर एमी जॅक्सन आणि सारा जेन डियास या अभिनेत्रीही सहभागी झाल्या होत्या.
श्रृती हसन आणि तमन्ना यांनी आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सनी सगळ्यांची मनं जिंकली.
पाहा, या अवॉर्ड फंक्शनची ही खास छायाचित्रे...