आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika, Saif And Diana At Cocktail Party Photos

PICS: 'कॉकटेल' पार्टीत बॅकलेस ड्रेसमध्ये पोहोचली दीपिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'कॉकटेल' या चित्रपटाची रिलीज डेट जवळ आल्यामुळे त्याचे सध्या जोरदार प्रमोशन केले जात आहे. चित्रपटात मेन लीडमध्ये असलेले सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी हे तिघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाहीये.
अलीकडेच मुंबईत चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने 'कॉकटेल' पार्टी आयोजित करण्यात आली होती. निर्माता सैफ अली खान आणि दिनेश विजानचा हा सिनेमा येत्या १३ जुलैला रिलीज होणार आहे.
हा चित्रपट होमी अदजानियाने दिग्दर्शित केला असून प्रीतमचे संगीत आहे. तर चित्रपटाची कथा इम्तियाज अली आणि साजिद अलीने लिहिली आहे.
पाहा, 'कॉकटेल' पार्टीची खास छायाचित्रे...